"संत रविदास पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''{{लेखनाव}}''' हा पुरस्कार [[चर्मकार]] व [[दलित]] समाजाच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थाना [[संत रविदास]] यांच्या जयंती दिनी दि. ६ फेब्रुवारी रोजी देऊन सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार सन २००४-२००५ पासून देण्यात येतो.
{{कामचालू}}

==लाभाचे स्वरुप==
==लाभाचे स्वरुप==
१ व्यक्ती व १ संस्था यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. प्रत्येकी व्यक्तीस २१,००० रूपये, पुरस्कार, सन्मानपत्र, शाल किंवा साडी, खण व श्रीफळ तसेच एका संस्थेसाठी ३०,००१ रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व शाल, श्रीफळ देऊन गौरवण्यात येते.


== हे ही पहा ==
== हे ही पहा ==

२१:३४, २७ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

संत रविदास पुरस्कार हा पुरस्कार चर्मकारदलित समाजाच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थाना संत रविदास यांच्या जयंती दिनी दि. ६ फेब्रुवारी रोजी देऊन सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार सन २००४-२००५ पासून देण्यात येतो. ==लाभाचे स्वरुप== १ व्यक्ती व १ संस्था यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. प्रत्येकी व्यक्तीस २१,००० रूपये, पुरस्कार, सन्मानपत्र, शाल किंवा साडी, खण व श्रीफळ तसेच एका संस्थेसाठी ३०,००१ रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व शाल, श्रीफळ देऊन गौरवण्यात येते.

हे ही पहा

बाह्य दुवे

संदर्भ