"दादर रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
थांबे
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३२: ओळ ३२:
}}
}}
{{मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा}}
{{मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा}}
'''दादर''' हे [[मुंबई]] शहरामधील सर्वात वर्दळीचे व एक प्रमुख [[रेल्वे स्थानक]] आहे. दादर स्थानक [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या [[मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|मध्य]] व [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम]] ह्या दोन्ही मार्गांवर असून उपनगरी रेल्वेखेरीज [[पश्चिम रेल्वे]] व [[मध्य रेल्वे]]वरील अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील दादरहून सुटतात. मुंबईहून [[पुणे रेल्वे स्थानक|पुणे]], [[वडोदरा रेल्वे स्थानक|वडोदरा]] तसेच [[नाशिक रोड रेल्वे स्थानक|नाशिककडे]] जाणाऱ्या बव्हंश गाड्यांचा तर मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचा दादरला थांबा आहे.
'''दादर''' हे [[मुंबई]] शहरामधील सर्वात वर्दळीचे व एक प्रमुख [[रेल्वे स्थानक]] आहे. दादर स्थानक [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या [[मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|मध्य]] व [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम]] ह्या दोन्ही मार्गांवर असून उपनगरी रेल्वेखेरीज [[पश्चिम रेल्वे]] व [[मध्य रेल्वे]]वरील अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील दादरहून सुटतात. मुंबईहून [[पुणे रेल्वे स्थानक|पुणे]], [[वडोदरा रेल्वे स्थानक|वडोदरा]] तसेच [[नाशिक रोड रेल्वे स्थानक|नाशिककडे]] जाणाऱ्या बव्हंश गाड्यांचा तर मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचा दादरला थांबा आहे. या स्थानकाचे “[[चैत्यभूमी]]” असे नामांतर व्हावे यासाठी आंबेडकरवादी जनता सतत मागणी करत आलेली आहेत. येथून चैत्यभूमी अवघी काही मिनिटांच्या अंतरावर आहे.


दादर स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेवर [[लोकमान्य टिळक टर्मिनस]] व पश्चिम रेल्वेवर [[वांद्रे टर्मिनस]] चालू करण्यात आले.
दादर स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेवर [[लोकमान्य टिळक टर्मिनस]] व पश्चिम रेल्वेवर [[वांद्रे टर्मिनस]] चालू करण्यात आले.

२३:२२, २० मे २०१७ ची आवृत्ती

दादर

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता दादर, मुंबई
गुणक 19°01′06″N 72°50′35″E / 19.01833°N 72.84306°E / 19.01833; 72.84306
मार्ग मध्य, पश्चिम
फलाट १४
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत DR, DDR
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे
सेवा
मागील स्थानक   मुंबई उपनगरी रेल्वे   पुढील स्थानक
मार्गे चर्चगेट
पश्चिम
मार्गे डहाणू रोड
मध्य
मार्गे कल्याण
स्थान
एल्फिन्स्टन रोड is located in मुंबई
एल्फिन्स्टन रोड
एल्फिन्स्टन रोड
मुंबईमधील स्थान
पश्चिम मार्ग
चर्चगेट
मरीन लाइन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रल
महालक्ष्मी
लोअर परळ
मध्य मार्गाकडे
प्रभादेवी
दादर
माटुंगा रोड
हार्बर मार्गाकडे
माहिम जंक्शन
मिठी नदी
वांद्रे
खार रोड
सांताक्रुझ
विलेपार्ले
घाटकोपरकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
अंधेरी
वर्सोवाकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
जोगेश्वरी
राम मंदिर
गोरेगाव
मालाड
कांदिवली
बोरीवली
दहिसर
मीरा रोड
भाईंदर
ठाणे खाडी
नायगाव
मध्य रेल्वेकोकण रेल्वेकडे
वसई रोड
नालासोपारा
विरार
वैतरणा
वैतरणा नदी
सफाळे
केळवे रोड
पालघर
उमरोळी
बोईसर
वाणगाव
डहाणू रोड
घोलवड
बोर्डी रोड

दादर हे मुंबई शहरामधील सर्वात वर्दळीचे व एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दादर स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्यपश्चिम ह्या दोन्ही मार्गांवर असून उपनगरी रेल्वेखेरीज पश्चिम रेल्वेमध्य रेल्वेवरील अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील दादरहून सुटतात. मुंबईहून पुणे, वडोदरा तसेच नाशिककडे जाणाऱ्या बव्हंश गाड्यांचा तर मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचा दादरला थांबा आहे. या स्थानकाचे “चैत्यभूमी” असे नामांतर व्हावे यासाठी आंबेडकरवादी जनता सतत मागणी करत आलेली आहेत. येथून चैत्यभूमी अवघी काही मिनिटांच्या अंतरावर आहे.

दादर स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेवर लोकमान्य टिळक टर्मिनस व पश्चिम रेल्वेवर वांद्रे टर्मिनस चालू करण्यात आले.

दादर टर्मिनसहून सुटणाऱ्या गाड्या

पश्चिम रेल्वे

गाडी क्र. गाडी नाव गंतव्यस्थान
12959 दादर भुज जलद एक्सप्रेस भुज
12989 दादर अजमेर एक्सप्रेस अजमेर
12490 दादर बीकानेर जलद एक्सप्रेस बीकानेर

मध्य रेल्वे

गाडी क्र. गाडी नाव गंतव्यस्थान
11003 दादर सावंतवाडी राज्यराणी एक्सप्रेस सावंतवाडी
12051 दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस मडगांव
12071 जालना जनशताब्दी एक्सप्रेस जालना
12163 दादर चेन्नई इग्मोर एक्सप्रेस चेन्नई इग्मोर
22629 दादर तिरुनेलवेली एक्सप्रेस (कोकण रेल्वेमार्गे) तिरुनलवेली
11021 चालुक्य एक्सप्रेस तिरुनलवेली
11005 चालुक्य एक्सप्रेस पुडुचेरी
11005 शरावती एक्सप्रेस म्हैसूर
12131 साईनगर शिर्डी एक्सप्रेस शिर्डी

जवळचे भाग

शाळा, कॉलेजे इत्यादी