"अशोक चक्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:
[[चित्र:Ashoka Chakra.svg|right|200 px|thumb|[[अशोक चक्र]]]]
[[चित्र:Ashoka Chakra.svg|right|200 px|thumb|[[अशोक चक्र]]]]
'''अशोकचक्र''' म्हणजे ‘[[धम्म]]ाने प्रेरित असलेल्या सदाचरणाचे चक्र.’ [[सम्राट अशोक]]ांचे चक्र म्हणजे [[धम्मचक्र]]ाचेच रूप समजले जाते. या चक्राला २४ आरे असतात. [[मौर्य]] साम्राज्याच्या अनेक अवशेषांवर असे अशोकचक्र मोठ्या प्रमाणात कोरलेले आहे. यापैकी सर्वात महत्त्वाचे अवशेष म्हणजे [[सारनाथ]] येथील [[सिंहाचे प्रतीक]] आणि [[अशोकस्तंभ]], हे समजले जातात. आता हे अशोकचक्र प्रामुख्याने भारतीय बौद्ध ध्वजात (निळा भीम ध्वज) आणि [[भारतीय प्रजासत्ताक]]ाच्या [[भारताचा ध्वज|राष्ट्रीय ध्वजाच्या]] मध्यभागी विराजमान झालेले दिसते, जे २२ जुलै १९४७ रोजी स्विकारले गेले. भारताच्या राष्ट्रध्वजात अशोक चक्राला स्थान मिळवून देण्याचे श्रेय प्रसिद्ध बौद्ध विद्वान [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना जाते. पांढऱ्या रंगाच्या पाश्वभूमीवर हे गडद निळ्या रंगाचे चर्र खूप उठावदार दिसते. भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून जे चार सिंहाचे प्रतीक स्वीकारले गेले आहे, त्याला आधार देणाऱ्या दहडावरही मध्यभागी अशोक चक्र कोरलेले आहे.

आपल्या राज्यकारभाराच्या काळात सम्राट अशोकांनी या चक्राची निर्मीती केली. ‘चक्र’ हा [[संस्कृत]] शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘स्वत:भोवती स्वत:गोल फिरणारा’ असा होतो. ही गोल फिरण्याची क्रिया ‘समयचक्र’ दर्शवते, म्हणजे काळाबरोबर जग कसे बदलत राहते ती क्रिया दाखवण्यासाठी चक्राचे उदाहरण दिले जाते. [[घोडा]] हे अचूकता आणि वेग यांचे प्रतीक आहे, तर [[बैल]] हा कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे.
== भारतीय राष्ट्र ध्वजात अशोकचक्र ==
== भारतीय बौद्ध ध्वजात अशोकचक्र ==
== २४ आऱ्यांचा अर्थ ==
अशोकचक्रावरील २४ आरे, म्हणजे पुढीलप्रमाणे २४ सद्गुणांचे द्योतक आहे :-
#[[प्रेम]]
#[[शौर्य]]
#सहनशीलता
#शांतताप्रियता
#दयालूपणा
#चांगुलपणा
#प्रामाणिरपणा
#सभ्यता
#स्व-नियंत्रण
#नि:स्वार्थीपणा
#स्वार्थत्याग
#सच्चेपणा
#सद्ववर्तन / सदाचार
#न्याय
#अनुकंपा / करूणा
#आनंदी-वृत्ती
#विनम्रता
#सहभावना (दुसऱ्याचा भावना समजून घेण्याची क्षमता)
#सहानुभूती / इतरांबद्दल कळवळा
#सर्वोच्च दर्जाचे ज्ञान
#सर्वोच्च दर्जाचे चातुर्य
#सर्वोच्च नैतिकता / सर्वोत्तम चारित्र
#सर्व प्राणिमात्रांवर प्रेम
#निसर्गाच्या भलेपणावर दृढ विश्वास, निष्ठा आणि आशा

== हे ही पहा ==
*[[अशोकस्तंभ]]

== संदर्भ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे==

१०:२९, ८ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

अशोक चक्र

अशोकचक्र म्हणजे ‘धम्माने प्रेरित असलेल्या सदाचरणाचे चक्र.’ सम्राट अशोकांचे चक्र म्हणजे धम्मचक्राचेच रूप समजले जाते. या चक्राला २४ आरे असतात. मौर्य साम्राज्याच्या अनेक अवशेषांवर असे अशोकचक्र मोठ्या प्रमाणात कोरलेले आहे. यापैकी सर्वात महत्त्वाचे अवशेष म्हणजे सारनाथ येथील सिंहाचे प्रतीक आणि अशोकस्तंभ, हे समजले जातात. आता हे अशोकचक्र प्रामुख्याने भारतीय बौद्ध ध्वजात (निळा भीम ध्वज) आणि भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी विराजमान झालेले दिसते, जे २२ जुलै १९४७ रोजी स्विकारले गेले. भारताच्या राष्ट्रध्वजात अशोक चक्राला स्थान मिळवून देण्याचे श्रेय प्रसिद्ध बौद्ध विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. पांढऱ्या रंगाच्या पाश्वभूमीवर हे गडद निळ्या रंगाचे चर्र खूप उठावदार दिसते. भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून जे चार सिंहाचे प्रतीक स्वीकारले गेले आहे, त्याला आधार देणाऱ्या दहडावरही मध्यभागी अशोक चक्र कोरलेले आहे.

आपल्या राज्यकारभाराच्या काळात सम्राट अशोकांनी या चक्राची निर्मीती केली. ‘चक्र’ हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘स्वत:भोवती स्वत:गोल फिरणारा’ असा होतो. ही गोल फिरण्याची क्रिया ‘समयचक्र’ दर्शवते, म्हणजे काळाबरोबर जग कसे बदलत राहते ती क्रिया दाखवण्यासाठी चक्राचे उदाहरण दिले जाते. घोडा हे अचूकता आणि वेग यांचे प्रतीक आहे, तर बैल हा कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे.

भारतीय राष्ट्र ध्वजात अशोकचक्र

भारतीय बौद्ध ध्वजात अशोकचक्र

२४ आऱ्यांचा अर्थ

अशोकचक्रावरील २४ आरे, म्हणजे पुढीलप्रमाणे २४ सद्गुणांचे द्योतक आहे :-

  1. प्रेम
  2. शौर्य
  3. सहनशीलता
  4. शांतताप्रियता
  5. दयालूपणा
  6. चांगुलपणा
  7. प्रामाणिरपणा
  8. सभ्यता
  9. स्व-नियंत्रण
  10. नि:स्वार्थीपणा
  11. स्वार्थत्याग
  12. सच्चेपणा
  13. सद्ववर्तन / सदाचार
  14. न्याय
  15. अनुकंपा / करूणा
  16. आनंदी-वृत्ती
  17. विनम्रता
  18. सहभावना (दुसऱ्याचा भावना समजून घेण्याची क्षमता)
  19. सहानुभूती / इतरांबद्दल कळवळा
  20. सर्वोच्च दर्जाचे ज्ञान
  21. सर्वोच्च दर्जाचे चातुर्य
  22. सर्वोच्च नैतिकता / सर्वोत्तम चारित्र
  23. सर्व प्राणिमात्रांवर प्रेम
  24. निसर्गाच्या भलेपणावर दृढ विश्वास, निष्ठा आणि आशा

हे ही पहा

संदर्भ

बाह्य दुवे