"गोंधळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''{{लेखनाव}}''' ही महाराष्ट्रातील एक हिंदू जात आहे. या समूहाचे लोक ज...
(काही फरक नाही)

१४:१५, ३ मे २०१७ ची आवृत्ती

गोंधळी ही महाराष्ट्रातील एक हिंदू जात आहे. या समूहाचे लोक जगदंबा देवीस आपले आराध्य दैवत मानतात. गोंधळ, पोवाडे, वासुदेव यातून जनजागृती करतात.