"धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३६: ओळ ३६:


== जगातील प्रमुख धर्म व लोकसंख्या==
== जगातील प्रमुख धर्म व लोकसंख्या==
धार्मिक लोकसंख्या<ref>[https://www.reddit.com/r/sgiwhistleblowers/comments/3llqlt/on_downplaying_the_number_of_buddhists_worldwide/ जगामध्ये धर्म]</ref><ref>[http://saharareporters.com/2013/02/22/nigerian-clerics-kicking-god-kissing-dog-ayo-opadokun जगामध्ये धर्म]</ref>
* [[ख्रिश्चन]] — २ अब्ज
<ref>[http://thetruelordbuddha.blogspot.in/p/buddhism-by-country.html?m=1 जगामध्ये धर्म]</ref><ref>[http://www.liquisearch.com/list_of_religious_populations जगामध्ये धर्म]</ref>
* [[बौद्ध धर्म]] १. अब्ज
* [[इस्लाम धर्म|इस्लाम]] १.६ अब्ज
# [[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन]] अब्ज (३१%)
* [[हिंदू]] — १.०५ अब्ज
# [[बौद्ध धर्म]] — १. अब्ज (२९%)
# [[इस्लाम धर्म|इस्लाम]] १. अब्ज (२३%)
* [[शीख]]
# [[हिंदू]] — १.०५ अब्ज (१५%)
* [[जैन]]
* [[ज्यू]]
# [[शीख]]
# [[जैन]]
# [[ज्यू]]


[[वर्ग:धर्म|*]]
[[वर्ग:धर्म|*]]

१३:५२, १८ मे २०१७ ची आवृत्ती

व्याख्या

(मूळ: धरणे किंवा बंधून राहणे, आंग्ल: Religion; मूळ: लॅटिन: Religere अर्थ: सवयीनुसार काळजीपूर्वक पालन करणे): सामाजिक रित्या संघटित मान्य झालेल्या, एकत्रित जुळत असलेल्या सर्व वितर्कीय कल्पनांचा संग्रह जोपर्यंत त्याचा निसर्गात अस्तित्वात असलेल्या गोष्टींशी (उदा. व्यक्ती, वस्तू, विश्वे, इत्यादि) निगडित असण्याचा दावा असतो.

महाभारतानुसार 'ध्रियते लोकोनेनेति धर्मः| धारणाद् धर्ममित्याहुऱ् धर्मो धारयते प्रजाः||' अर्थात 'समाज व प्रजा धारण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठायी तो धर्म. '

सामाजिक मान्यतेचा अभाव असलेल्या वैयक्तिक पातळीवरील वितर्कीय कल्पनांना अंधश्रद्धा म्हणतात; त्यांना आदर्शवादाचा दर्जा मिळत नसतो (परंतु त्यांचे पुष्टीकरणामुळे मात्र आदर्शवादात रूपांतर होऊ शकते). या उलट धर्म हा असा एकच आदर्शवाद आहे जो विशेषतः अभौतिक विश्वांवरील स्वप्नकल्पनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो आणि वादविवादातूनही त्यावरच ठाम राहतो; इतर आदर्शवादही (उदा. परंपरागत जातीयवाद-झुंडशाही, इत्यादि) सर्रास मूळमानवी तर्काला मूठमाती देऊ शकतात परंतु वर नमूद केलेल्या प्रोत्साहनाच्या अभावामुळे ते धार्मिक ठरत नाहीत. कधी कधी तर देवाला अथवा भगवानाला सुद्धा कनिष्ट पद दिले जाते (जसे बौद्ध धर्म) किंवा पूर्णपणे वगळण्यात येते (जसे जैन धर्म) परंतु अनैसर्गिक शक्तींच्या अस्तित्वावरील विश्वासाला मात्र मूठमाती दिली जात नाही. म्हणूनच तार्किक अल्पावश्यकतेवर आधारित अर्थात शास्त्रीय पद्धतीने केलेल्या अशा निसर्गाच्या संपूर्ण स्पष्टीकरणाला म्हणूनच कुठल्याही अशा धर्माकडून दुटप्पीपणाशिवाय समर्थन मिळत नसते; म्हणूनच त्यावरील धर्मांच्या अनुयायांकडून होत असलेल्या प्रत्येक निवेदनाची योग्य ती काळजीपूर्वक दखल घेणे आवश्यक असते. धर्म ही एक सामाजिक इमारत असल्यामुळे तो संघटनेशिवाय दीर्घ काळ टिकू शकत नाही. म्हणूनच तो वर नमूद केलेल्या कल्पनांना (पुराणकथा, श्रद्धा, इत्यादि) प्रत्यक्षात आणतो आणि त्यांतून अधिलिखित प्रक्रियांनी (पूजा, पाठ, विधी, इत्यादि) गुंफलेली एक व्यवस्था घडवतो. या धार्मिक सूचनाशक्तीला कार्यक्षम राखण्यासाठी या प्रक्रियांचा निदान एक अंश तरी सामूहिकरीत्या पाळला जाणे आवश्यक ठरते; म्हणूनच सामाजिक उत्पादनाच्या काही भागाचा खर्च या विधींवर आणि पुजारी, प्रचारकांवर झाल्याशिवाय तो तग धरू शकत नाही. या मिळकतीची आणि त्याचबरोबर सामूहिक विधींतील सहभागाची निश्चिती होण्यासाठी त्याला सामाजिक दडपणाचा आणि वेळप्रसंगी सक्तीचा मार्ग अनुसरावा लागतो.

धर्मावरील माहिती आणि संशोधनासाठी वाहून घेतलेल्या विज्ञानाला धर्मविज्ञान असे म्हणतात, प्रथम कार्ल मार्क्स आणि विशेषतः सिग्मंड फ्रॉईड यांच्या संशोधनाने आणि नंतर नूतन समाजमानसशास्त्रातील काही भागांतून धर्माच्या स्पष्टीकरणावर निर्णायक प्रगती झाली, .

भारतीय धर्म

जगातील प्रमुख धर्म व लोकसंख्या

धार्मिक लोकसंख्या[१][२] [३][४]

  1. ख्रिश्चन — २ अब्ज (३१%)
  2. बौद्ध धर्म — १.८ अब्ज (२९%)
  3. इस्लाम – १.६ अब्ज (२३%)
  4. हिंदू — १.०५ अब्ज (१५%)
  5. शीख
  6. जैन
  7. ज्यू
  1. ^ जगामध्ये धर्म
  2. ^ जगामध्ये धर्म
  3. ^ जगामध्ये धर्म
  4. ^ जगामध्ये धर्म