"मायावती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३६: ओळ ३६:
| शाळा_महाविद्यालय =
| शाळा_महाविद्यालय =
| धंदा =
| धंदा =
| व्यवसाय = [[राजकारण]]
| व्यवसाय = [[राजकारण]]
| धर्म =
| धर्म =
| सही =
| सही =
ओळ ४२: ओळ ४२:
| तळटीपा =<small>{{reflist}}</small>
| तळटीपा =<small>{{reflist}}</small>
}}
}}
'''मायावती''' (१५ जानेवारी, इ.स. १९५६ - हयात) ह्या [[हिंदी भाषा|हिंदी भाषक]] राजकारणी व [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशच्या]] माजी मुख्यमंत्री आहेत. [[बहुजन समाज पक्ष|बहुजन समाज पार्टी]] ह्या पक्षाला इ.स .२००७ सालातील निवडणुकीमध्ये २/३ बहुमत मिळून त्यांनी उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि चौथ्यांदा [[मुख्यमंत्री]] पदाची सूत्रे सांभाळली. मायावती '''बहेनजी ''' या नावानेही संबोधल्या जातात.
'''मायावती प्रभु दास''' (१५ जानेवारी, इ.स. १९५६ - हयात) ह्या [[हिंदी भाषा|हिंदी भाषक]] राजकारणी व [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशच्या]] माजी मुख्यमंत्री आहेत. [[बहुजन समाज पक्ष|बहुजन समाज पार्टी]] ह्या पक्षाला इ.स .२००७ सालातील निवडणुकीमध्ये २/३ बहुमत मिळून त्यांनी उत्तर प्रदेशात [[दलित]] नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि चौथ्यांदा [[मुख्यमंत्री]] पदाची सूत्रे सांभाळली. मायावती '''बहेनजी ''' या नावानेही संबोधल्या जातात.

== जीवन ==
मायावतींचा जन्म दिल्लीतील लेडी हार्डींग (सध्याचे श्रीमती सुचेता कृपलानी) दवाखाण्यात झाला. त्यांचे वडिलांचे नाव प्रभुदास आणि आईचे नाव रामरती होते. मायावती या बादलपुर गांव, [[गौतम बुद्ध नगर]] जिल्हा, उत्तर प्रेशातील मूळ निवासी आहे. त्यांचे बी.ए., बी.एड. व एल.एल.बी. शिक्षण झालेले आहे. आपल्या कार्यदक्षता व क्षमतेच्या बळावर त्यांना ‘आयर्न लेडी’ (लोह स्त्री) व ‘आयकोनीक वुमन’ (आदर्भ स्त्री) ची ख्याती प्राप्त आहे.


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१३:४२, ७ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

मायावती

कार्यकाळ
३ जून १९६५ – १८ ऑक्टोबर १९९५
राज्यपाल मोतीलाल वोरा
मागील मुलायम सिंग यादव
पुढील राष्ट्रपती शासन
कार्यकाळ
२१ मार्च १९९७ – २१ सप्टेंबर १९९७
राज्यपाल रोमेश भंडारी
मागील राष्ट्रपती शासन
पुढील कल्याण सिंग
कार्यकाळ
३ मे २००२ – २९ ऑगस्ट २००३
राज्यपाल विष्णुकांत शास्त्री
मागील राष्ट्रपती शासन
पुढील मुलायम सिंग यादव
विद्यमान
पदग्रहण
१३ मे २००७
राज्यपाल विष्णुकांत शास्त्री (२०००–२००४)
सुदर्शन अग्रवाल (२००४)
टी.वी. राजेश्वर (२००४ - विद्यमान)
मागील मुलायम सिंग यादव

जन्म १५ जानेवारी, १९५६ (1956-01-15) (वय: ६८)
नवी दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष बहुजन समाज पक्ष
व्यवसाय राजकारण

मायावती प्रभु दास (१५ जानेवारी, इ.स. १९५६ - हयात) ह्या हिंदी भाषक राजकारणी व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आहेत. बहुजन समाज पार्टी ह्या पक्षाला इ.स .२००७ सालातील निवडणुकीमध्ये २/३ बहुमत मिळून त्यांनी उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची सूत्रे सांभाळली. मायावती बहेनजी या नावानेही संबोधल्या जातात.

जीवन

मायावतींचा जन्म दिल्लीतील लेडी हार्डींग (सध्याचे श्रीमती सुचेता कृपलानी) दवाखाण्यात झाला. त्यांचे वडिलांचे नाव प्रभुदास आणि आईचे नाव रामरती होते. मायावती या बादलपुर गांव, गौतम बुद्ध नगर जिल्हा, उत्तर प्रेशातील मूळ निवासी आहे. त्यांचे बी.ए., बी.एड. व एल.एल.बी. शिक्षण झालेले आहे. आपल्या कार्यदक्षता व क्षमतेच्या बळावर त्यांना ‘आयर्न लेडी’ (लोह स्त्री) व ‘आयकोनीक वुमन’ (आदर्भ स्त्री) ची ख्याती प्राप्त आहे.