"मिलिंदपन्ह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
मिलिंद पन्ह (मिलिंद प्रश्न) हा बौद्ध धर्मातील एक ग्रंथ असून त्याची निर्मिती सुमारे इ.स.पू १०० मध्ये झाली आहे.
'''मिलिंद पन्ह''' (मिलिंद प्रश्न) हा बौद्ध धर्मातील एक महत्वाचा ग्रंथ असून त्याची निर्मिती सुमारे [[इ.स.पू. १००]] मध्ये झाली आहे. या ग्रंथात बौद्ध भिक्खू [[नागसेन]] आणि भारतीय-ग्रीक सम्राट [[मिलिंद]] यांच्यातील वादविवादात्मक चर्चा आहे. मिलिंदांनी विचारलेल्या बौद्ध धर्माविषयीच्या व इतरही सर्व प्रश्नांचे नागसेन यांनी अगदी समर्पक उत्तरे दिली त्यात मिलिंदाचे समाधान झाले आणि त्यांनी [[बौद्ध धर्म]]ाची दीक्षा घेतली.


[[वर्ग:बौद्ध ग्रंथ]]
[[वर्ग:बौद्ध ग्रंथ]]

२१:४४, २५ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

मिलिंद पन्ह (मिलिंद प्रश्न) हा बौद्ध धर्मातील एक महत्वाचा ग्रंथ असून त्याची निर्मिती सुमारे इ.स.पू. १०० मध्ये झाली आहे. या ग्रंथात बौद्ध भिक्खू नागसेन आणि भारतीय-ग्रीक सम्राट मिलिंद यांच्यातील वादविवादात्मक चर्चा आहे. मिलिंदांनी विचारलेल्या बौद्ध धर्माविषयीच्या व इतरही सर्व प्रश्नांचे नागसेन यांनी अगदी समर्पक उत्तरे दिली त्यात मिलिंदाचे समाधान झाले आणि त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.