"दलित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''दलित''' हे हिंदू जातीव्यवस्थेतील सर्वात खालच्या स्तरातील समूम होय. संवैधानिक भाषेत दलित म्हणजे [[अनुसूचित जाती]] होय. ज्या पददलित समाजघटकाला स्वसमाजबांधवांनी सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक दृष्ट्या युगानुयुगे उपेक्षित ठेवला, त्या घटकाला दलित म्हणतात.
'''दलित''' म्हणजे शोषित, पिडीत, दबलेले, पिचलेले लोक ज्यांना [[अस्पृश्य]] सुद्धा म्हटले जाते. हे हिंदू धर्माच्या चार वर्णव्यवस्थेत शूद्रांनंतर पाचवा दलित (अस्पृश्य) हा वर्ण आहे. संवैधानिक भाषेत दलितांना [[अनुसूचित जाती]] म्हटले जाते. दलित हा अनेक अस्पृश्य जातींचा समूह आहे ज्यांना पाच हजार वर्षांपासून धार्मिक गुलामीच्या बंधनात जखडून ठेवलं होतं. ज्या पददलित समाजघटकाला स्वसमाजबांधवांनी सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक दृष्ट्या युगानुयुगे उपेक्षित ठेवला, त्या घटकाला दलित म्हणतात. भारताच्या २०११ च्या जनगणेनेनुसार देशात या समूहांची लोकसंख्या १६.६% किंवा २०.१४ कोटी आहे.<ref name="m.timesofindia.com">http://m.timesofindia.com/india/Half-of-Indias-dalit-population-lives-in-4-states/articleshow/19827757.cms</ref> आज बहुतांश हिंदू दलित [[बौद्ध धर्म]]ाकडे आकर्षित झाले आहेत आणि होतही आहेत. कारण बौद्ध बनल्याने त्यांचा विकास झालेला आहे.<ref name="bbc.com">http://www.bbc.com/hindi/india/2016/04/160414_dalit_vote_politician_rd</ref>


[[वर्ग:हिंदू धर्मामधील जातीव्यवस्था]]
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जातीव्यवस्था]]

२२:५०, १६ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

दलित म्हणजे शोषित, पिडीत, दबलेले, पिचलेले लोक ज्यांना अस्पृश्य सुद्धा म्हटले जाते. हे हिंदू धर्माच्या चार वर्णव्यवस्थेत शूद्रांनंतर पाचवा दलित (अस्पृश्य) हा वर्ण आहे. संवैधानिक भाषेत दलितांना अनुसूचित जाती म्हटले जाते. दलित हा अनेक अस्पृश्य जातींचा समूह आहे ज्यांना पाच हजार वर्षांपासून धार्मिक गुलामीच्या बंधनात जखडून ठेवलं होतं. ज्या पददलित समाजघटकाला स्वसमाजबांधवांनी सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक दृष्ट्या युगानुयुगे उपेक्षित ठेवला, त्या घटकाला दलित म्हणतात. भारताच्या २०११ च्या जनगणेनेनुसार देशात या समूहांची लोकसंख्या १६.६% किंवा २०.१४ कोटी आहे.[१] आज बहुतांश हिंदू दलित बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले आहेत आणि होतही आहेत. कारण बौद्ध बनल्याने त्यांचा विकास झालेला आहे.[२]

  1. ^ http://m.timesofindia.com/india/Half-of-Indias-dalit-population-lives-in-4-states/articleshow/19827757.cms
  2. ^ http://www.bbc.com/hindi/india/2016/04/160414_dalit_vote_politician_rd