"साईबाबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{विकिकरण}}
{{विकिकरण}}
{{एकत्रीकरण|साईबाबा}}
{{माहितीचौकट हिंदू संत
| नाव = साई बाबा
| मूळ_पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक = [[इ.स. १८५६]]
| जन्म_स्थान = [[पाथरी ]], [[महाराष्ट्र]]
| कार्यक्षेत्र = [[शिर्डी ]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक = १५ ऑक्टोबर, १९१८
| मृत्यू_स्थान = [[शिर्डी]], [[महाराष्ट्र]]
| उपास्यदैवत =
| वचन = सबका मलिक एक, [[श्रद्धा आणि सबुरी]]
| भाषा = [[उर्दू आणि मराठी ]]}}

[[चित्र:साई बाबा.jpg|चौकट|साई बाबा]]
[[चित्र:Shirdi Sai Baba 2.jpg|right|thumb|साईबाबा]]
[[चित्र:Shirdi Sai Baba 2.jpg|right|thumb|साईबाबा]]



२१:४६, १९ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

साई बाबा
जन्म इ.स. १८५६
पाथरी , महाराष्ट्र
निर्वाण १५ ऑक्टोबर, १९१८
शिर्डी, महाराष्ट्र
भाषा उर्दू आणि मराठी
कार्यक्षेत्र शिर्डी , महाराष्ट्र
प्रसिद्ध वचन सबका मलिक एक, श्रद्धा आणि सबुरी
साई बाबा
साईबाबा

साईबाबा ( – १५ ऑक्टोबर, १९१८) एक भारतीय हिंदू संत होते. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्व जगाला श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.

साईबाबा हे मोमीन वंशीय मुस्लिम होते असेही मानण्यात येते. जेव्हा पहिल्यांदा त्यांना म्हाळसा पतींनी पहिले तेव्हा साई अशी हाक मारली कारण त्यावेळी फारशी -उर्दू-मराठी-हिंदी मिश्रित भाषा लोक वापरीत असत, साई चा अर्थ 'फकीर' किंवा 'यवनी संत' असा आहे. साईबाबांसाठी हिंदू मुस्लांसह सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. “सबका मालिक एक” हे साईंचे बोल होते. १५ ऑक्टोबर १९१८ रोजी दसऱ्याच्या दिवशी साईबाबांचे शिर्दीत निधन झाले.