"रीमा लागू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३८: ओळ ३८:
* घर तिघांचं हवं
* घर तिघांचं हवं
* चल आटप लवकर
* चल आटप लवकर
* छाप काटा
* झाले मोकळे आकाश
* झाले मोकळे आकाश
* तो एक क्षण
* तो एक क्षण
ओळ ४४: ओळ ४५:
* सविता दामोदर परांजपे
* सविता दामोदर परांजपे
* विठो रखुमाय
* विठो रखुमाय
* शातेचं कार्टं चालू आहे
* सौजन्याची ऐशी तैशी

==रीमा लागू यांचे मराठी चित्रपट==
* अरे संसार संसार
* आईशपथ
* आपलं घर
* कवट्या महांकाळ
* जिवलगा
* धूसर
* बिनधास्त
* शुभ मंगल सावधान
* सिंहासन
* सैल

==रीमा लागू यांच्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका==
* खानदान
* तू तू मैं मैं
* दो और दो पाँच
* नामकरण
* श्रीमान श्रीमती


===चित्रपट===
===चित्रपट===

२२:५८, १९ मे २०१७ ची आवृत्ती

रीमा लागू
रीमा लागू
जन्म रीमा लागू
२१ जून १९५८ (1958-06-21)[१]
मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यू १८ मे इ.स. २०१७
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

रीमा लागू (पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे; (जन्म २१ जून इ.स. १९५८ - १८ मे, इ.स. २०१७) या मराठी व हिंदी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री होत्या. सुमारे चार दशकांचा मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रीमाने अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले. मैने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं यासारख्या हिंदी चित्रपटातले तसेच तू तू मै मै या हिंदी दूरदर्शन मालिकेमधील त्यांचे काम गाजले.

आरंभीचे आयुष्य

मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. मूळची मुंबईची असलेल्या नयन हिचा मुंबई-पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास झाला. नयन १९७० मध्ये पुण्यात शिक्षणासाठी आली आणि हुजूरपागा शाळेत तिने ८वीत प्रवेश घेतला. १९७४ मध्ये ती मॅट्रिक झाली. पुणे येथील हुजूरपागा या शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच तिच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. आंतरशालेय नाट्य स्पर्धामध्ये ती मराठी आणि हिंदी नाटकांतून भूमिका करून हमखास बक्षिसे मिळवून द्यायची. शाळेत असताना तिने ‘वीज म्हणाली धरतीला’ आणि ‘काबुलीवाला’ या नाटकांतून काम केले होते. ‘काबुलीवाला’ नाटकातील तिचा अभिनय पाहून समोर बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी यायचे. हरहुन्नरी नयनला शालेय नाटकामध्ये नेहमी पुरुष व्यक्तिरेखा साकाराव्या लागत असत, असेही त्यांनी सांगितले. शाळेच्या अखेरच्या वर्षी अखरेच्या वर्षी तिने ‘नटसम्राट’ नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्या वयामध्ये तिच्यासारख्या मुलीने तात्यासाहेबांचे शब्द आपल्या अभिनयासह पेलणे हे खरेच कौतुकास्पद होते.

त्यानंतर लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. १९७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांचे नाव रीमा लागू झाले.

रीमा लागू यांनी भूमिका केलेली नाटके

  • घर तिघांचं हवं
  • चल आटप लवकर
  • छाप काटा
  • झाले मोकळे आकाश
  • तो एक क्षण
  • पुरुष
  • बुलंद
  • सविता दामोदर परांजपे
  • विठो रखुमाय
  • शातेचं कार्टं चालू आहे
  • सौजन्याची ऐशी तैशी

रीमा लागू यांचे मराठी चित्रपट

  • अरे संसार संसार
  • आईशपथ
  • आपलं घर
  • कवट्या महांकाळ
  • जिवलगा
  • धूसर
  • बिनधास्त
  • शुभ मंगल सावधान
  • सिंहासन
  • सैल

रीमा लागू यांच्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका

  • खानदान
  • तू तू मैं मैं
  • दो और दो पाँच
  • नामकरण
  • श्रीमान श्रीमती

चित्रपट

वर्ष चित्रपटाचे नाव भूमिका इतर
२०१५ कट्यार काळजात घुसली (चित्रपट) कट्यार आवाज
२०१५ मै हू रजनीकांत स्वतः विडंबन
२०१३ ४९८ए : द वेडिंग गिफ्ट
२०११ मुंबई कटिंग
२०१० मित्तल व्हर्सेस मित्तल
२००९ Aamras[२]
२००८ किडनँप सोनियाची आजी
२००८ महबूबा राणीची आई
२००८ सुपरस्टार आई
२००६ आई शपथ देवकी देसाई
२००५ डिव्होर्स नॉट बिटवीन हजबंड अॅन्ड वाईफ न्यायाधीश
२००५ सँन्डविच (चित्रपट)
२००५ शादी करके फस गया
२००५ हम तूम और मॉम
२००५ कोई मेरे दिल मे है मिसेस विक्रम मल्होत्रा
२००४ हत्या (चित्रपट)
२००३ कल हो ना हो मिसेस माथूर
२००३ चुपके से लक्ष्मी तिमघुरे
२००३ मै प्रेम की दिवानी हूं
२००३ प्राण जाए पर शान न जा
२००३ कवट्या महाकाळ
२००२ हत्यार (चित्रपट)]] Shanta
२००१ तेरा मेरा साथ रहें जानकी गुप्ता
२००१ इंडियन (चित्रपट) मिसेस सूर्यप्रताप सिंग
२००१ सेन्सार
२००१ हम दिवाने प्यार के मिसेस चटर्जी
२००० कहीं प्यार ना हो जाए मिसेस शर्मा
२००० जिस देश में गंगा रहता है लक्ष्मी
२००० दिवाने
निदान सुहासिनी नाडकर्णी
२००० क्या कहना
१९९९ दिल्लगी
१९९९ Vaastav: The Reality Shanta
१९९९ Aarzoo Parvati
१९९९ Bindhaast Aasawari Patwardhan
१९९९ Hum Saath-Saath Hain: We Stand United Mamta
१९९८ Jhooth Bole Kauwa Kaate Savitri Abhyankar
१९९८ Kuch Kuch Hota Hai Anjali's mother
१९९८ Aunty No. 1 Vijayalaxmi
१९९८ Deewana Hoon Pagal Nahi
१९९८ Mere Do Anmol Ratan Suman
१९९८ Pyaar To Hona Hi Tha
१९९८ Tirchhi Topiwale
१९९७ Deewana Mastana
१९९७ Betaabi
१९९७ Yes Boss
१९९७ Judwaa
१९९७ Rui Ka Bojh
१९९७ Uff! Yeh Mohabbat
१९९६ Dil Tera Diwana Kumar's late wife and Ravi's late mom
१९९६ Maahir Asha
१९९६ Prem Granth Parvati
१९९६ Papa Kahte Hain
१९९६ Vijeta Mrs. Laxmi Prasad
१९९६ Apne Dam Par Mrs. Saxena
१९९५ Rangeela
१९९४ Hum Aapke Hain Koun..! Nisha's mom
१९९४ Pathreela Raasta
१९९४ Dilwale
१९९३ Pyaar Ka Tarana
१९९३ Dil Hai Betaab
१९९३ Gumrah Sharda Chadha
१९९३ Aaj Kie Aurat Jail Warden Shanta Patil
१९९३ Mahakaal
१९९३ Sangram
१९९३ Shreemaan Aashique Suman Mehra
१९९२ Shubhmangal Savdhan
१९९२ Nishchaiy Yashoda
१९९२ Do Hanso Ka Joda
१९९२ Qaid Mein Hai Bulbul Guddo Choudhry
१९९२ Shola Aur Shabnam Mrs. Sharda Thapa
१९९२ Jeena Marna Tere Sang
१९९२ Jiwalagaa
१९९२ Prem Deewane Sumitra Singh
१९९२ Sapne Sajan Ke
१९९१ Saajan Kamla Verma
१९९१ Henna
१९९१ First Love Letter
१९९१ Patthar Ke Phool Mrs. Meera Verma
१९९१ Pyar Bhara Dil Sudha Sunderlal
१९९० Pratibandh
१९९० Aashiqui
१९९० Police Public
१९८९ Maine Pyar Kiya Kaushalya Choudhary
१९८८ Rihaee
१९८८ Qayamat Se Qayamat Tak
१९८८ Hamara Khandaan Dr. Julie
१९८५ Nasoor Manjula Mohite
१९८० Aakrosh Nautaki dancer
१९८० Kalyug Kiran

निधन

रीमा लागू यंचे दिनांक १८ मे इ.स. २०१७ रोजी कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५९ वर्षांच्या होत्या. त्यांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारांआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. [३]

संदर्भ

  1. ^ Chaturvedi, Vinita. "Birthday celebrations make Reema Lagoo awkward". The Times of India. 18 May 2017 रोजी पाहिले.
  2. ^ Amras (Cast and Crew)
  3. ^ रीमा लागू यांचे निधन