"लोसर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''लोसर''' हा एक बौद्ध सण आहे. लोसर हा एक तिबेटी भाषेचा...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१४:५०, ८ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

लोसर हा एक बौद्ध सण आहे. लोसर हा एक तिबेटी भाषेचा शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे - 'नवीन वर्ष' ('लो' = नवीन, 'सर' = वर्ष ; युग)। हा उत्सव तिबेट, नेपाळ आणि भूतानचा सर्वात महत्वपूर्ण बौद्ध सण आहे. भारताच्या आसाम आणि सिक्कीम राज्यांत हा सण साजरा केला जातो.

बाह्य दुवे