"जास्वंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२: ओळ ३२:
* वनस्पतिशास्त्रीय नाव: Hibiscus rosa-sinensis L.
* वनस्पतिशास्त्रीय नाव: Hibiscus rosa-sinensis L.
* कुळ: Malvaceae
* कुळ: Malvaceae
* इतर भाषांतील नावे: जास्वंद(मराठी), हरिवल्लभ, जयपुष्पी, रक्तपुष्पी, रुद्रपुष्पी, जपा(संस्कृत), अरुणा, जासूद(हिंदी), Shoeflower, Hibiscus (इंग्रजी)
* इतर भाषांतील नावे: जास्वंद (मराठी), हरिवल्लभ, जयपुष्पी, रक्तपुष्पी, रुद्रपुष्पी, जपा(संस्कृत), अरुणा, जासूद (हिंदी), Shoeflower, Hibiscus (इंग्रजी)
* अन्य नावे - जासुम, जवाकुसुम, रोझेला, जमेका सॉरेल, वगैरे. "शू-फ्लॉवर' हे नाव असल्याचे कारण जास्वंदीची फुले काळ्या चामडी बुटांवर घासली तर पॉलिश केल्याप्रमाणे बूट चकाकतात.


ओळ ४९: ओळ ५०:
|(Vernacular Name) देशी नाव = जास्वंद.
|(Vernacular Name) देशी नाव = जास्वंद.
}}
}}

जास्वंद हे एक फुले देणारी वनस्पती आहे. भारतातील जास्वंदी ही बहुधा झुडुपस्वरूप असते. जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला, तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे. साहजिकच हे फूल अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते. जास्वंदीची श्वेत, लालबुंद, पीतरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले सार्वजनिक उद्यानांत उठून दिसतात. जास्वंदीमध्ये एक हजार सूक्ष्म रंगच्छटा आहेत.

नजरेत भरणारा रंग आणि पाच पाकळ्यांनी मनोहारी बनलेल्या जास्वंदीच्या फुलाचे बाह्यस्वरूप आकर्षक असते. मधमाश्‍या, फुलपाखरे आणि काही पक्षी या फुलाकडे आकर्षित होतात. पण हे फूल फार काळ टिकत नाही. सकाळी टवटवीत सौंदर्य उधळणारे हे फूल संध्याकाळी मलूल दिसते.

जास्वंदवर्गीय वनस्पतींचे सुमारे सव्वादोनशे प्रकार आहेत. त्यातील काही पाच-सहा मीटर उंच वाढतात. उंच वाढणार्‍यांत "हिबिस्कस कॅनाबिनस' ही जात असून, ती त्याच्या लाकडासाठी प्रसिद्ध आहे. भरपूर सेल्युलोजयुक्त कर्बोदके असलेल्या या वनस्पतीला "केनाफ' म्हणतात आणि कागदनिर्मितीच्या उद्योगात तो एक महत्त्वाच कच्चा माल आहे. काही प्रकारांमधील फुलांना मंद सुगंध असतो. तागाच्या वनस्पतीचे जसे तंतू निघतात, त्याप्रमाणे "हिबिस्क्‍स सब्दारिफा' या वाणाचेही शोभिवंत धागे निघतात. काही देशांमध्ये त्याचा स्कर्ट बनवतात. तसेच धाग्यांचा उपयोग केसांचा टोप बनविण्याकरितादेखील केला जातो.


== चित्रदालन(वेगवेगळ्या रंगाचे जास्वंद) ==
== चित्रदालन(वेगवेगळ्या रंगाचे जास्वंद) ==

२३:०३, १ जून २०१७ ची आवृत्ती

जास्वंद

" | जास्वंद
[[चित्र:Jaswand_pane.jpg ]]
प्रजातींची उपलब्धता
अबक ({{{status_system}}})चछज
" | शास्त्रीय वर्गीकरण
वंश: क्ष स ह ळ
जात: र्‍य
पोटजात: अ आ ई ई
वर्ग: उ ए ऑ औ
कुळ: कार्पास वर्ग
उपकुळ: ब्घ् ब्घ्
जातकुळी: ध् ध् ध् ध्
जीव: रोजा सायनेन्सिस्
  • वनस्पतिशास्त्रीय नाव: Hibiscus rosa-sinensis L.
  • कुळ: Malvaceae
  • इतर भाषांतील नावे: जास्वंद (मराठी), हरिवल्लभ, जयपुष्पी, रक्तपुष्पी, रुद्रपुष्पी, जपा(संस्कृत), अरुणा, जासूद (हिंदी), Shoeflower, Hibiscus (इंग्रजी)
  • अन्य नावे - जासुम, जवाकुसुम, रोझेला, जमेका सॉरेल, वगैरे. "शू-फ्लॉवर' हे नाव असल्याचे कारण जास्वंदीची फुले काळ्या चामडी बुटांवर घासली तर पॉलिश केल्याप्रमाणे बूट चकाकतात.


{{जीवचौकट । किंगडम(कोटी)=वानसकोटी प्लांट किंगडम | डिव्हिजन(विभाग) =पूषोद्भिद Phanerogams । क्लास(वर्ग) = (Dicotyledons) द्विदली । (Sub Class) उपवर्ग = (Polypetalae) मुक्तप्रदल । (Series) श्रेणी = (Thalamiflorae) पुष्पासनी । ( Order) गोत्र = ( Malvales) कार्पास | (Family) कुळ = (Malvaceae) भेंडीकुळ । प्रजाति(Genus)= (Hibiscus) | जाति(Species) = (rosa-sinensis) }} |(Botanical Name) वनस्पतिशास्त्रीय नाव = Hibiscus rosa-sinensis L. |(Vernacular Name) देशी नाव = जास्वंद. }}

जास्वंद हे एक फुले देणारी वनस्पती आहे. भारतातील जास्वंदी ही बहुधा झुडुपस्वरूप असते. जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला, तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे. साहजिकच हे फूल अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते. जास्वंदीची श्वेत, लालबुंद, पीतरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले सार्वजनिक उद्यानांत उठून दिसतात. जास्वंदीमध्ये एक हजार सूक्ष्म रंगच्छटा आहेत.

नजरेत भरणारा रंग आणि पाच पाकळ्यांनी मनोहारी बनलेल्या जास्वंदीच्या फुलाचे बाह्यस्वरूप आकर्षक असते. मधमाश्‍या, फुलपाखरे आणि काही पक्षी या फुलाकडे आकर्षित होतात. पण हे फूल फार काळ टिकत नाही. सकाळी टवटवीत सौंदर्य उधळणारे हे फूल संध्याकाळी मलूल दिसते.

जास्वंदवर्गीय वनस्पतींचे सुमारे सव्वादोनशे प्रकार आहेत. त्यातील काही पाच-सहा मीटर उंच वाढतात. उंच वाढणार्‍यांत "हिबिस्कस कॅनाबिनस' ही जात असून, ती त्याच्या लाकडासाठी प्रसिद्ध आहे. भरपूर सेल्युलोजयुक्त कर्बोदके असलेल्या या वनस्पतीला "केनाफ' म्हणतात आणि कागदनिर्मितीच्या उद्योगात तो एक महत्त्वाच कच्चा माल आहे. काही प्रकारांमधील फुलांना मंद सुगंध असतो. तागाच्या वनस्पतीचे जसे तंतू निघतात, त्याप्रमाणे "हिबिस्क्‍स सब्दारिफा' या वाणाचेही शोभिवंत धागे निघतात. काही देशांमध्ये त्याचा स्कर्ट बनवतात. तसेच धाग्यांचा उपयोग केसांचा टोप बनविण्याकरितादेखील केला जातो.

चित्रदालन(वेगवेगळ्या रंगाचे जास्वंद)