"कोरेगावची लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट सैन्य संघर्ष
{{माहितीचौकट सैन्य संघर्ष
| संघर्ष =भीमा कोरेगावची लढाई
| संघर्ष =भीमा कोरेगांवची लढाई
| या युद्धाचा भाग =[[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध]]
| या युद्धाचा भाग =[[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध]]
| चित्र = Bhima Koregaon Victory Pillar.jpg
| चित्र = Bhima Koregaon Victory Pillar.jpg
ओळ ७: ओळ ७:
| दिनांक = [[जानेवारी १|१ जानेवारी]], [[इ.स. १८१८]]
| दिनांक = [[जानेवारी १|१ जानेवारी]], [[इ.स. १८१८]]
| स्थान =[[भीमा कोरेगांव]], [[पुणे जिल्हा]] [[महाराष्ट्र]]
| स्थान =[[भीमा कोरेगांव]], [[पुणे जिल्हा]] [[महाराष्ट्र]]
| परिणती = ब्रिटिश+महारांचा विजय
पेशवे+मराठ्यांचा पराजय
| परिणती = [[ब्रिटिश]]+[[महार]]ांचा विजय
[[पेशवे]]+[[मराठा|मराठ्यांचा]] पराजय
| सद्यस्थिती =
| सद्यस्थिती =
| प्रादेशिक बदल =
| प्रादेशिक बदल =
ओळ १४: ओळ १४:
| सेनापती१ = कॅप्टन फ्रांसिस एफ. स्टाऊनटोन
| सेनापती१ = कॅप्टन फ्रांसिस एफ. स्टाऊनटोन
| सेनापती२ = [[पेशवा]] [[बाजीराव दुसरा]]
[[बापु गोखले]]
आप्पा देसाई
त्रिंबक डेंगळे
| सेनापती२ = [[पेशवा]] [[बाजीराव दुसरा]]
[[बापु गोखले]]
आप्पा देसाई
त्रिंबक डेंगळे
| सैन्यबळ१ = ८३४ (including around 500 infantry, around 300 cavalry and 24 artillery
2 6-pounder cannons)
| सैन्यबळ१ = ८३४ (५०० पायदळ, ३०० घोडदळ आणि 24 artillery
2 6-pounder cannons)
| सैन्यबळ२ = २८,००० (including 20,000 cavalry and 8000 infantry
(around 2,000 participated in the battle supported by 2 cannons)
| सैन्यबळ२ = २८,००० (२०,००० घोडदळ ८,००० पायदळ
(around 2,000 participated in the battle supported by 2 cannons)
| बळी१ = २७५ ठार, जखमी किंवा गहाळ
| बळी१ = २७५ ठार, जखमी किंवा गहाळ
| बळी२ = ५००–६०० ठार, जखमी किंवा गहाळ (ब्रिटिशांनुसार)
| बळी२ = ५००–६०० ठार, जखमी किंवा गहाळ (ब्रिटिशांनुसार)
ओळ २१: ओळ २१:

'''भीमा कोरेगांवची लढाई''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यामधील]] [[भीमा कोरेगांव]] या गावात झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी ही लढाई [[महार]] व [[मराठा]] सैनिकांत झाली होती. महार सैनिकांचे नेतृत्व [[ब्रिटिश]] व सेनापती कॅप्टन फ्रांसिस एफ. स्टाऊनटोनहा होता तर मराठा सैनिकांचे नेतृत्व [[पेशवे]] व सेनापती [[बाजीराव दुसरा]] हा करीत होता. पेशव्या राज्यात किंवा पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेने उच्चांक गाठला होता व त्याचाच एक प्रतिकार म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी त्यांच्याशी लढले होते असं मानलं जातं. या युद्धानंतर महार - ब्रिटिश विजयी झाले आणि यामुळेच पेशवाई व [[मराठा साम्राज्या]]चा अस्त सुद्धा झाला.

{{विस्तार}}'''भीमा कोरेगाव''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यामधील]] एक गाव आहे.

==इतिहास==
==इतिहास==

१९:१६, १८ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

भीमा कोरेगांवची लढाई
तिसरे इंग्रज-मराठा युद्ध ह्या युद्धाचा भाग
कोरेगावांमध्ये महारांचा विजय स्तंभ
कोरेगावांमध्ये महारांचा विजय स्तंभ
दिनांक १ जानेवारी, इ.स. १८१८
स्थान भीमा कोरेगांव, पुणे जिल्हा महाराष्ट्र
परिणती ब्रिटिश+महारांचा विजय
पेशवे+मराठ्यांचा पराजय
युद्धमान पक्ष
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी Peshwa faction of the Maratha Confederacy मराठा साम्राज्य
सेनापती
कॅप्टन फ्रांसिस एफ. स्टाऊनटोन पेशवा बाजीराव दुसरा
बापु गोखले
आप्पा देसाई
त्रिंबक डेंगळे
सैन्यबळ
८३४ (५०० पायदळ, ३०० घोडदळ आणि 24 artillery
2 6-pounder cannons)
२८,००० (२०,००० घोडदळ ८,००० पायदळ
(around 2,000 participated in the battle supported by 2 cannons)
बळी आणि नुकसान
२७५ ठार, जखमी किंवा गहाळ ५००–६०० ठार, जखमी किंवा गहाळ (ब्रिटिशांनुसार)

भीमा कोरेगांवची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील भीमा कोरेगांव या गावात झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी ही लढाई महारमराठा सैनिकांत झाली होती. महार सैनिकांचे नेतृत्व ब्रिटिश व सेनापती कॅप्टन फ्रांसिस एफ. स्टाऊनटोनहा होता तर मराठा सैनिकांचे नेतृत्व पेशवे व सेनापती बाजीराव दुसरा हा करीत होता. पेशव्या राज्यात किंवा पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेने उच्चांक गाठला होता व त्याचाच एक प्रतिकार म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी त्यांच्याशी लढले होते असं मानलं जातं. या युद्धानंतर महार - ब्रिटिश विजयी झाले आणि यामुळेच पेशवाई व मराठा साम्राज्याचा अस्त सुद्धा झाला.

इतिहास

भीमा कोरेगाव येथे इंग्रजांनी बांधलेला विजय स्तंभ

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ - या दिवशी ब्रिटिश ईस्ट इंडीया कंपनीच्या कॅप्टन एफ.एफ. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखालील दुसर्‍या बाँबे नेटिव्ह इन्फन्ट्री बटालियनच्या ५०० महारांन्नी पेशवे सैन्याचा पराभव केला

बाजीराव नासिककडे न जातां ओझरचा घाट उतरून जुन्नर खेडावरून ता. 30 डिसेंबर रोजीं चाकण येथें येऊन पोंचला, अशी बातमी स्मिथ यास कळली. त्याचे पूर्वी कोंकणांतून मुंबईकडून इंग्रज फौज येत होती तिला गांठावें किंवा पुण्यावर येऊन ते शहर एकदम हस्तगत करावें असा बाजीरावाचा बेत असल्याचें स्मिथ यास दिसून आलें, दोन्ही गोष्टी इंग्रजांस बिकटच होत्या. पुण्यास इंग्रजांचा बंदोबस्त अगदींच तात्पुरता होता. .... ..... ....... क. बर पुण्याचे बंदोबस्तास होता. त्यानें आपल्या मदतीस शिरूरहून जास्त फौज बोलावली होती, त्यावरून कॅ.  Staunton थोडे इंग्रज सैन्य बरोबर घेऊन ता. 31 डिसेंबर 1817 रोजीं रात्रीं 8 वाजतां शिरूरहून निघा, तो दुसऱ्या दिवशीं सकाळी 10 वाजतां कोरेगांवजवळ येऊन उतरला. तेथील टेकडीवरून त्याला पेशव्याची प्रचंड फौज भीमा नदीच्या काठीं दिसली. Staunton ची बातमी बापू गोखल्यास होतीच.
घोडनदीहून वरील इंग्रज फौज पुण्यास येत होती तिची बाजीरावाशीं अकस्मात गांठ पडली.  बापू गोखल्यास श्रीमंतांनीं आज्ञा केली, कीं आज लढाई करून आम्हास पुढें जाण्यास मार्ग करून द्यावा. गांवास लहानशी तटबंदी होती तींत इंग्रज आश्रयार्थ गेले. त्यांजवर दुसऱ्या बाजूनें मराठ्यांनी तोफांचा मारा सुरु केला. जागा अडचणीची असल्यामुळे तोफा बंद करून मराठ्यांकडील आरबांनी व पायदळांनी इंग्रजांवर चालून घेतले. तेव्हा संगिनीचे व तरवारीचेच युद्ध झाले. इंग्रज शिकस्त झाले. त्यांचे पुष्कळसे ऑफिसर्स व लोक मारले गेले. रात्री 9 वाजेपर्यंत लढाई चालून पेशव्यांचे सैन्य आपल्या छावणीकडे परत आलें. इंग्रजांचे 175 जखमी झाले, त्यापैकी बहुतेक होतकरूच होते. मराठ्यांचे सुमारे 500 लोक पडले. थोडक्या लोकांनी पुष्कळांशी लढून आपला निभाव केल्याबद्दल कोरेगांव येथें इंग्रजांनी स्मारकाचा स्तंभ उभारला आहे. बाजीराव तर अगोदरच जेजुरीच्या वाटेने साताऱ्याकडे निघाला होता. पाठीमागून ज. स्मिथ येत असतां त्यास ओझरच्या घाटांत त्रिंबकजी डेंगळ्याच्या रामोशांनी इतके सतावून सोडले की ता. 2 जानेवारी रोजी जेमतेम तो चाकणला येऊन पोंचला. त्याच दिवशी कॅ. Staunton जखमी झालेले लोक व उरलेली फौज बरोबर घेऊन परत शिरूरच्या छावणीत गेला.' ( संदर्भ ग्रंथ - मराठी रियासत खंड 8 )

संदर्भ

1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Gazetteer1885 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही