"पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग (महाराष्ट्र शासन)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
दुवा, वर्ग
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग''' हा [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाचा]] एक विभाग आहे.
'''पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग''' हा [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाचा]] एक विभाग आहे.

== अंतर्गत विभाग ==
*पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
*महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
*भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा


== इतिहास ==
== इतिहास ==

२१:४६, १७ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे.

अंतर्गत विभाग

  • पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
  • महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
  • भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा

इतिहास

सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्र.ळाकानि १०१५/सीआर २८९/१८(र.व.क.), दिनांक ९ नोव्हेंबर , १९९५ नुसार पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या प्रशासकीय विभागाची निमिर्ती झाली.

करण्यात येणारी कामे

पाणी पुरवठा व स्वच्छेते संबंधित सर्व धोरणांसंबंधित बाबी, अंमलबजावणी करणे,

कार्यक्षेत्र

१)   पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग(खुद्द) ची आस्थापना, विभागाच्या अधिपत्याखालील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रण, महाराषट्र जीवन प्राधिकरण, जलस्वराज्य टप्पा-२, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था यांची आस्थापना

२)   पिण्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रमांबाबत धोरण ठरविणे, पाणी पुरवठा स्वच्छता कार्यक्रमाची अंमलबजावणी

३)   पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रम राबविणे

४)   जलस्वराज्य टप्पा-२ व पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था कार्यालयांचे कामांचे समन्वयन व संनियंत्रण  करणे