"तिस्का चोप्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
हिंदी चित्रपट अभिनेत्रीचा लेख
(काही फरक नाही)

२०:४२, २३ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

तिस्का चोप्रा


टिस्का चोप्रा (इंग्रजी :Tisca Chopra) (जन्म टिस्का जरीन अरोडा; १ नोव्हेंबर १९७३) एक भारतीय अभिनेत्री व लेखिका आहेत. यांचा पहला हिंदी चित्रपट प्लॉटफॉर्म चित्रपट होता जो सन १९९३ मध्ये प्रदर्शित झाला होता या चित्रपटामध्ये टिस्कांची भूमिका अजय देवगनच्या विरूद्ध होती.[१][२] इ.स. २००४ मध्ये यांनी प्रकाश झा यांच्या लोकनायक या चित्रपटात प्रभावती देवी ची भूमिका केली होती.[३][४][५][६] इ.स. २००७ मध्ये आमिर खानसोबत तारे जमीन पर या चित्रपटात काम केले. [७][८] सन २०११ मध्ये टिस्कांना मधुर भंडारकरांचा चित्रपट दिल तो बच्चा है जी मध्ये अभिनय करण्याचा मौका (मराठी शब्द वापरा) मिळाला होता.[९] पुढे इ.स. २०१६ मध्ये टिस्का चोप्रांनी दोन लागोपाठ चित्रपटात काम केले. पहिल्यांदा घायल वन्स अगेन आणि १९ फेब्रुवारी २०१६ ला प्रदर्शित झालेल्या लवशुदा चित्रपटात ही काम केले. [१०]

संदर्भ

  1. ^ Michael, Saneesh. "Tisca Chopra : The Dazzling Lady of Bollywood". Oneindia.in. २१ फ़रवरी २०१६ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ Purvaja Sawant, TNN (2012-06-22). "Theatre Review: Dinner With Friends - Times Of India". Articles.timesofindia.indiatimes.com. २१ फेब्रुवारी २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "Uncensored 'Loknayak' to be screened soon". The Times of India.
  4. ^ "Jayaprakash Narayan deserved better".
  5. ^ "Tisca Chopra on Taare Zameen Par". Rediff. 14 May 2007.
  6. ^ "The Tribune - Magazine section - Windows- This Above All".
  7. ^ On a roll: Post Taare Zameen Par, expectations have only risen for Tisca Chopra who now plays a key role in Firaaq Indian Express, 20 March 2009.
  8. ^ [http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=110945 Tisca Chopra of Kahani Ghar Ghar Ki and Astitva Ek Prem Kahani Indian Express, 20 December 2004.
  9. ^ "Lead roles in 'masala' movies not my cup of tea: Tisca". Indian Express. 10 February 2011. 2011-03-09 रोजी पाहिले.
  10. ^ "New York Indian Film Festival 2011". Iaac.us. २१ फ़रवरी २०१६ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)