"ज्ञान दिन (महाराष्ट्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: {{मुख्य|आंबेडकर जयंती}} डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल – आ... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
(काही फरक नाही)
|
१२:४६, १४ एप्रिल २०१७ ची आवृत्ती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल – आंबेडकर जयंती हा जन्मदिवस इ.स. २०१७ पासून पुढे ज्ञान दिवस म्हणून महाराष्ट्रभरात साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे.[१][२]
- ^ [http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/ महाराष्ट्र राज्यात आंबेडकर जयंती ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी करण्याची घोषणा
- ^ http://tarunbharat.net/archives/22662