"मिलिंद (मिनँडर पहिला)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३८: ओळ ३८:

'''मिलिंद''' हा ग्रीक वंशीय भारतीय राजा होता. हा पंजाबवर साधारपणे इ.स.पू. १६० ते इ.स.पू. १४० ई.पू. पर्यंत राज्य करणाऱ्या यवन राजांमध्ये सर्वात उल्लेखनीय राजा होता. याला मिलिंद च्या व्यतिरिक्त इतर अनेक नावांनी जसे- 'मनेन्दर', 'मीनेंडर' किंवा 'मीनांडर' इत्यादींनी सुद्धा ओळखले जाते. याचे विविध प्रकारचे अनेक सिक्के उत्तर भारताच्या विस्तृत क्षेत्रांमध्ये, इथपर्यंत की [[यमुना|यमुनेच्या]] दक्षिणेत सुध्दा मिळतात. मिलिंद ने बौद्ध धर्माची शरण घेतली होती. प्रसिद्ध बौद्ध ग्रंथ 'मिलिंदपन्ह' (मिलिंद प्रश्न) मध्ये बौद्ध भिक्खु नागसेन सोबत त्याचे संवादात्मक प्रश्नोत्तर दिले गेले आहेत.

==राज्य सीमा==
मिलिंद पहिला पश्चिमी राजा होता, ज्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि [[मथुरा]] ([[उत्तर प्रदेश]]) वर राज्य केले. त्याच्या राज्याची सिमा बैक्ट्रिया, पंजाब, हिमाचल आणि जम्मू पासून मथुरा पर्यंत होती. डेमेट्रियस सारखा मिलिंद नावाचा यवन राजाचे सुद्धा अनेक सिक्के उत्तर-पश्चिम भारतात उपलब्ध झाले आहेत. त्याची राजधानी 'शाकल' (सियालकोट) होती. भारतात राज्य करतांना तो बौद्ध श्रमणांच्या संपर्कात आला आणि आचार्य नागसेन स्थवीर कडून त्याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. मिलिंदचे राज्य यमुना पासून आमू (वक्षु) दरी पर्यंत पसरलेले होते. यद्यपि त्याची एक राजधानी बलख (वाहलीक) सुद्धा होती, परंतु इतर परंपरेनुसार मुख्य राजधानी सागल (स्यालकोट) नगरी होती.

==बौद्ध अनुयायी==
प्लूतार्क ने लिहिले आहे की, मिलिंद मोठा न्यायी, विद्वान आणि लोकप्रिय राजा होता. त्याच्या मृत्यु नंतर त्याच्या अस्त्यांवर मोठे-मोठे स्तूप बनवले गेले. मिलिंदला शास्त्र चर्चा आणि वादविवादाची मोठी सवय होती, आणि साधारण पंडित त्याच्या समोर टिकू शकत नव्हते. बौद्ध ग्रंथांत याचे नाव मिलिंद आले आहे. 'मिलिंद पन्ह' या पाली ग्रंथात त्याच्या बौद्ध धर्म स्वीकार करण्याचे विवरण दिले गेले आहे. त्याने अनेक सिक्क्यांवर बौद्ध धर्माच्या 'धम्मचक्र प्रवर्तन' चे चिह्न 'धम्मचक्र' बनलेले आहे, आणि त्याने आपल्या नावासोबत 'ध्रमिक' (धार्मिक) विशेषण दिले आहे.

== संदर्भ==
== संदर्भ==

१८:०८, १५ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

मिलिंद (मिनांडर १)
भारतीय-ग्रीक सम्राट
मिलिंदचे चित्र
अधिकारकाळ इ.स.पू. १६५/१५५ – इ.स.पू. १३०
राज्यव्याप्ती भारत ध्वज भारत
ग्रीस ध्वज ग्रीस
जन्म इ.स.पू. २०६
कलासी, Alexandria of the Caucasus (सध्या बग्राम, अफगाणिस्तान)[१]
मृत्यू इ.स.पू. १३०
पूर्वाधिकारी अंटीमाचूस २
उत्तराधिकारी स्ट्रटो १
वडील हेलियोकल
आई दिमीत्री
पत्नी अभभोक्लेइया
संतती स्ट्रटो १, स्ट्रटो २
राजघराणे House of Euthydemus
धर्म बौद्ध धर्म

मिलिंद हा ग्रीक वंशीय भारतीय राजा होता. हा पंजाबवर साधारपणे इ.स.पू. १६० ते इ.स.पू. १४० ई.पू. पर्यंत राज्य करणाऱ्या यवन राजांमध्ये सर्वात उल्लेखनीय राजा होता. याला मिलिंद च्या व्यतिरिक्त इतर अनेक नावांनी जसे- 'मनेन्दर', 'मीनेंडर' किंवा 'मीनांडर' इत्यादींनी सुद्धा ओळखले जाते. याचे विविध प्रकारचे अनेक सिक्के उत्तर भारताच्या विस्तृत क्षेत्रांमध्ये, इथपर्यंत की यमुनेच्या दक्षिणेत सुध्दा मिळतात. मिलिंद ने बौद्ध धर्माची शरण घेतली होती. प्रसिद्ध बौद्ध ग्रंथ 'मिलिंदपन्ह' (मिलिंद प्रश्न) मध्ये बौद्ध भिक्खु नागसेन सोबत त्याचे संवादात्मक प्रश्नोत्तर दिले गेले आहेत.

राज्य सीमा

मिलिंद पहिला पश्चिमी राजा होता, ज्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि मथुरा (उत्तर प्रदेश) वर राज्य केले. त्याच्या राज्याची सिमा बैक्ट्रिया, पंजाब, हिमाचल आणि जम्मू पासून मथुरा पर्यंत होती. डेमेट्रियस सारखा मिलिंद नावाचा यवन राजाचे सुद्धा अनेक सिक्के उत्तर-पश्चिम भारतात उपलब्ध झाले आहेत. त्याची राजधानी 'शाकल' (सियालकोट) होती. भारतात राज्य करतांना तो बौद्ध श्रमणांच्या संपर्कात आला आणि आचार्य नागसेन स्थवीर कडून त्याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. मिलिंदचे राज्य यमुना पासून आमू (वक्षु) दरी पर्यंत पसरलेले होते. यद्यपि त्याची एक राजधानी बलख (वाहलीक) सुद्धा होती, परंतु इतर परंपरेनुसार मुख्य राजधानी सागल (स्यालकोट) नगरी होती.

बौद्ध अनुयायी

प्लूतार्क ने लिहिले आहे की, मिलिंद मोठा न्यायी, विद्वान आणि लोकप्रिय राजा होता. त्याच्या मृत्यु नंतर त्याच्या अस्त्यांवर मोठे-मोठे स्तूप बनवले गेले. मिलिंदला शास्त्र चर्चा आणि वादविवादाची मोठी सवय होती, आणि साधारण पंडित त्याच्या समोर टिकू शकत नव्हते. बौद्ध ग्रंथांत याचे नाव मिलिंद आले आहे. 'मिलिंद पन्ह' या पाली ग्रंथात त्याच्या बौद्ध धर्म स्वीकार करण्याचे विवरण दिले गेले आहे. त्याने अनेक सिक्क्यांवर बौद्ध धर्माच्या 'धम्मचक्र प्रवर्तन' चे चिह्न 'धम्मचक्र' बनलेले आहे, आणि त्याने आपल्या नावासोबत 'ध्रमिक' (धार्मिक) विशेषण दिले आहे.

संदर्भ

  1. ^ "Menander". Encyclopædia Britannica Online. Encyclopædia Britannica, Inc. 8 September 2012 रोजी पाहिले.