"कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{कामचालू}} == लाभाचे स्वरुप == == हे ही पहा == *डॉ. बाबासाहेब आंबेडकर सम...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''[[कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार]]''' हा पुरस्कार १५ आक्टोबर २००२ पासून देण्यात येतो. [[दादासाहेब गायकवाड]] यांनी रूढी परंपरे विरूद्ध व अस्पृश्यते विरूद्ध सामाजिक चळवळ उभारली. भूमीहीन शेत मजूर व कामगारासाठी देशात अनेक ठिकाणी त्यांनी सत्याग्रह केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा सिंहाचा वाटा होता तसेच त्यांनी पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी केली हे कार्य विचारात घेऊन [[महाराष्ट्र शासन]]ाद्वारा दर वर्षी कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या नावाने पुरस्कार प्रदान केला जातो.
{{कामचालू}}

== लाभाचे स्वरुप ==
== लाभाचे स्वरूप==
एक व्यक्ती व एक संस्था यांना अनक्रमे २१,००१ रूपये व ३०,००१ रूपये व शाल व श्रीफळ दिले जाते.

== हे ही पहा ==
== हे ही पहा ==
*[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार]]
*[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार]]

२१:५१, २७ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार हा पुरस्कार १५ आक्टोबर २००२ पासून देण्यात येतो. दादासाहेब गायकवाड यांनी रूढी परंपरे विरूद्ध व अस्पृश्यते विरूद्ध सामाजिक चळवळ उभारली. भूमीहीन शेत मजूर व कामगारासाठी देशात अनेक ठिकाणी त्यांनी सत्याग्रह केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा सिंहाचा वाटा होता तसेच त्यांनी पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी केली हे कार्य विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाद्वारा दर वर्षी कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या नावाने पुरस्कार प्रदान केला जातो.

लाभाचे स्वरूप

एक व्यक्ती व एक संस्था यांना अनक्रमे २१,००१ रूपये व ३०,००१ रूपये व शाल व श्रीफळ दिले जाते.

हे ही पहा

बाह्य दुवे

संदर्भ