"बौद्ध सणांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''बौद्ध धर्मातील सण व उत्सव''' हे बौद्ध राष्ट्रांसह जगभरात साजरी केली जातात. [[जपानी सण]] आणि [[बरुवा सण]] हे मुख्यतः [[बौद्ध संस्कृती]]वर विशेषतः प्रादेशिक संस्कृतीनुसार साजरे केले जातात. [[पॅगोडा उत्सव]] हा [[म्यानमार]] येथे यात्रेच्या स्वरूपात असतो. [[तिबेटी सण]]ांत ''[[चाम नृत्य]]'' उल्लेखनीय बौद्ध सण आहे. भारतीय बौद्ध सणांत [[बुद्ध जयंती]], [[आंबेडकर जयंती]] व [[धम्मचक्र प्रवर्तन दिन]] [[लोसर]] हे प्रामुख्याने साजरे होतात. तर अन्य बौद्ध सण व उत्सव [[नेपाळ]] व [[भूतान]]सारख्या देशात साजरे केले जातात. म्यानमारमध्ये पारंपरिक उत्सवात "चांद्र नववर्ष" हा सण साजरे होते तसेच हा सण आग्नेय देशात एकसारख्या प्रमाणात साजरा होतो.
{{विस्तार}}{{काम चालू}}
[[जपानी सण]] आणि [[बरुवा सण]] हे मुख्यतः [[बौद्ध संस्कृती]]वर विशेषतः प्रादेशिक संस्कृतीनुसार साजरे केले जातात. [[पॅगोडा उत्सव]] हा [[म्यानमार]] येथे यात्रेच्या स्वरूपात असतो. [[तिबेटी सण]]ांत ''[[चाम नृत्य]]'' उल्लेखनीय बौद्ध सण आहे. तर अन्य बौद्ध सण [[नेपाळ]], [[भूतान]] व [[भारत]]ासारख्या देशात काही प्रमाणात साजरे होतात. म्यानमारमध्ये पारंपरिक उत्सवात "चांद्र नववर्ष" हा सण साजरे होते तसेच हा सण आग्नेय देशात एकसारख्या प्रमाणात साजरा होतो.


== जगातील बौद्ध सणांची यादी ==
== जगातील बौद्ध सणांची यादी ==

१३:४८, २१ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

बौद्ध धर्मातील सण व उत्सव हे बौद्ध राष्ट्रांसह जगभरात साजरी केली जातात. जपानी सण आणि बरुवा सण हे मुख्यतः बौद्ध संस्कृतीवर विशेषतः प्रादेशिक संस्कृतीनुसार साजरे केले जातात. पॅगोडा उत्सव हा म्यानमार येथे यात्रेच्या स्वरूपात असतो. तिबेटी सणांत चाम नृत्य उल्लेखनीय बौद्ध सण आहे. भारतीय बौद्ध सणांत बुद्ध जयंती, आंबेडकर जयंतीधम्मचक्र प्रवर्तन दिनलोसर हे प्रामुख्याने साजरे होतात. तर अन्य बौद्ध सण व उत्सव नेपाळभूतानसारख्या देशात साजरे केले जातात. म्यानमारमध्ये पारंपरिक उत्सवात "चांद्र नववर्ष" हा सण साजरे होते तसेच हा सण आग्नेय देशात एकसारख्या प्रमाणात साजरा होतो.

जगातील बौद्ध सणांची यादी

हे ही पहा

बाह्य दुवे