"संघमित्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[चित्र:‎ Arhat Sangamitta Theri.jpg|thumb|right|संघमित्राची श्रीलंकेतील मुर्ती]]
[[चित्र:‎ Arhat Sangamitta Theri.jpg|thumb|right|संघमित्राची श्रीलंकेतील मुर्ती]]
'''संघमित्रा''' ([[पाली]]: '''संघमित्ता''') ही [[सम्राट अशोक]] आणि त्यांची [[बौद्ध]] धर्मीय राणी देवी यांची मुलगी होती. [[महेंद्र]] हा तिचा भाऊ होता. महेंद्रासोबतच तिनेही मठवासी [[बौद्ध भिक्खुणी]]ंचे अनुयायीत्व पत्करले होते. पुढे [[बुद्ध]]ांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी ही दोन्ही भावंडे [[श्रीलंका|श्रीलंकेत]] गेली. श्रीलंकेत तिच्या बरोबर इतर भिक्खूणींनाही पाठवण्यात आलं.
'''संघमित्रा''' ([[पाली]]: '''संघमित्ता''') ही एक अरहंत [[भिक्खुणी]] आणि [[सम्राट अशोक|सम्राट अशोकांची]] मुलगी होती. [[बौद्ध धम्म]]ाच्या प्रचारासाठी ती [[श्रीलंका|श्रीलंकेत]] गेली आणि तेथेच भिक्खुणी बनून स्थायिक झाली. ह्यापूर्वी तीचा भाऊ [[महेंद्र]] सुद्धा धम्म प्रचारासाठी श्रीलंकेत गेला होता.

अशोकांचा बौद्ध धर्मीय पत्नीला आपल्या मुलीचे माव बौद्ध धर्माशी निगडितच असावं असं वाटतं होतं आणि म्हणून तिने या मुलीचे माव ‘संघमित्रा’ असं ठेवलं होतं. [[कलिंग लढाई]]नंतर सम्राट अशोकांनी जेव्हा आपल्या पत्नीसह बौद्ध धर्म स्विकारला तेव्हाच त्यांनी असा निर्णय घेतला होता की, गौतम बुद्धांची शिकवण आणि तत्त्वे यांचा प्रसार करण्यासाठी, प्रवचनांच्या माध्यमातून त्यांचा उपदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वत:च्या मुलांना आपल्यापासून दूर परप्रांतात पाठवायचे आणि त्याने हा निर्णय आमलात आणला. प्रत्येक ह्वाळ्यातला सर्वात लहान दिवस, संघमित्राच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.


== हे ही पहा ==
== हे ही पहा ==

२०:३२, १९ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

संघमित्राची श्रीलंकेतील मुर्ती

संघमित्रा (पाली: संघमित्ता) ही सम्राट अशोक आणि त्यांची बौद्ध धर्मीय राणी देवी यांची मुलगी होती. महेंद्र हा तिचा भाऊ होता. महेंद्रासोबतच तिनेही मठवासी बौद्ध भिक्खुणींचे अनुयायीत्व पत्करले होते. पुढे बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी ही दोन्ही भावंडे श्रीलंकेत गेली. श्रीलंकेत तिच्या बरोबर इतर भिक्खूणींनाही पाठवण्यात आलं.

अशोकांचा बौद्ध धर्मीय पत्नीला आपल्या मुलीचे माव बौद्ध धर्माशी निगडितच असावं असं वाटतं होतं आणि म्हणून तिने या मुलीचे माव ‘संघमित्रा’ असं ठेवलं होतं. कलिंग लढाईनंतर सम्राट अशोकांनी जेव्हा आपल्या पत्नीसह बौद्ध धर्म स्विकारला तेव्हाच त्यांनी असा निर्णय घेतला होता की, गौतम बुद्धांची शिकवण आणि तत्त्वे यांचा प्रसार करण्यासाठी, प्रवचनांच्या माध्यमातून त्यांचा उपदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वत:च्या मुलांना आपल्यापासून दूर परप्रांतात पाठवायचे आणि त्याने हा निर्णय आमलात आणला. प्रत्येक ह्वाळ्यातला सर्वात लहान दिवस, संघमित्राच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.

हे ही पहा