"बहिष्कृत भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''बहिष्कृत भारत''' हे एक पाक्षिक होते, जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१०:५४, ८ मे २०१७ ची आवृत्ती

बहिष्कृत भारत हे एक पाक्षिक होते, जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ एप्रिल इ.स. १९२७ रोजी काढले. या पाक्षिकाचे डॉ. आंबेडकर स्वत: संपादक होते. दुसऱ्या अंकापासून बहिष्कृत भारतावर बिरूदावली म्हणून ज्ञानेश्वरांच्या पुढील ओव्या उद्धृत केलेल्या असत.

आता कोंडद घेऊनि हाती । आरूढ पांइये रथी ।।
देई अलिंगन वीरवृत्ती। समाधाने ।।