"चैत्र पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''चैत्र पौर्णिमा''' साधारणपणे एप्रिल महिन्यात येते. {{भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका अमावस्या पौर्णिमा|चैत्र|शुद्ध|पौर्णिमा}} [[हिंदू]] व [[बौद्ध]] या दोन्ही धर्मात या पौर्णिमेचे वेगवेगळे नि विशेष महत्त्व आहे.
{{गल्लत|चैत्र पौर्णिमा (बौद्ध सण)}}

{{भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका अमावस्या पौर्णिमा|चैत्र|शुद्ध|पौर्णिमा}}
== हिंदू धर्म==
चैत्र माहिन्याच्या शुध्द पक्षाच्या १५ व्या दिवसाला चैत्र पौर्णिमा म्हणतात. चैत्र पौर्णिमा उत्सव हिंदु [[पंचांग|पंचांगा]] प्रमाणे चैत्र महिन्यात साजरा केला जातो. मार्तंड भैरव अवतार दिन
चैत्र माहिन्याच्या शुध्द पक्षाच्या १५ व्या दिवसाला चैत्र पौर्णिमा म्हणतात. चैत्र पौर्णिमा उत्सव हिंदु [[पंचांग|पंचांगा]] प्रमाणे चैत्र महिन्यात साजरा केला जातो. मार्तंड भैरव अवतार दिन
श्री शिलाई देवी चैत्र पौर्णिमा उत्सव, [[होम]] हवन व [[पालखी]] सोहळा असतो. हा [[हनुमान|हनुमानाचा]] जन्म दिन मानला जातो. (हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, असे ही मानले जाते) या दिवशी हनुमानाच्या देवळात पहाटेपासूनच किर्तनाला प्रारंभ करतात.

चैत्र पौर्णिमा अर्थात पुण्यश्लोक छत्रपती श्री [[शिवाजी महाराज]] यांची पुण्यतिथि ही असते. याच दिवशी सुजाताचे भगवान बुद्धास खिरदान केले होते.
चैत्र पौर्णिमा अर्थात पुण्यश्लोक छत्रपती श्री [[शिवाजी महाराज]] यांची पुण्यतिथि ही असते. याच दिवशी सुजाताचे भगवान बुद्धास खिरदान केले होते.

== बौद्ध धर्म==
'''चैत्र पौर्णिमा''' साधारणतः [[एप्रिल]] महिन्यात येतो. सिंहली मान्यतेनूसार संबोधि प्राप्तीनंतर पाचव्या वर्षी [[भगवान बुद्ध]]ांच्या लंका ([[श्रीलंका]]) भेटीच्या स्मरणार्थ ही पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जाते. सिंहली ग्रंथ दिपवंस , महावंसच्या मान्यतेनूसार तेथील परंपरा मानते की, बुद्ध श्रीलंकेला गेले होते मात्र याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. महोदर आणि चूलोदर या दोन नागवंशीय राजांचा रत्नजडीत सिंहासनावरून होऊ घातलेला वाद मिटविण्याच्या दृष्टीने ही भेट होती. या कलहातून निर्माण होणारे दू:ख, नूकसान , निवारण करावे म्हणुन केवळ करूणेपोटी तथागत बुद्ध ही भेट दिली अशी मान्यता आहे. रणमैदानाजवळच्या जागेत वास्तव्य करून तथागतांनी राजांना धम्मोपदेश दिला. यामुळे दोघांत समेट घडून आला. उपदेश श्रवण केल्यानंतर वादग्रस्त रत्नजडीत सिंहासन त्यांनी तथागत बुद्धांला दान केले.

कल्याणिचा नाग राजा मणिअख्खिका जो यूद्धात भाग घेण्यास आला होता. भगवंताजवळ आला आणि म्हणाला – भगवान आपण आपल्या अपार करूणेचा वर्षाव आम्हावर केलात. आपण जर येथे आला नसता तर आमची राखरांगोळी झाली असती. भगवंतानी अशीच करूणा माझ्यावर दाखवावी आणि माझ्या राज्याला भेट द्यावी. भगवान बुद्धांनी राजाचे निमंत्रण स्वीकारले. शांतता प्रस्थापित झाल्यानंतर भगवान बुद्ध जेतवनाराम येथे परतले.

भारतीय मान्यतेनूसार या पौर्णिमेच्या दिवशी सूजाताने [[बोधिसत्व]] सिद्धार्थ गौतमाला वडाच्या झाडाखाली खिर दान दिली होती. म्हणून या पौर्णिमेला तेव्हा पासून वडसावित्री पोर्णिमा म्हणतात. हिंदू स्त्रिया जेष्ठ पौर्णिमेस वडसावित्रीचा सोहळा करतात. परंतू खरे कारण बूद्धाची पूजा करून खिर दान केल्याचे आहे. सूजाताने बोधिसत्वाला दिलेल्या खिर दानाचा सोहळा आहे.

==सण व उत्सव==
==सण व उत्सव==

१४:२०, १ मे २०१७ ची आवृत्ती

चैत्र पौर्णिमा साधारणपणे एप्रिल महिन्यात येते. चैत्र पौर्णिमा ही चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.

हिंदूबौद्ध या दोन्ही धर्मात या पौर्णिमेचे वेगवेगळे नि विशेष महत्त्व आहे.

हिंदू धर्म

चैत्र माहिन्याच्या शुध्द पक्षाच्या १५ व्या दिवसाला चैत्र पौर्णिमा म्हणतात. चैत्र पौर्णिमा उत्सव हिंदु पंचांगा प्रमाणे चैत्र महिन्यात साजरा केला जातो. मार्तंड भैरव अवतार दिन श्री शिलाई देवी चैत्र पौर्णिमा उत्सव, होम हवन व पालखी सोहळा असतो. हा हनुमानाचा जन्म दिन मानला जातो. (हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, असे ही मानले जाते) या दिवशी हनुमानाच्या देवळात पहाटेपासूनच किर्तनाला प्रारंभ करतात. चैत्र पौर्णिमा अर्थात पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची पुण्यतिथि ही असते. याच दिवशी सुजाताचे भगवान बुद्धास खिरदान केले होते.

बौद्ध धर्म

चैत्र पौर्णिमा साधारणतः एप्रिल महिन्यात येतो. सिंहली मान्यतेनूसार संबोधि प्राप्तीनंतर पाचव्या वर्षी भगवान बुद्धांच्या लंका (श्रीलंका) भेटीच्या स्मरणार्थ ही पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जाते. सिंहली ग्रंथ दिपवंस , महावंसच्या मान्यतेनूसार तेथील परंपरा मानते की, बुद्ध श्रीलंकेला गेले होते मात्र याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. महोदर आणि चूलोदर या दोन नागवंशीय राजांचा रत्नजडीत सिंहासनावरून होऊ घातलेला वाद मिटविण्याच्या दृष्टीने ही भेट होती. या कलहातून निर्माण होणारे दू:ख, नूकसान , निवारण करावे म्हणुन केवळ करूणेपोटी तथागत बुद्ध ही भेट दिली अशी मान्यता आहे. रणमैदानाजवळच्या जागेत वास्तव्य करून तथागतांनी राजांना धम्मोपदेश दिला. यामुळे दोघांत समेट घडून आला. उपदेश श्रवण केल्यानंतर वादग्रस्त रत्नजडीत सिंहासन त्यांनी तथागत बुद्धांला दान केले.

कल्याणिचा नाग राजा मणिअख्खिका जो यूद्धात भाग घेण्यास आला होता. भगवंताजवळ आला आणि म्हणाला – भगवान आपण आपल्या अपार करूणेचा वर्षाव आम्हावर केलात. आपण जर येथे आला नसता तर आमची राखरांगोळी झाली असती. भगवंतानी अशीच करूणा माझ्यावर दाखवावी आणि माझ्या राज्याला भेट द्यावी. भगवान बुद्धांनी राजाचे निमंत्रण स्वीकारले. शांतता प्रस्थापित झाल्यानंतर भगवान बुद्ध जेतवनाराम येथे परतले.

भारतीय मान्यतेनूसार या पौर्णिमेच्या दिवशी सूजाताने बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला वडाच्या झाडाखाली खिर दान दिली होती. म्हणून या पौर्णिमेला तेव्हा पासून वडसावित्री पोर्णिमा म्हणतात. हिंदू स्त्रिया जेष्ठ पौर्णिमेस वडसावित्रीचा सोहळा करतात. परंतू खरे कारण बूद्धाची पूजा करून खिर दान केल्याचे आहे. सूजाताने बोधिसत्वाला दिलेल्या खिर दानाचा सोहळा आहे.

सण व उत्सव

बाह्यदुवे