"श्रावणी पौर्णिमा (बौद्ध सण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''श्रावणी पौर्णिमा''' हा बौद्ध धर्मीयांचा एक सण आहे. बौद्ध भिक्खूं...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१९:०७, ११ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

श्रावणी पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा एक सण आहे. बौद्ध भिक्खूंचा आषाढी पौर्णिमेपासून वर्षावास असतो. तीन महिन्यांच्या काळात भिक्खू एका जागी निवास करून धम्माचा अभ्यास व ध्यान साधनेचे चिंतन नमन करीत असतात. तसेच तेथील लोकांना बुद्ध वंदना शिकवून सत्धम्माचा उपदेश करीत असतात. या दिवशी बौद्ध भिक्खू लोकांना धम्माचे नियम व परंपरा यांचे मार्गदर्शन करून सद्वर्तनी बनविण्याचा प्रयत्न करीत असतात.

हे ही पहा