"डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:
== लाभाचे स्वरुप ==
== लाभाचे स्वरुप ==
पुरस्काराची रक्कम प्रती व्यक्ती रू. १५,०००/- व प्रती संस्था रू. २५,०००/- एवढी निश्चित केलेली आहे. हा पुरस्कार दरवर्षी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल - [[आंबेडकर जयंती]] रोजी प्रदान करण्यात येतो.
पुरस्काराची रक्कम प्रती व्यक्ती रू. १५,०००/- व प्रती संस्था रू. २५,०००/- एवढी निश्चित केलेली आहे. हा पुरस्कार दरवर्षी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल - [[आंबेडकर जयंती]] रोजी प्रदान करण्यात येतो.

== हे ही पहा==
* [[लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार]]
* [[संत रविदास पुरस्कार]]
* [[कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार]]
* [[शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार]]
* [[व्यनमुक्ती पुरस्कार]]


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

१७:१८, २७ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारद्वारे दिला जाणारा एक पुरस्कार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी, पीडीत, दुर्लक्षित या गरजूंची निष्ठेने सेवा करून सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थांचा त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा व कामाची दाद घ्यावी यासाठी शासनाने १९७१-७२ पासून हा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वीत केली आहे. तर १९८९ पासून संस्थाना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी ५१ व्यक्ती व १० संस्थाना पुरस्कार देण्यात येतो. २ एप्रिल २०१२ च्या शासन निर्णयान्वये या पुरस्काराचे नाव ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण’ असे करण्यात आले आहे.[१]

लाभाचे स्वरुप

पुरस्काराची रक्कम प्रती व्यक्ती रू. १५,०००/- व प्रती संस्था रू. २५,०००/- एवढी निश्चित केलेली आहे. हा पुरस्कार दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल - आंबेडकर जयंती रोजी प्रदान करण्यात येतो.

हे ही पहा

बाह्य दुवे

संदर्भ