"स्प्रिंग टेंपल बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:

[[चित्र:Spring_Temple_Buddha_picturing_Vairocana,_in_Lushan_County,_Henan,_China.png|thumb|300|'''जगातील सर्वात उंच मुर्ती''' - '''स्प्रिंग टेंपल बुद्ध''' ('''१५३ मी.'''), [[हनान|हेनान]], [[चीन]] ]]
[[चित्र:Spring_Temple_Buddha_picturing_Vairocana,_in_Lushan_County,_Henan,_China.png|thumb|300|'''जगातील सर्वात उंच मुर्ती''' - '''स्प्रिंग टेंपल बुद्ध''' ('''१५३ मी.'''), [[हनान|हेनान]], [[चीन]] ]]
{{माहितीचौकट इमारत
|नाव = '''{{लेखनाव}}'''
|चित्र = Spring_Temple_Buddha_picturing_Vairocana,_in_Lushan_County,_Henan,_China.png
|चित्र रुंदी = 300px
|चित्रवर्णन =
|आधीची विश्वविक्रमी इमारत =
|नंतरची विश्वविक्रमी इमारत =
|विक्रमी उंची सुरू =
|विक्रमी उंची समाप्त =
|ठिकाण = [[हेनान]], [[चीन]]
|latd = | latm = | lats =
|longd = | longm = | longs =
|बांधकाम सुरुवात =
|बांधकाम पूर्ण =
|इमारतीचा प्रकार = धार्मिक व ऐतिहासिक स्मारक
|वास्तुशास्त्रीय = [[मूर्ती]]
|छत =
|वरचा मजला =
|एकूण मजले =
|प्रकाशमार्ग =
|मूल्य =
|क्षेत्रफळ =
|वास्तुविशारद =
|रचनात्मक अभियंता =
|कंत्राटदार =
|विकासक =
|मालकी =
|व्यवस्थापन =
|references =
}}

'''स्प्रिंग टेंपल बुद्ध''' ([[चिनी भाषा|चीनी:]] {{zh|c=中原大佛}} / [[इंग्रजी]] : [[:en:Spring Temple Buddha|Spring Temple Buddha]]) हा चीनच्या लुशान कौंटीमधील जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. डोंगरावर असलेला हा पुतळा इ.स. २००८ मध्ये पूर्ण झाला. [[इ.स. १९९६]] मध्ये ही मुर्ती घडवण्यास सुरू झाली होती आणि [[इ.स. २००२]] मध्ये स्प्रिंग टेंपल मुर्तीचे काम पूर्ण झाले.

२२:५८, २० मे २०१७ ची आवृत्ती

जगातील सर्वात उंच मुर्ती - स्प्रिंग टेंपल बुद्ध (१५३ मी.), हेनान, चीन
स्प्रिंग टेंपल बुद्ध
सर्वसाधारण माहिती
प्रकार धार्मिक व ऐतिहासिक स्मारक
ठिकाण हेनान, चीन
ऊंची
वास्तुशास्त्रीय मूर्ती

स्प्रिंग टेंपल बुद्ध (चीनी: 中國武術 / इंग्रजी : Spring Temple Buddha) हा चीनच्या लुशान कौंटीमधील जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. डोंगरावर असलेला हा पुतळा इ.स. २००८ मध्ये पूर्ण झाला. इ.स. १९९६ मध्ये ही मुर्ती घडवण्यास सुरू झाली होती आणि इ.स. २००२ मध्ये स्प्रिंग टेंपल मुर्तीचे काम पूर्ण झाले.

स्प्रिंग टेंपल बुद्ध हा पुतळा १२८ मीटर (४२० फुट) उंच आहे, ज्यात २० मीटर (६६ फुट) उंच कमळ-सिंहासन सुद्धा आहे, तसेच मुर्तीच्या २५ मीटर (८२ फुट) उंच आधार/भवनाला यात एकत्रित मोजले तर या मुर्तीची एकूण उंची तब्बल १५३ मीटर (५५२ फुट) होते. स्प्रिंग टेंपल बुद्ध ही जगातील सर्वात उंच मुर्ती आहे.[१] ऑक्टोबर २००८ च्या स्थिती नुसार ज्या डोंगरावर हा पुतळा बांधण्यात आला आहे, त्याला पुन:आकार देऊन चौथरा बनवला. त्यामुळे पुतळ्याची एकूण उंची २०८ मीटर (६८२.४ फुट) झाली आहे.[२][३] या बुद्ध मुर्तीच्या खाली बौद्ध मठ किंवा विहार आहे.

‘स्प्रिंग टेंपल बुद्ध’च्या निर्मीतीच्या योजनेची घोषणा अफगाणीस्तानमध्ये तालिबान द्वारा बामियान मधील बुद्ध मुर्तींच्या ध्वंसाच्या लगेच नंतर केली गेली होती. चीनने अफगाणीस्तानट बौद्ध धरोहरच्या योजनाबद्ध विनाशाचा निषेध केला होता.

संदर्भ

  1. ^ (चिनी) 中国佛山金佛-153米卢舍那佛 - 墨宝斋
  2. ^ (चिनी) 世界第一大佛鲁山大佛
  3. ^ स्प्रिंग टेंपल बुद्ध ची एकूण उंची - २०८ मी (६८२ फुट) [१]

बाह्य दुवे

छायाचित्रे

साचा:S-ach
मागील
Ushiku Daibutsu
120 m (394 ft)
World's tallest statue
2002 – present

साचा:S-inc