"मनुस्मृती दहन दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''मनुस्मृती दहन दिन''' हा महाड सत्याग्रह नंतर मनुस्मृती ह्या पुरातन ग्रंथाचे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] |
'''मनुस्मृती दहन दिन''' हा दिवस [[दलित]]-बहुजन जनतेद्वारे दरवर्षी [[२५ डिसेंबर]] रोजी साजरा केला जातो. [[महाड सत्याग्रह]] नंतर [[मनुस्मृती]] ह्या पुरातन विषमतावादी हिंदू ग्रंथाचे समतेचे थोर पुरस्कर्ते असलेल्या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी [[२५ डिसेंबर]], [[इ.स. १९२७]] रोजी जाहिरपणे दहन केले होते. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.<ref name="Frontline 2011">{{cite web | title=Annihilating caste | website=Frontline | date=29 July 2011 | url=http://www.frontline.in/static/html/fl2815/stories/20110729281509500.htm | accessdate=20 October 2015}}</ref><ref name="outlookindia.com 2015">{{cite web | title=The Lies Of Manu - Aishwary Kumar - Aug 20,2012 | website=outlookindia.com | date=19 October 2015 | url=http://www.outlookindia.com/article/the-lies-of-manu/281937 | accessdate=20 October 2015}}</ref> |
||
== हेही पहा == |
== हेही पहा == |
२२:२१, २४ मे २०१७ ची आवृत्ती
मनुस्मृती दहन दिन हा दिवस दलित-बहुजन जनतेद्वारे दरवर्षी २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. महाड सत्याग्रह नंतर मनुस्मृती ह्या पुरातन विषमतावादी हिंदू ग्रंथाचे समतेचे थोर पुरस्कर्ते असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर, इ.स. १९२७ रोजी जाहिरपणे दहन केले होते. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.[१][२]
हेही पहा
बाह्य दुवे
- Dr. Ambedkar burns Manusmriti (Book of Inequality) in 1927 (Hindi)
- Manusmriti Dahan Din- Card
- Manusmruti Dahan Din
संदर्भ
- ^ "Annihilating caste". Frontline. 29 July 2011. 20 October 2015 रोजी पाहिले.
- ^ "The Lies Of Manu - Aishwary Kumar - Aug 20,2012". outlookindia.com. 19 October 2015. 20 October 2015 रोजी पाहिले.