"अश्विनी पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''महाप्रवारणा पौर्णिमा''' किंवा '''अश्विनी पौर्णिमा''' हा एक बौद्ध सण...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१९:२०, ११ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

महाप्रवारणा पौर्णिमा किंवा अश्विनी पौर्णिमा हा एक बौद्ध सण आहे. ही पौर्णिमा अशोक विजयादशमीनंतर येते. या पौर्णिमेला भिक्खू संघाचा वर्षावास संपतो. वर्षावास उत्सवाच्या दिवशी शुभ्र पांढरे वस्त्र परिधान करून सर्व उपासक आणि उपासिका एकत्र जमतात आणि बुद्ध वंदना घेऊन तथागत बुद्धांना वंदन करतात. त्यांनंतर जेष्ठ बौद्ध भिक्खु धम्म प्रवचन देतात, प्रवचन संपल्यावर बौद्ध उपासक-उपासिक भिक्खूंना कठीन चिवरदान करतात.

हे ही पहा