"मिलिंद (मिनँडर पहिला)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो योग्य वर्ग नाव using AWB
No edit summary
ओळ २: ओळ २:


[[वर्ग:भारताचा इतिहास]]
[[वर्ग:भारताचा इतिहास]]
[[वर्ग: बौद्ध सम्राट]]
[[वर्ग: ऐतिहासिक व्यक्ती]]
[[वर्ग: भारतीय सम्राट]]

१४:३०, ८ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

मिलिंद हा ग्रीक वंशीय भारतीय राजा होता. ग्रीक भाषेत याला मिनँडर असे म्हणत. नागसेन या बौद्ध भिख्खू सोबत त्याचा झालेला वादविवाद मिलिंद प्रश्न या ग्रंथात दिलेला आहे. संस्कृत लेखांनुसार व इतिहासकारांच्या मते सर्वात प्रसिद्ध इंडो-ग्रीक राजा होता. भारताच्या वायव्य व पंजाब प्रांतात याने राज्य केले.