"रानडे, गांधी आणि जीना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''{{लेखनाव}}''' (मराठी: रानडे, गांधी आणि जिन्ना) हे डॉ. बाबासाहेब आंबे...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''{{लेखनाव}}''' (मराठी: [[रानडे, गांधी आणि जिन्ना]]) हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. जानेवारी १९४३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी [[पुणे]]त एम. जी. रानडेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात एक व्याख्यान दिले, जे पुढे रानडे, गांधी अॅण्ड जिन्ना या नावाने प्रकाशित झाले. या पुस्तकात रानडे, गांधी आणि जिन्ना यांच्या व्यक्तित्वाचे तुलनात्मक अध्ययन केले गेल् आहे तसेच यात सांगितले आहे की, व्यक्ती पूजा (हीरो वर्शिप) चांगली गोष्ट नाही, कारण अन्ततोगत्वा (मराठी शब्द सुचवा) तो समाज तथा देशाच्या हितांसाठी हानिकारक असते.
'''{{लेखनाव}}''' (मराठी: [[रानडे, गांधी आणि जिन्ना]]) हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. जानेवारी १९४३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी [[पुणे]]त एम. जी. रानडेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात एक व्याख्यान दिले, जे पुढे रानडे, गांधी अॅण्ड जिन्ना या नावाने प्रकाशित झाले. या पुस्तकात रानडे, गांधी आणि जिन्ना यांच्या व्यक्तित्वाचे तुलनात्मक अध्ययन केले गेल् आहे तसेच यात सांगितले आहे की, व्यक्ती पूजा (हीरो वर्शिप) चांगली गोष्ट नाही, कारण अन्ततोगत्वा (मराठी शब्द सुचवा) तो समाज आणि देशाच्या हितांसाठी हानिकारक असते.

== हेही पहा ==
*[[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य]]
== संदर्भ==
{{संदर्भयादी}}

[[वर्ग: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ]]
[[वर्ग: ग्रंथ]]

१५:१५, ३१ मे २०१७ ची आवृत्ती

रानडे, गांधी आणि जीना (मराठी: रानडे, गांधी आणि जिन्ना) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. जानेवारी १९४३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुणेत एम. जी. रानडेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात एक व्याख्यान दिले, जे पुढे रानडे, गांधी अॅण्ड जिन्ना या नावाने प्रकाशित झाले. या पुस्तकात रानडे, गांधी आणि जिन्ना यांच्या व्यक्तित्वाचे तुलनात्मक अध्ययन केले गेल् आहे तसेच यात सांगितले आहे की, व्यक्ती पूजा (हीरो वर्शिप) चांगली गोष्ट नाही, कारण अन्ततोगत्वा (मराठी शब्द सुचवा) तो समाज आणि देशाच्या हितांसाठी हानिकारक असते.

हेही पहा

संदर्भ