"जय भीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३: ओळ ३:


==सुरूवात==
==सुरूवात==
जगभरातील [[आंबेडकरवाद]]ी एकमेकांना अभिवादन करण्यासाठी आणि बाबासाहेबांबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी “जय भीम” हा शब्द आदराने व अभिमानाने उच्चारतात. ‘जयभीम’ या प्रेरणादायी शब्दाची सुरूवात बाबासाहेबांचे पक्के अनुयायी असलेल्या [[एल.एन. हरदास]] यांनी [[इ.स. १९३९]] मध्ये केली होती. सर्वप्रथम [[डिसेंबर २०|२० डिसेंबर]] [[इ.स. १९४१|१९४१]] पासून स्वत: बाबासाहेब ‘‘जय भीम’’ लिहू लागले आणि अभिवादन म्हणूनही जयभीम वापरू लागले तसेच अभिवादनाच्या उत्तरातही ते जयभीम वापरू लागले.
जय भीम या शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम बाबासाहेबांचे सच्चे समर्थक असलेल्या [[एल. एन. हरदास]] यांनी केला होता.<ref>{{cite web|last1=Manwatkar|first1=Vruttant|title=Jai Bhim in JNU- Freedom or Social Justice|url=http://roundtableindia.co.in/index.php?option=com_content&view=article&id=8920:jai-bhim-in-jnu-part-i-freedom-or-social-justice&catid=119&Itemid=132|website=Round Table India|publisher=www.roundtableindia.co.in|accessdate=20 May 2017}}</ref><ref>[http://www.ambedkar.org/jamanadas/JaiBhim.htm] </ref> जय भीम या शुभेच्छाचा उगम '[[बोले इंडिया जय भीम]]' या चित्रपटात करण्यात आला आहे. [[बाबू हरदास]] यांनी ‘भीम विजय संघा’च्या कामगारांच्या मदतीने शुभेच्छा दिल्या.<ref>{{cite web |title=Jai Bhim and Jai Hind |url=http://www.ambedkar.org/jamanadas/JaiBhim.htm |last=Jamnadas |first=K.}}</ref>
<ref>{{cite web|last1=Manwatkar|first1=Vruttant|title=Jai Bhim in JNU- Freedom or Social Justice|url=http://roundtableindia.co.in/index.php?option=com_content&view=article&id=8920:jai-bhim-in-jnu-part-i-freedom-or-social-justice&catid=119&Itemid=132|website=Round Table India|publisher=www.roundtableindia.co.in|accessdate=20 May 2017}}</ref><ref>[http://www.ambedkar.org/jamanadas/JaiBhim.htm] </ref> जय भीम या अभिवादानाची सुरूवात '[[बोले इंडिया जय भीम]]' या चित्रपटात करण्यात आली आहे. [[बाबू हरदास]] यांनी ‘भीम विजय संघा’च्या मदतीने कामगारांना शुभेच्छा दिल्या.<ref>{{cite web |title=Jai Bhim and Jai Hind |url=http://www.ambedkar.org/jamanadas/JaiBhim.htm |last=Jamnadas |first=K.}}</ref>


==वर्तमान वापर ==
==वर्तमान वापर ==

००:३३, २५ मे २०१७ ची आवृत्ती

जय भीम हे नवयानी बौद्ध आणि आंबेडकरवाद्यांद्वारे वापरले जाणारे एक अभिवादन व शुभेच्छा वाक्य आहे. ‘जय भीम’ याचा शब्दशः अर्थ “भीमाचा विजय” म्हणजेच “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो” असा आहे.[१] जय भीम हे अभिवादन आपल्या मूळ अर्थाने धार्मिक स्वरूपाचे नसून याला धार्मिक रूपात कधीही मानले गेले नाही.[२] पण जवळजवळ सर्वच भारतीय बौद्ध हे आंबेडकरवादी असल्यामुळे याला भारतीय बौद्ध अनुयायांचा अभिवादन वा प्रतिक शब्द मानला जातो. जय भीम हे शब्द डॉ. आंबेडकर व त्यांच्या विचारांप्रति सन्मानाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो. हे शब्द स्वाभिमान आणि सन्मानाच्या शुभेच्छा आहेत, जे याचा उच्चार करतात त्यांना प्रोत्साहन मिळते.

सुरूवात

जगभरातील आंबेडकरवादी एकमेकांना अभिवादन करण्यासाठी आणि बाबासाहेबांबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी “जय भीम” हा शब्द आदराने व अभिमानाने उच्चारतात. ‘जयभीम’ या प्रेरणादायी शब्दाची सुरूवात बाबासाहेबांचे पक्के अनुयायी असलेल्या एल.एन. हरदास यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम २० डिसेंबर १९४१ पासून स्वत: बाबासाहेब ‘‘जय भीम’’ लिहू लागले आणि अभिवादन म्हणूनही जयभीम वापरू लागले तसेच अभिवादनाच्या उत्तरातही ते जयभीम वापरू लागले. [३][४] जय भीम या अभिवादानाची सुरूवात 'बोले इंडिया जय भीम' या चित्रपटात करण्यात आली आहे. बाबू हरदास यांनी ‘भीम विजय संघा’च्या मदतीने कामगारांना शुभेच्छा दिल्या.[५]

वर्तमान वापर

आज बरेच भारतीय लोक या वाक्यांशाचा वापर आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदरपूर्वक उच्चार व अभिवादन करत आहेत.

संदर्भ

  1. ^ Christophe, Jaffrelot (2005). Dr Ambedkar and untouchability: analysing and fighting caste. pp. 154–155. ISBN 978-1-85065-449-0.CS1 maint: ref=harv (link)
  2. ^ Uttar Pradesh Chief Minister Mayawati made it clear after the fatwa against it by an Islamic seminary."Fatwa on BSP Slogan Sparks Off Debate".
  3. ^ Manwatkar, Vruttant. "Jai Bhim in JNU- Freedom or Social Justice". Round Table India. www.roundtableindia.co.in. 20 May 2017 रोजी पाहिले.
  4. ^ [१]
  5. ^ Jamnadas, K. "Jai Bhim and Jai Hind".