"सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{बदल}}
{{बदल}}
'''सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर''' हे [[स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ]]ाने तयार केलेले पुस्तक आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी जयंती वर्षाचे औचित्य साधून या ग्रंथाची निर्मिती विद्यापीठाने केली आहे.<ref>‘सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे उद्घाटन [http://m.dailyhunt.in/news/india/marathi/hindusthan+samachar+marathi-epaper-hsmara/samajik+nyay+milat+nasalyane+aambedakaranche+svapn+apurnach+do+janardan+vaghamare-newsid-60413541]</ref>
'''सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर''' हे [[स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ]]ाने तयार केलेले पुस्तक आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी जयंती वर्षाचे औचित्य साधून या ग्रंथाची निर्मिती विद्यापीठाने केली आहे. डॉ. आंबेडकरांच्या बहुश्रुत किंवा बहुआयामी पैलूंवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे.<ref>‘सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे उद्घाटन [http://m.dailyhunt.in/news/india/marathi/hindusthan+samachar+marathi-epaper-hsmara/samajik+nyay+milat+nasalyane+aambedakaranche+svapn+apurnach+do+janardan+vaghamare-newsid-60413541]</ref>





१२:४०, ८ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने तयार केलेले पुस्तक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी जयंती वर्षाचे औचित्य साधून या ग्रंथाची निर्मिती विद्यापीठाने केली आहे. डॉ. आंबेडकरांच्या बहुश्रुत किंवा बहुआयामी पैलूंवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे.[१]


डॉ. आंबेडकरांनी उच्चवर्णीयांना जातीची अहंता सोडायला भाग पाडले आणि दलित व मागास समाजाचे समग्र मानसिक परिवर्तन करून त्यांना आत्मसन्मानाची जाणीव करून दिली. “शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा विचार सर्वार्थाने परिणामकारक ठरला आणि यातूनच अभूतपूर्व बदल घडून आला .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची समर्पकता समकालीन संदर्भात मांडणे आवश्यक आहे, समाजाच्या प्रती विद्यापीठाचे उतरदायीत्त्व आहे ते निभावण्याचा प्रयत्न स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ या ग्रथांच्या माध्यमातून प्रयन्त केला आहे.


डॉ. कसबे हे मराठीतील महत्वाचे तत्वचिंतक आहेत डॉ. आंबेडकर यांचा बुद्ध आणि धम्म हा लेख या ग्रंथाची मोलीक्ता वाढवणार आहे डॉ. विद्यासागर हे नामवंत वेद्यानिक व सन्मानिक कुलगुरू आहेत आंबेडकर यांच्या विचारांचा शेक्षणिक संदर्भ या लेख तून आंबेडकर यांनी शीक्षनाचा सामाजिक न्यायासाठी कसा उपयोग केला हे सागितले आहे बी. व्ही. जोधळे यांनी डॉ. आंबेडकर यांची लोकशाही संकल्पना स्पष्ट करताना धर्मनीर पेक्श राज्य व्याव्स्तेचा आंबेडकर यांनी पुरस्कार केल्याचे स्पष्ट केले आहे

डॉ. पानतावणे , डॉ. नरेद्र जाधव, डॉ. सुहास पळशिकर यांनी ग्रंथाला परी पूर्णता आणली . डॉ. संगीता ठोसर , डॉ. वैजनाथ अनमुलवाड आदी अभ्यासकांनी आंबेडकर यांच्या विचारांची समाज सापेक्ष विश्लेषण केले

हा ग्रंथ रोप्ये जयंती निमिंत्त विद्यापीठाने आदरांजली वाहण्याच्या दृष्टीने हि संकल्पना मांडली

अनुक्रमणिका

विभाग अ

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मुल्यदृष्टी १) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धार्मिक संकल्पना आणि धर्मांतर – डॉ. जनार्धन वाघमारे

२) डॉ. बाबासाहेबांचा बुद्ध व त्यांचा धम्म – डॉ. रावसाहेब कसबे

३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म विषयक तत्त्वज्ञान – डॉ.ज.रा.दाभोळे

४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक मुल्यविषयक दृष्टीकोण – प्रा.सुहास पळशीकर

५) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वंतत्रविषयक संकल्पना – प्रा. जयदेव डोळे

६) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही संकल्पना – बी.व्ही. जोंधळे

७) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक लोकशाहिची संकल्पना – प्रा. मोतीराम कटारे

८) राजकारण धर्म व डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रा. राजीव आरके.

९) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्राजकसताक राष्ट्रवाद – प्रा. डॉ. सिधोधन

विभाग ब

१०) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा शेक्षणिक संदर्भ – डॉ.पंडित विद्यासागर

११) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शेक्षणिक विचार – डॉ. नागोराव कुभार

१२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कामगारांचे प्रश्न – डॉ. गंगाधर पानतावने

१३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चळवळी विषयक विचार श्री ज. वी . पवार

१४) जागतिककिरण व डॉ. आंबेडकर प्रणीत दलितांचा मुक्तीप्रपंच – डॉ. आनंद तेलतुंबडे

१५) डॉ.बाबसाहेब आंबेडकरआणि क्रांती – प्रतीक्रांतीचि वास्तव -- डॉ.संजय मून

१६) जाती व्याव्स्तेचे राजकीय अर्थशास्त्र डॉ. आंबेडकर यांचे योगदान – प्रा.सचिन गरुड

१७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या शेतीविषयक विचारंचे वर्तमान उपयुक्तता – डॉ. पी.एस.कांबळे

१८) आंबेडकर विचार धारा आणि आदिवासी क्रांतीवाग्मय – डॉ. वैजनाथ अनमुलवाड

१९) अतुलनीय अद्भुत – डॉ. नरेद्र जाधव

२०) वेटिंग फॉर व्हीझा – प्रा. अविनाश डोळस

२१) राष्ट्र निर्माता डॉ. आंबेडकर –डॉ. प्रकाश मोगले

२२) डॉ.आंबेडकर व हिंदू कोडबिल – डॉ. संगीता ठोसर

२३) हेद्राबाद स्वतंत्र सागरम व डॉ. आंबेडकर – डॉ. प्रकाश वाघमारे

२४) डॉ. आंबेडकर विद्रोही – श्रजनशील संकृतीचा महान आदर्श - डॉ. राजेश्वर दुडूकनाले

२५) सर्वदर्शी आंबेडकर – कविता पी. विठ्ठल

संदर्भ

  1. ^ ‘सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे उद्घाटन [१]