"भारतामधील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११८: ओळ ११८:


== संदर्भ ==
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
http://www.censusindia.gov.in/
== बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Buddhism in India|भारतामध्ये बौद्ध धर्म}}

*[http://www.censusindia.gov.in/]


[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]

१०:०१, ९ मे २०१७ ची आवृत्ती

चित्र:Minority religions India.png
Map of minority religions of India, showing Buddhist regions and minorities. The Dalits who converted in 1956 are concentrated in the state of Maharashtra.

प्रजासत्ताक भारतात हिंदू धर्मइस्लाम नंतर बौद्ध धर्म हा तिसरा मोठा व सर्वाधिक प्रसिद्ध धर्म आहे. बौद्ध धर्मीय हे भारतीय लोकसंख्येत ६% (७ कोटी) पेक्षा अधिक आहे. मात्र सरकारी सर्वेक्षण २०११ च्या जनगणेनुसार भारतातील ‘अधिकृत’ बौद्धांची लोकसंख्या ८४,४२,९७२ किंवा ०.७०% आहे. दलाई लामासह अनेक भारतीय बौद्ध अभ्यासकांच्या मते भारतातील बौद्धांची संख्या ६% किंवा ७,००,००,००० आहे, अनेक दलित, आदिवासी, इतर मागास, पुरोगामीआंबेडकरवादी लोक बौद्ध धर्माचे पालन करतात परंतु जनगणेत त्यांची नोंद ‘हिंदू’ म्हणून होते त्यामुळेच बौद्धांची लोकसंख्या कमी दिसून येते.

लोकसंख्या

भारतातील बौद्ध धर्माचा इतिहास

भारतात बौद्ध धर्माचे पुनरुत्थान

बौद्ध धर्म हा इ.स पू. सहाव्या शतकापासून ते इ.स. ८व्या शतकापर्यंत भारतात प्रमुख धर्म बनून राहिलेला आहे. तर सम्राट अशोक यांच्या काळात बौद्ध धर्म अखंड भारताचा राजधर्म होता. परंतु कालांतराने देशी-विदेशी धर्मांच्या रक्तरंजित आणि हिंसक कार्यांशी सामना करता करता बौद्ध धर्म भारतात 12व्या शतकानंतर नाहिसा झाला परंतु हिमालयीन प्रदशांत हा धर्म तगून राहिला. २०व्या शतकात आधुनिक भारताचे निर्माते आणि महान बौद्ध विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखों अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्विकारून बौद्ध धर्माचे भारतात पुनरुत्थान केले. बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावामुळे एका सर्वेक्षणानुसार मार्च १९५९ पर्यंत भारतात जवळजवळ १.५ ते २ कोटी दलितांनी बौद्ध धर्म ग्रहन केला होता. आज सुद्धा दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्मात प्रवेश करतात.

भारतातील उल्लेखनिय बौद्ध

कला आणि स्थापत्य कला

साहित्य

कायदा आणि राजकारण

धर्मांतरे

धार्मिक संघर्ष

राज्यांनुसार बौद्ध लोकसंख्या

जनगणना २०११ नुसार १,००,००० पेक्षा अधिक बौद्ध लोकसंख्या असलेले राज्य राज्य[१]
राज्य बौद्ध लोकसंख्या बौद्ध लोकसंख्या (%)
महाराष्ट्र ६५,३१,२०० ५.८१%
पश्चिम बंगाल २,८२,८९८ ०.३१%
मध्य प्रदेश २,१६,०५२ १.७१%
उत्तर प्रदेश २,०६,२८५ ०.११%
सिक्किम १,६७,२१६ २७.३९%
अरूणाचल प्रदेश १,६२,८१५ ११.७७%
त्रिपुरा १,२५,३८५ ३.४१%
जम्मु काश्मीर १,१२,५८४ ०.९०%

ही सरकारी आकडेवारी असून वास्तविक बौद्धांच्या लोकसंख्येहून ५ - ६ पटीने अधिक आहेत.[२]

आशियामध्ये बौद्ध परंपरा

संगठन आणि नेतृत्व

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ http://www.censusindia.gov.in/
  2. ^ [१] भारतीय बौद्धांनी भारताची बौद्ध जनगणना नाकारली

बाह्य दुवे