"दलाई लामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Upload (14383531437).jpg|thumb|१४ वे दलाई लामा]]
[[File:Upload (14383531437).jpg|thumb|१४ वे दलाई लामा]]
'''दलाई लामा''' म्हणजे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते होत. [[चौदावे दलाई लामा]] [[तेन्झिन ग्यात्सो]] सध्याचे दलाई लामा आहेत. [[चीन]] ने [[तिबेट]] हा देश ताब्यात घेतांना विरोध केल्याने यांनी [[हिमाचल प्रदेश]] या राज्यात [[धरमशाला]] येथे आश्रय घेतला आहे.
'''दलाई लामा''' हे [[तिबेट]]चे सर्वोच्च धार्मिक नेते असतात. ‘दलाई लामा’ याचा अर्थ ‘ज्ञानाचा महासागर’ असा होतो. जगभरातील बौद्ध यांना आपले धर्मगुरू मानतात. आतापर्यंत १३ दलाई लामा होऊन गेले असून सध्याचे [[चौदावे दलाई लामा]] हे [[तेन्झिन ग्यात्सो]] आहेत. [[चीन]]ने [[तिबेट]] देशावर केलेल्या विरोधामुळे त्यांना [[भारत]]ाच्या [[हिमाचल प्रदेश]] राज्यातील [[धरमशाला]] येथे आश्रय घेतला आहे.


== इतिहास ==
== इतिहास ==

१६:०३, ३ मे २०१७ ची आवृत्ती

१४ वे दलाई लामा

दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते असतात. ‘दलाई लामा’ याचा अर्थ ‘ज्ञानाचा महासागर’ असा होतो. जगभरातील बौद्ध यांना आपले धर्मगुरू मानतात. आतापर्यंत १३ दलाई लामा होऊन गेले असून सध्याचे चौदावे दलाई लामा हे तेन्झिन ग्यात्सो आहेत. चीनने तिबेट देशावर केलेल्या विरोधामुळे त्यांना भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील धरमशाला येथे आश्रय घेतला आहे.

इतिहास

तिबेटमध्ये दलाई लामांची परंपरा चौदाव्या शतकापासून सुरु झाली. ‘दलाई’ म्हणजे ज्ञानाचा सागर व ‘लामा’ म्हणजे तिबेटीयन बुद्धिष्ट गुरु किंवा शिक्षक. पहिले लामा जेनडून द्रूप हे विहाराचे उच्च लामा झाले. ‘ड्रेपुंग’ हा तिबेटमधील सर्वात भव्य विहार आहे. पहिल्या लामांनंतर प्रत्येक नवा दलाई लामा हा पूर्वीच्या लामाचा अवतार मानला जाऊ लागला. सध्या दलाई लामा हे तिबेटीय लोकांचे सर्वोच्च धार्मिक नेते व शासन प्रमुख देखील आहेत. इ.स. १३९१ ते इ.स. १९३३ या कालखंडात तेरा दलाई लामा होऊन गेले. तिबेटीय परंपरेनुसार ज्येष्ठ धर्मगुरु व शासन मिळून नवीन दलाई लामा निवडीची जबाबदारी पार पाडतात.

अधिक माहिती

दलाई लामा तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते होत. सध्याचे दलाई लामा आहेत. चौदावे दलाई लामा तेंझिन गियात्सो चीन ने तिबेट हा देश ताब्यात घेतांना विरोध केल्याने यांनी हिमाचल प्रदेश या राज्यात धरमशाला येथे आश्रय घेतला आहे. तिबेटमध्ये दलाई लामांची परंपरा चौदाव्या शतकापासून सुरु झाली. ‘दलाई’ म्हणजे ज्ञानाचा सागर व ‘लामा’ म्हणजे तिबेटीयन बुद्धिष्ट गुरु किंवा शिक्षक. पहिले लामा जेनडून द्रूप हे विहाराचे उच्च लामा झाले. ‘ड्रेपुंग’ हा तिबेटमधील सर्वात भव्य विहार आहे. पहिल्या लामांनंतर प्रत्येक नवा दलाई लामा हा पूर्वीच्या लामाचा अवतार मानला जाऊ लागला. सध्या दलाई लामा हे तिबेटीय लोकांचे सर्वोच्च धार्मिक नेते व शासन प्रमुख देखील आहेत. इ.स. १३९१ ते इ.स. १९३३ या कालखंडात तेरा दलाई लामा होऊन गेले. तिबेटीय परंपरेनुसार ज्येष्ठ धर्मगुरु व शासन मिळून नवीन दलाई लामा निवडीची जबाबदारी पार पाडतात.

बाह्य दुवे

चीनचा नवा खोडसाळपणा