"विनोद खन्ना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट अभिनेता
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| पार्श्वभूमी_रंग = red
| नाव = {{लेखनाव}}
| नाव = {{लेखनाव}}
| चित्र = VinodKhanna.jpg
| चित्र = VinodKhanna.jpg
ओळ १५: ओळ १५:
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| भाषा = [[हिंदी भाषा|हिंदी]]; पंजाबी
| भाषा = [[हिंदी भाषा|हिंदी]]; पंजाबी
| कारकीर्द_काळ =
| कारकीर्द_काळ = इ.स. १९३८ - इ.स. २०१७
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट = लहू के दो रंग, कुर्बानी, दयावान, अमर-अकबर-एंथनी, मेरा गांव मेरा देश, मुकद्दरलका सिकंदर, कच्चे धागे
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| पुरस्कार =
ओळ २४: ओळ २४:
| पती_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = गीतांजली <small>(इ.स. १९७१ - इ.स. १९८५ घटस्फोट)</small><br />कविता <small>(इ.स. १९९० पासून)</small>
| पत्नी_नाव = गीतांजली <small>(इ.स. १९७१ - इ.स. १९८५ घटस्फोट)</small><br />कविता <small>(इ.स. १९९० पासून)</small>
| अपत्ये = पुत्र ([[राहुल खन्ना]], [[अक्षय खन्ना]], साक्षी खन्ना),<br /> कन्या (श्रद्धा)
| अपत्ये = मुले - [[राहुल खन्ना]], [[अक्षय खन्ना]]<br /> मुली - साक्षी खन्ना (श्रद्धा)
| संकेतस्थळ =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''विनोद खन्ना''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਵਿਨੋਦ ਖੰਨਾ ; [[रोमन लिपी]]: ''Vinod Khanna'') (जन्म -[[६ ऑक्टोबर]] [[इ.स. १९४६]] ; [[पेशावर]], [[ब्रिटिश भारत]] - मृत्यू - [[२७ एप्रिल]] [[इ.स. २०१७]]) हे [[हिंदी चित्रपट|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] अभिनेता, निर्माता व भारतीय राजकारणी होते. इ.स. १९६८ साली ''मन का मीत'' या हिंदी चित्रपटातील खलनायकी भूमिकेद्वारे याने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले; पण पुढे मात्र याच्या नायकाच्या किंवा सहनायकी भूमिका लक्षवेधक ठरल्या. त्याने अभिनय केलेल्या चित्रपटांपैकी ''अचानक'' (इ.स. १९७३), ''परवरिश'' (इ.स. १९७७), ''[[अमर अकबर अ‍ॅन्थनी]]'' (इ.स. १९७७), ''मुकद्दर का सिकंदर'' (इ.स. १९७८), ''द बर्निंग ट्रेन'' (इ.स. १९८०) हे चित्रपट विशेष गाजले.
'''विनोद खन्ना''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਵਿਨੋਦ ਖੰਨਾ ; [[रोमन लिपी]]: ''Vinod Khanna'') ([[६ ऑक्टोबर]] [[इ.स. १९४६]] - [[२७ एप्रिल]] [[इ.स. २०१७]]) हे [[हिंदी चित्रपट|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] अभिनेता, निर्माता व भारतीय राजकारणी होते. इ.स. १९६८ साली ''मन का मीत'' या हिंदी चित्रपटातील खलनायकी भूमिकेद्वारे याने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले; पण पुढे मात्र याच्या नायकाच्या किंवा सहनायकी भूमिका लक्षवेधक ठरल्या. त्याने अभिनय केलेल्या चित्रपटांपैकी ''अचानक'' (इ.स. १९७३), ''परवरिश'' (इ.स. १९७७), ''[[अमर अकबर अ‍ॅन्थनी]]'' (इ.स. १९७७), ''मुकद्दर का सिकंदर'' (इ.स. १९७८), ''द बर्निंग ट्रेन'' (इ.स. १९८०) हे चित्रपट विशेष गाजले.


विनोद खन्ना [[पंजाब|पंजाबातील]] [[गुरदासपुर (लोकसभा मतदारसंघ)|गुरुदासपूर मतदारसंघातून]] [[बारावी लोकसभा|बाराव्या]] (इ.स. १९९८), [[तेरावी लोकसभा|तेराव्या]] (इ.स. १९९९) व [[चौदावी लोकसभा|चौदाव्या लोकभेत]] [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] उमेदवारीवर निवडून आला. जुलै, इ.स. २००२मध्ये त्याला केंद्रीय मंत्रिमंडळात सांस्कृतिक व पर्यटन मंत्री म्हणून, तर त्यानंतर काही महिन्यांनी परराष्ट्र खात्याचा राज्यमंत्री म्हणून नियुक्ती मिळाली.
विनोद खन्ना [[पंजाब|पंजाबातील]] [[गुरदासपुर (लोकसभा मतदारसंघ)|गुरुदासपूर मतदारसंघातून]] [[बारावी लोकसभा|बाराव्या]] (इ.स. १९९८), [[तेरावी लोकसभा|तेराव्या]] (इ.स. १९९९) व [[चौदावी लोकसभा|चौदाव्या लोकभेत]] [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] उमेदवारीवर निवडून आला. जुलै, इ.स. २००२मध्ये त्याला केंद्रीय मंत्रिमंडळात सांस्कृतिक व पर्यटन मंत्री म्हणून, तर त्यानंतर काही महिन्यांनी परराष्ट्र खात्याचा राज्यमंत्री म्हणून नियुक्ती मिळाली.

०९:४२, २८ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

विनोद खन्ना
विनोद खन्ना इ.स. २०१२ मध्ये
जन्म ६ ऑक्टोबर, इ.स. १९४६
पेशावर, ब्रिटिश भारत
मृत्यू २७ एप्रिल इ.स. २०१७[१]
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, राजकारण
कारकीर्दीचा काळ इ.स. १९३८ - इ.स. २०१७
भाषा हिंदी; पंजाबी
प्रमुख चित्रपट लहू के दो रंग, कुर्बानी, दयावान, अमर-अकबर-एंथनी, मेरा गांव मेरा देश, मुकद्दरलका सिकंदर, कच्चे धागे
पत्नी गीतांजली (इ.स. १९७१ - इ.स. १९८५ घटस्फोट)
कविता (इ.स. १९९० पासून)
अपत्ये २ मुले - राहुल खन्ना, अक्षय खन्ना
२ मुली - साक्षी खन्ना (श्रद्धा)

विनोद खन्ना (पंजाबी: ਵਿਨੋਦ ਖੰਨਾ ; रोमन लिपी: Vinod Khanna) (६ ऑक्टोबर इ.स. १९४६ - २७ एप्रिल इ.स. २०१७) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता, निर्माता व भारतीय राजकारणी होते. इ.स. १९६८ साली मन का मीत या हिंदी चित्रपटातील खलनायकी भूमिकेद्वारे याने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले; पण पुढे मात्र याच्या नायकाच्या किंवा सहनायकी भूमिका लक्षवेधक ठरल्या. त्याने अभिनय केलेल्या चित्रपटांपैकी अचानक (इ.स. १९७३), परवरिश (इ.स. १९७७), अमर अकबर अ‍ॅन्थनी (इ.स. १९७७), मुकद्दर का सिकंदर (इ.स. १९७८), द बर्निंग ट्रेन (इ.स. १९८०) हे चित्रपट विशेष गाजले.

विनोद खन्ना पंजाबातील गुरुदासपूर मतदारसंघातून बाराव्या (इ.स. १९९८), तेराव्या (इ.स. १९९९) व चौदाव्या लोकभेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आला. जुलै, इ.स. २००२मध्ये त्याला केंद्रीय मंत्रिमंडळात सांस्कृतिक व पर्यटन मंत्री म्हणून, तर त्यानंतर काही महिन्यांनी परराष्ट्र खात्याचा राज्यमंत्री म्हणून नियुक्ती मिळाली.

बाह्य दुवे


  1. ^ "Actor Vinod Khanna dead at 70, he was suffering from cancer". financialexpress. 27 April 2017. Italic or bold markup not allowed in: |publisher= (सहाय्य)