"कल्पना सरोज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४: ओळ ४:


== जीवन ==
== जीवन ==
विदर्भातील रोपरखेडा हे एक खेडेवजा गाव, ता. [[मुर्तीजापुर]] जि. [[अकोला]] येथील एका [[बौद्ध]] कुटुंबात कल्पना सरोज ह्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील [[पोलीस]] कॉन्स्टेबल रहायला पोलीस क्वार्टर. तीघी बहीनी व दोन भाऊ, त्यात कल्पना सगळ्यात थोरली. अगदी सुखवस्तू कुटुंब नाही पण खाउन पिउन बरे. आपल्या मुलीने आणखी शिकावं ही वडीलांची इच्छा होती, पण मामाच्या व इतर नातेवाईकांच्या आग्रहाखातर बालवयातच तीच लग्न करून मुंबईला दीलं. लग्नावेळी वय होतं अवघं १२ वर्षे.
[[विदर्भ]]ातील रोपरखेडा हे एक खेडेवजा गाव, ता. [[मुर्तीजापुर]] जि. [[अकोला]] येथील एका [[बौद्ध]] कुटुंबात कल्पना सरोज ह्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील [[पोलीस]] कॉन्स्टेबल असल्यामुळे त्यांचे कुटुंब पोलीस क्वार्टर मध्ये राहत. कुटुंबात तीघी बहीनी व दोन भाऊ, त्यात कल्पना सगळ्यात थोरली. अगदी सुखवस्तू कुटुंब नाही पण खाउन पिउन बरे. आपल्या मुलीने आणखी शिकावं ही वडीलांची इच्छा होती, पण मामाच्या व इतर नातेवाईकांच्या आग्रहाखातर बालवयातच तीच लग्न करून मुंबईला दीलं. लग्नावेळी कल्पनांचे अवघं १२ वर्षे वय होते.
कल्पनाच्या लग्नामुळे त्यांचे वडील खूप खुश होते व थोरल्या लेकीच्या लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी ते पहिल्यांदा लेकीच्या घरी गेले. पण जसे ते लेकीच्या घरी पोचले, समोरच दृष्य बघुन त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. साधारपणे पण खात्यापित्या घरची असलेली मुलगी एव्हाना फक्त हाडच शिल्लक राहीले होते. पार सुकुन गेली होती. तिला बघता तिच्या सोबत काय झालं असेल ह्याची वडीलांना कल्पना आली असेल. आपल्या वडीलांना बघताच मुलीला रडुच कोसळले. वडीलांना सगळी आपबीती सांगितली. घरामध्ये सगळे लहान मोठे मिळून दहा लोकं होती त्या सगळ्यांचा स्वयंपाक, भांडी, धुनी सगळ तिला करायला लागायचं. वरतुन थोडीजरी चूक झाली तर मार सुद्धा मिळायचा. पोटभर खायला पण मिळत नव्हतं. झालं वडीलांनी आता निश्चय केला की मुलीला कायमचीच घरी घेउन जायचं व तिला माहेरी घेउन आले.
कल्पनाच्या लग्नामुळे त्यांचे वडील खूप खुश होते व थोरल्या लेकीच्या लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी ते पहिल्यांदा लेकीच्या घरी गेले. पण जसे ते लेकीच्या घरी पोचले, समोरच दृष्य बघुन त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. साधारपण पण खात्यापित्या घरची असलेली मुलगी एव्हाना तिचे फक्त हाडच शिल्लक राहीले होते. पार सुकुन गेली होती. तिला बघता तिच्या सोबत काय झालं असेल ह्याची वडीलांना कल्पना आलीच. आपल्या वडीलांना बघताच कल्पनाला रडु कोसळले व तिने वडीलांना सगळी आपबीती सांगितली. घरामध्ये सगळे लहान मोठे मिळून दहा लोकं होती त्या सगळ्यांचा स्वयंपाक, भांडी, धुनी सगळ तिला करायला लागायचं. वरतुन थोडीजरी चूक झाली तर मार सुद्धा मिळायचा. पोटभर खायला पण मिळत नव्हतं. मग वडीलांनी आता निश्चय केला की मुलीला कायमचीच घरी घेउन जायचं व तिला माहेरी घेउन आले.
वडील तीला घरी घेउन आले खरं पण ईथेही साडेसात संपली नाही. दररोज त्यांना नातेवाईकांचे, शेजार्यांचे टोमने ऐकायला लागायचे. हीच्यातच काहीतरी खोट असेल, हीचाच गुन्हा असेल व असे कित्येक. ह्या सगळ्या जाचाला कंटाळुन त्यांनी मरने बेहतर समजले व एक दिवस आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. घरात असलेले विषारी औषध प्यायले. पण दैवाला काहीतरी वेगळंच अपेक्षित होते. त्यातुन त्यांचा जीव वाचला. पण आता एका नव्या कल्पनाचा जन्म झाला होता. एक खंबीर व जिद्दी कल्पना.
वडील तीला घरी घेउन आले पण तिथेही साडेसात संपली नाही. दररोज त्यांना नातेवाईकांचे, शेजाऱ्यांचे टोमने ऐकायला लागायचे. हिच्यातच काहीतरी खोट असेल, हिचाच गुन्हा असेल व असे कित्येक आरोप लोग कल्पनांवर लावित होते. ह्या सगळ्या जाचाला कंटाळुन कल्पनाने मरने बेहतर समजले व एक दिवस आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. घरात असलेले विषारी औषध प्यायले पण त्यातुन त्यांचा जीव वाचला. आता एका नव्या कल्पनाचा जन्म झाला होता. एक खंबीर व जिद्दी कल्पना.

== मुंबई वास्तव्य ==
पुढे काही दिवसांनी त्यांनी मुंबई ला परतण्याचा निर्णय घेतला त्यासाठी वडीलांची विनवनी करून त्यांना राजी केलं. आता झुकायचं नाही तर लढायच असा पक्का निर्धार केला. त्या मुंबईत दादर ला आपल्या काकाकडे रहायला आल्या. एका गारमेंट्स च्या कंपनीत कामाला लागल्या. त्यावेळी त्यांना दरदिवशी रोज होता फक्त दोन रूपये व वय होतं अवघं 16 वर्षे. तेवढ्यातच काही कारणास्तव वडीलांची नोकरी गेली त्यामुळे घरची थोरली ह्या नात्याने घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली. पैशाची चनचन वाढली म्हणुन त्यांनी घरी कपडे शिवायचं काम सुरू केले. आता त्या दररोज 16 - 16 तास काम करायच्या व कसबस भागवायच्या. पण तितक्यात परीवारावर आणखी एक संकट आलं. त्यांच्या एका बहीनीला कँसर झाला. पैशाअभावी पुरेसा उपचार करता आला नाही व तीचा मृत्यु झाला. आता कल्पना सरोज आणखी जिद्दी पेटल्या. त्यानी ज्योतीबा फुले स्कीम अंतर्गत लोन घेउन काही शिलाई मशीन विकत घेतल्या व कपडे शिवायचा व्यवसय थाटला. आणखी काही दिवसांनी परत लोन घेउन फर्नीचर विकायचा व्यवसाय सुरू केला. आता परिस्थितित हळुहळु बदलाव येत होता. थोडफार पैसेही जमा झाले होते. तेवढ्यातच एक भुखंड विक्रीस आहे व तुम्ही तो घ्या असा त्यांना प्रस्ताव आला. जमीन मालक कुठल्याही किमतीत द्यायला तयार होता. कारण तो भुखंड जरी मोक्याच्या ठिकानी होता पण बरयाच लेटीकेशन्स मुळे त्याची किंमत मातीमोल झाली होती. कल्पना सरोज नी तो विकत घेतला व बरेच दिवस कोर्टात पायपीट करून सगळे लेटीकेशन्स दुर केले. आता रातोरात त्या भुखंडाची किम्मत लाखोत झाली. त्यावर भूमाफियांची नजर पडली. त्यांना धमकीचे फोन यायला लागले. पण मृत्यु च्या दाडेतुन परत आलेली कल्पना घाबरेल तर शर्यत. एकानी तर त्यांच्या नावाची सुपारी पण दिली होती पण पोलीसांच्या प्रसंग सावधानीने काही अवचीत घडले नाही. पुढे एका बिल्डर च्या मदतीने तीथे एक बहुमंजिला इमारत उभी राहीली. त्यातुन कल्पना सरोज ह्यांना फायदा झाला तब्बल 5 करोडचा. अशा प्रकारे त्यांची कंस्ट्रक्शन व्यवसायात एंट्री झाली. पुढे त्यांनी अनेक इमारती उभ्या केल्या व ते काम अविरत चालु आहे.
पुढे काही दिवसांनी त्यांनी [[मुंबई]]ला परतण्याचा निर्णय घेतला त्यासाठी वडीलांची विनवनी करून त्यांना राजी केलं. आता झुकायचं नाही तर लढायच असा पक्का निर्धार केला. त्या मुंबईत [[दादर]]ला आपल्या काकाकडे रहायला आल्या. एका गारमेंट्स च्या कंपनीत कामाला लागल्या. त्यावेळी त्यांना दरदिवशी रोज होता फक्त दोन रूपये व वय होतं अवघं १६ वर्षे. तेवढ्यातच काही कारणास्तव वडीलांची नोकरी गेली त्यामुळे घरची थोरली ह्या नात्याने घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली. पैशाची चनचन वाढली म्हणुन त्यांनी घरी कपडे शिवायचं काम सुरू केले. आता त्या दररोज १६-१६ तास काम करायच्या व कसबस्या घर भागवायच्या. पण तितक्यात परिवारावर आणखी एक संकट आलं. त्यांच्या एका बहीनीला कँसर झाला. पैशाअभावी पुरेसा उपचार करता आला नाही व तिचा मृत्यु झाला. आता कल्पना सरोज आणखी जिद्दी पेटल्या. त्यांनी [[ज्योतीबा फुले]] स्कीम अंतर्गत कर्ज घेउन काही शिलाई मशीन विकत घेतल्या व कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरू केला. आणखी काही दिवसांनी परत कर्ज घेऊन फर्नीचर विकायचा व्यवसाय सुरू केला. आता परिस्थितित हळुहळु बदल होत होता. थोडफार पैसेही जमा झाले होते. तेवढ्यातच एक भुखंड विक्रीस आहे व तुम्ही तो घ्या असा त्यांना प्रस्ताव आला. जमीन मालक कुठल्याही किमतीत द्यायला तयार होता. कारण तो भुखंड जरी मोक्याच्या ठिकानी होता पण बऱ्याच लेटीकेशन्स{{मराठी शब्द}} मुळे त्याची किंमत मातीमोल झाली होती. कल्पना सरोज नी तो विकत घेतला व बरेच दिवस न्यायालयात पायपीट करून सगळे लेटीकेशन्स दुर केले. आता रातोरात त्या भुखंडाची किम्मत लाखोत झाली. त्यावर भूमाफियांची नजर पडली. त्यांना धमकीचे फोन यायला लागले. पण मृत्युच्या दाडेतुन परत आलेली कल्पना घाबरेल तर शर्यत. एकानी तर त्यांच्या नावाची सुपारी पण दिली होती पण पोलीसांच्या प्रसंग सावधानीने काही अवचीत घडले नाही. पुढे एका बिल्डरच्या मदतीने तीथे एक बहुमजल्याची इमारत उभी राहीली. त्यातुन कल्पना सरोज ह्यांना तब्बल कोटीचा फायदा झाला. अशा प्रकारे त्यांची कंस्ट्रक्शन व्यवसायात एंट्री झाली. पुढे त्यांनी अनेक इमारती उभ्या केल्या व ते काम अविरत चालु आहे.
रामजीभाई कमानी एक स्वातंत्र्य सेनानी व हाडाचे उद्योजक. स्वातंत्र्यानंतर त्यांनी कुर्ला येथे येउन "कमानी ट्यूबस व कमानी इंजीनियरिंग "ही ब्रास ट्यूब तयार करण्याची कंपनी सुरू केली. त्यांच्या मृत्यु पश्चात मुलांमध्ये प्रॉपर्टी वरून वाद निर्माण झाले व हायकोर्टाने त्या कंपनीची मालकी कामगार यूनियन कडे सोपवली. आता त्या कंपनीचे 2000 मालक झाले. एक ना धड भाराभर चिंध्या अशी कंपनीची हालत झाली. व काही दिवसातच कंपनी कर्जात डुबून बंद झाली. कर्ज परतफेड साठी ती कंपनी हाईकोर्ट ने लिलावात काढली. कल्पना सरोज ह्याच्याकडे कामाला असलेल्या काही लोकांनी ही खबर त्यांच्या कानावर घातली व तुम्ही ती कंपनी विकत घ्या असा आग्रह केला. त्यानी त्या कंपनीची माहीती घेतली व कंपनी विकत घ्यायचं ठरवलं. ईथे दोन मोठे अडथळे होते. एक तर कंपनीवर असलेलं कर्ज व शेकडो लेटीकेशन्स. त्यानी तब्बल 2000 सालापासुन तर 2006 पर्यंत कोर्टात चकरा मारून सगळे लेटीकेशन्स दुर केले. शेवटी 2006 मध्ये हाईकोर्ट ने त्यांना कंपनी चे सर्वेसर्वा बनवले व कर्ज फेडायला सात वर्षाची मुदत दिली. कल्पना सरोज नी देनगीदार बँकासोबत बोलुन पेनाल्टी व व्याज माफ करवून घेतलं. आता कर्जाची किम्मत अर्ध्यावर आली. उरलेलं कर्ज त्यांनी एका वर्षात निल केलं शिवाय कामगारांचा थकीत पगारही देउ केला.काही दिवसातच लॉस मध्ये असणारया कंपनी ला नफ्यात बदललं. अशाप्रकारे त्यानी कमानी ट्यूबस कंपनी टेकोव्हर केली. आज कंपनी ची मार्केट व्हैल्यु 750 कोटी पेक्षा जास्त आहे.कुर्ला येथी एका भागाला "कुर्ला कमानी" हे नाव याच कंपनीची देन आहे. कल्पना सरोज ह्यांची टोटल प्रॉपर्टी $122 मिलीयन एवढी आहे.
[[रामजीभाई कमानी]] एक स्वातंत्र्य सेनानी व हाडाचे उद्योजक. स्वातंत्र्यानंतर त्यांनी [[कुर्ला]] येथे येउन "कमानी ट्यूबस व कमानी इंजीनियरिंग "ही ब्रास ट्यूब तयार करण्याची कंपनी सुरू केली. त्यांच्या मृत्यु पश्चात मुलांमध्ये प्रॉपर्टी वरून वाद निर्माण झाले व हायकोर्टाने त्या कंपनीची मालकी कामगार यूनियन कडे सोपवली. आता त्या कंपनीचे २००० मालक झाले. एक ना धड भाराभर चिंध्या अशी कंपनीची हालत झाली व काही दिवसातच कंपनी कर्जात डुबून बंद झाली. कर्ज परतफेड साठी ती कंपनी हाईकोर्ट ने लिलावात काढली. कल्पना सरोज ह्याच्याकडे कामाला असलेल्या काही लोकांनी ही खबर त्यांच्या कानावर घातली व तुम्ही ती कंपनी विकत घ्या असा आग्रह केला. त्यांनी त्या कंपनीची माहीती घेतली व कंपनी विकत घ्यायचं ठरवलं.इथे दोन मोठे अडथळे होते. एक तर कंपनीवर असलेलं कर्ज व शेकडो लेटीकेशन्स. त्यांनी तब्बल २००० सालापासुन तर 2006 पर्यंत कोर्टात चकरा मारून सगळे लेटीकेशन्स दुर केले. शेवटी 2006 मध्ये हाईकोर्ट ने त्यांना कंपनी चे सर्वेसर्वा बनवले व कर्ज फेडायला सात वर्षाची मुदत दिली. कल्पना सरोज नी देनगीदार बँकासोबत बोलुन पेनाल्टी व व्याज माफ करवून घेतलं. आता कर्जाची किम्मत अर्ध्यावर आली. उरलेलं कर्ज त्यांनी एका वर्षात निल केलं शिवाय कामगारांचा थकीत पगारही देउ केला.काही दिवसातच लॉस मध्ये असणारया कंपनी ला नफ्यात बदललं. अशाप्रकारे त्यानी कमानी ट्यूबस कंपनी टेकोव्हर केली. आज कंपनी ची मार्केट व्हैल्यु 750 कोटी पेक्षा जास्त आहे.कुर्ला येथी एका भागाला "कुर्ला कमानी" हे नाव याच कंपनीची देन आहे. कल्पना सरोज ह्यांची टोटल प्रॉपर्टी $122 मिलीयन एवढी आहे.
सोशल वर्क मध्ये पण त्याना खुप आवड आहे. त्यासाठी त्यानी एक N G O पण उघडला. शिक्षण संस्था सुरू केली.दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर एक पुरस्कार पण ते होस्ट करतात. त्यानी एक KS Films म्हणुन प्रोडक्शन हाउस सुरू केले. त्या बैनर वर त्यांनी "खैरलांजी" नावाचा मराठी चित्रपट तयार केला. 2016 मध्ये युनो हेडक्वार्टर ला बाबासाहेबांची 125 वी जयंती साजरी झाली त्यात त्यांची मुख्य भूमिका होती. त्या DICCI(Dalit Indian chamber of Commerce And Industry) ह्या संघटनेच्या सदस्य आहेत.
सोशल वर्क मध्ये पण त्याना खुप आवड आहे. त्यासाठी त्यानी एक N G O पण उघडला. शिक्षण संस्था सुरू केली.दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर एक पुरस्कार पण ते होस्ट करतात. त्यानी एक KS Films म्हणुन प्रोडक्शन हाउस सुरू केले. त्या बैनर वर त्यांनी "खैरलांजी" नावाचा मराठी चित्रपट तयार केला. 2016 मध्ये युनो हेडक्वार्टर ला बाबासाहेबांची 125 वी जयंती साजरी झाली त्यात त्यांची मुख्य भूमिका होती. त्या DICCI(Dalit Indian chamber of Commerce And Industry) ह्या संघटनेच्या सदस्य आहेत.

१७:४८, ६ मे २०१७ ची आवृत्ती

कल्पना सरोज भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या रोपरखेडा गावात जन्मलेली एक महिला उद्योजक आहे. त्या मुंबईत कामणी-ट्यूबच्या अध्यक्ष आहेत.

मूळ "स्लमडॉग मिलियनेयर" म्हणून ओळखले जाणाऱ्या कल्पना सरोजांनी कामणी टुबेस् कंपनीच्या त्रासदायक मालमत्तेची खरेदी केली आणि यशस्वीपणे कंपनीला नफा मिळवून दिला.

जीवन

विदर्भातील रोपरखेडा हे एक खेडेवजा गाव, ता. मुर्तीजापुर जि. अकोला येथील एका बौद्ध कुटुंबात कल्पना सरोज ह्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पोलीस कॉन्स्टेबल असल्यामुळे त्यांचे कुटुंब पोलीस क्वार्टर मध्ये राहत. कुटुंबात तीघी बहीनी व दोन भाऊ, त्यात कल्पना सगळ्यात थोरली. अगदी सुखवस्तू कुटुंब नाही पण खाउन पिउन बरे. आपल्या मुलीने आणखी शिकावं ही वडीलांची इच्छा होती, पण मामाच्या व इतर नातेवाईकांच्या आग्रहाखातर बालवयातच तीच लग्न करून मुंबईला दीलं. लग्नावेळी कल्पनांचे अवघं १२ वर्षे वय होते.

कल्पनाच्या लग्नामुळे त्यांचे वडील खूप खुश होते व थोरल्या लेकीच्या लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी ते पहिल्यांदा लेकीच्या घरी गेले. पण जसे ते लेकीच्या घरी पोचले, समोरच दृष्य बघुन त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. साधारपण पण खात्यापित्या घरची असलेली मुलगी एव्हाना तिचे फक्त हाडच शिल्लक राहीले होते. पार सुकुन गेली होती. तिला बघता तिच्या सोबत काय झालं असेल ह्याची वडीलांना कल्पना आलीच. आपल्या वडीलांना बघताच कल्पनाला रडु कोसळले व तिने वडीलांना सगळी आपबीती सांगितली. घरामध्ये सगळे लहान मोठे मिळून दहा लोकं होती त्या सगळ्यांचा स्वयंपाक, भांडी, धुनी सगळ तिला करायला लागायचं. वरतुन थोडीजरी चूक झाली तर मार सुद्धा मिळायचा. पोटभर खायला पण मिळत नव्हतं. मग वडीलांनी आता निश्चय केला की मुलीला कायमचीच घरी घेउन जायचं व तिला माहेरी घेउन आले.

वडील तीला घरी घेउन आले पण तिथेही साडेसात संपली नाही. दररोज त्यांना नातेवाईकांचे, शेजाऱ्यांचे टोमने ऐकायला लागायचे. हिच्यातच काहीतरी खोट असेल, हिचाच गुन्हा असेल व असे कित्येक आरोप लोग कल्पनांवर लावित होते. ह्या सगळ्या जाचाला कंटाळुन कल्पनाने मरने बेहतर समजले व एक दिवस आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. घरात असलेले विषारी औषध प्यायले पण त्यातुन त्यांचा जीव वाचला. आता एका नव्या कल्पनाचा जन्म झाला होता. एक खंबीर व जिद्दी कल्पना.

मुंबई वास्तव्य

पुढे काही दिवसांनी त्यांनी मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला त्यासाठी वडीलांची विनवनी करून त्यांना राजी केलं. आता झुकायचं नाही तर लढायच असा पक्का निर्धार केला. त्या मुंबईत दादरला आपल्या काकाकडे रहायला आल्या. एका गारमेंट्स च्या कंपनीत कामाला लागल्या. त्यावेळी त्यांना दरदिवशी रोज होता फक्त दोन रूपये व वय होतं अवघं १६ वर्षे. तेवढ्यातच काही कारणास्तव वडीलांची नोकरी गेली त्यामुळे घरची थोरली ह्या नात्याने घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली. पैशाची चनचन वाढली म्हणुन त्यांनी घरी कपडे शिवायचं काम सुरू केले. आता त्या दररोज १६-१६ तास काम करायच्या व कसबस्या घर भागवायच्या. पण तितक्यात परिवारावर आणखी एक संकट आलं. त्यांच्या एका बहीनीला कँसर झाला. पैशाअभावी पुरेसा उपचार करता आला नाही व तिचा मृत्यु झाला. आता कल्पना सरोज आणखी जिद्दी पेटल्या. त्यांनी ज्योतीबा फुले स्कीम अंतर्गत कर्ज घेउन काही शिलाई मशीन विकत घेतल्या व कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरू केला. आणखी काही दिवसांनी परत कर्ज घेऊन फर्नीचर विकायचा व्यवसाय सुरू केला. आता परिस्थितित हळुहळु बदल होत होता. थोडफार पैसेही जमा झाले होते. तेवढ्यातच एक भुखंड विक्रीस आहे व तुम्ही तो घ्या असा त्यांना प्रस्ताव आला. जमीन मालक कुठल्याही किमतीत द्यायला तयार होता. कारण तो भुखंड जरी मोक्याच्या ठिकानी होता पण बऱ्याच लेटीकेशन्ससाचा:मराठी शब्द मुळे त्याची किंमत मातीमोल झाली होती. कल्पना सरोज नी तो विकत घेतला व बरेच दिवस न्यायालयात पायपीट करून सगळे लेटीकेशन्स दुर केले. आता रातोरात त्या भुखंडाची किम्मत लाखोत झाली. त्यावर भूमाफियांची नजर पडली. त्यांना धमकीचे फोन यायला लागले. पण मृत्युच्या दाडेतुन परत आलेली कल्पना घाबरेल तर शर्यत. एकानी तर त्यांच्या नावाची सुपारी पण दिली होती पण पोलीसांच्या प्रसंग सावधानीने काही अवचीत घडले नाही. पुढे एका बिल्डरच्या मदतीने तीथे एक बहुमजल्याची इमारत उभी राहीली. त्यातुन कल्पना सरोज ह्यांना तब्बल ५ कोटीचा फायदा झाला. अशा प्रकारे त्यांची कंस्ट्रक्शन व्यवसायात एंट्री झाली. पुढे त्यांनी अनेक इमारती उभ्या केल्या व ते काम अविरत चालु आहे.

रामजीभाई कमानी एक स्वातंत्र्य सेनानी व हाडाचे उद्योजक. स्वातंत्र्यानंतर त्यांनी कुर्ला येथे येउन "कमानी ट्यूबस व कमानी इंजीनियरिंग "ही ब्रास ट्यूब तयार करण्याची कंपनी सुरू केली. त्यांच्या मृत्यु पश्चात मुलांमध्ये प्रॉपर्टी वरून वाद निर्माण झाले व हायकोर्टाने त्या कंपनीची मालकी कामगार यूनियन कडे सोपवली. आता त्या कंपनीचे २००० मालक झाले. एक ना धड भाराभर चिंध्या अशी कंपनीची हालत झाली व काही दिवसातच कंपनी कर्जात डुबून बंद झाली. कर्ज परतफेड साठी ती कंपनी हाईकोर्ट ने लिलावात काढली. कल्पना सरोज ह्याच्याकडे कामाला असलेल्या काही लोकांनी ही खबर त्यांच्या कानावर घातली व तुम्ही ती कंपनी विकत घ्या असा आग्रह केला. त्यांनी त्या कंपनीची माहीती घेतली व कंपनी विकत घ्यायचं ठरवलं.इथे दोन मोठे अडथळे होते. एक तर कंपनीवर असलेलं कर्ज व शेकडो लेटीकेशन्स. त्यांनी तब्बल २००० सालापासुन तर 2006 पर्यंत कोर्टात चकरा मारून सगळे लेटीकेशन्स दुर केले. शेवटी 2006 मध्ये हाईकोर्ट ने त्यांना कंपनी चे सर्वेसर्वा बनवले व कर्ज फेडायला सात वर्षाची मुदत दिली. कल्पना सरोज नी देनगीदार बँकासोबत बोलुन पेनाल्टी व व्याज माफ करवून घेतलं. आता कर्जाची किम्मत अर्ध्यावर आली. उरलेलं कर्ज त्यांनी एका वर्षात निल केलं शिवाय कामगारांचा थकीत पगारही देउ केला.काही दिवसातच लॉस मध्ये असणारया कंपनी ला नफ्यात बदललं. अशाप्रकारे त्यानी कमानी ट्यूबस कंपनी टेकोव्हर केली. आज कंपनी ची मार्केट व्हैल्यु 750 कोटी पेक्षा जास्त आहे.कुर्ला येथी एका भागाला "कुर्ला कमानी" हे नाव याच कंपनीची देन आहे. कल्पना सरोज ह्यांची टोटल प्रॉपर्टी $122 मिलीयन एवढी आहे.

सोशल वर्क मध्ये पण त्याना खुप आवड आहे. त्यासाठी त्यानी एक N G O पण उघडला. शिक्षण संस्था सुरू केली.दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर एक पुरस्कार पण ते होस्ट करतात. त्यानी एक KS Films म्हणुन प्रोडक्शन हाउस सुरू केले. त्या बैनर वर त्यांनी "खैरलांजी" नावाचा मराठी चित्रपट तयार केला. 2016 मध्ये युनो हेडक्वार्टर ला बाबासाहेबांची 125 वी जयंती साजरी झाली त्यात त्यांची मुख्य भूमिका होती. त्या DICCI(Dalit Indian chamber of Commerce And Industry) ह्या संघटनेच्या सदस्य आहेत.

त्यांच्या वुमन एंपावरमेंट व आँट्रप्रेनुअरशीप साठी भारत सरकारने 2013 साली त्यांचा पद्मश्री हा खीताब देउन गौरव केला. त्या "भारतीय महीला बँकेच्या " बोर्ड डायरेक्टर आहेत. हा बहुमान मिळवणाऱ्या त्या पहील्या मराठी महीला आहेत.

हे ही पहा

बाह्य दुवे

संदर्भ