"आंबडवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |जनगणना_स्थलनिर्दे...
(काही फरक नाही)

१०:१०, २९ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

  ?आंबडवे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१७° ५३′ २४″ N, ७३° २४′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मंडणगड
विभाग कोकण
जिल्हा रत्नागिरी
तालुका/के मंडणगड
भाषा मराठी

आंबडवे हे रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे मूळ गाव आहे. डॉ. आंबेडकरांचे पूर्वज याच गावात राहत होते, कोकणामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी कर शब्द जोडत असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ असतांना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी बालक भीमाचे आडनाव शाळेमध्ये ‘आंबडवेकर’ असे नोंदवले होते. अनेक जण या गावचा आणि बाबासाहेबांच्या आडनावाचा अनुक्रमे ‘आंबावडे’ व ‘आंबावडेकर’ असा चूकीचा उल्लेख करतात. पुढे भीमरावांचे आडनाव आंबडवेकर चे मंडणगड असे झाले.

लोकसंख्या

खासगाव येथे इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार ७३८ कुटुंब असून लोकसंख्या ३,५७३ आहे. पैकी पुरूष लोकसंख्या १,८७८ तर स्त्रीयांची संख्या १,६९५ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या ४९४ (पुरूष २८१ तर स्त्री २१३) असून ते एकूण लोकसंख्येच्या १३.८३ % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या २१२ (५.९३%) असून त्यात १०६ पुरूष व १०६ स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे १० लोक (०.२८%) असून त्यात ६ पुरूष व ४ स्त्रिया आहेत.[१]

घटक एकूण पुरुष स्त्री
कुटुंब ७३८
लोकसंख्या ३,५७३ १,८७८ १,६९५
मुले (० ते ६ ) ४९४ २८१ २१३
अनु. जाती २१२ १०६ १०६
अनु. जमाती १०
साक्षरता ७४.३७% ८६.१६% ६१.६७%
एकूण कामगार १,७५३ १,०४६ ७०७
एकूण मतदार २,७०१ १,४७६ १,२२५

साक्षरता

  • एकूण साक्षर लोकसंख्या: ७४.३७ %
  • साक्षर पुरुष लोकसंख्या: ८६.१६ %
  • साक्षर स्त्री लोकसंख्या: ६१.६७ %

ग्रामसंसद

शैक्षणिक सुविधा

आरोग्य केंद्र

  • प्राथमिक आरोग्य केंद्र —
  • प्राथमिक आरोग्य उपकेंद्र —
  • पशुवैद्यकिय दवाखाना —
  • अंगणवाडी —

पिण्याचे पाणी

  1. सार्वजनिक विहिरी —
  2. खाजगी विहिरी —
  3. बोअर वेल —
  4. हातपंप —
  5. पाण्याची टाकी —
  6. नळ योजना —
  7. स्टँडपोस्ट —
  8. नळ कनेक्शन —
  9. वाटर फिल्टर —

नद्या

स्वच्छता

हगनदारी मुक्त

संपर्क व दळणवळण

बाजार

लोकजीवन

धार्मिक स्थळे

आरोग्य

वीज

उत्पादन

संदर्भ

हे ही पहा

बाह्य दुवे