"छत्रपती शिवाजी टर्मिनस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३५६: ओळ ३५६:
|}
|}


== महाराष्ट्राचे आश्चर्य ==
महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी छत्रपती शिवाजी टर्मिनस हे एक आश्चर्य ठरले आहे.<ref> [http://abpmajha.abplive.in/maharashtra/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D-70067 महाराष्ट्रातील सात आश्चर्यांची घोषणा ] </ref> महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचं प्रतिक [[ग्लोबल पॅगोडा]], मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय [[सीएसटी स्टेशन]], मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला [[दौलताबादचा किल्ला]], पश्चिम घाटातील [[कास पठार]], स्वराज्याची पहिली राजधानी [[रायगड किल्ला]], बुलडाण्यातील [[लोणार सरोवर]], औरंगाबादमधील [[अजिंठा लेणी]] ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत.

जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत.

जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘[[एबीपी माझा]]’ने महाराष्ट्रातूनही '''सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा''' कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टीकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशीगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात वंडर्सची निवड करण्यात आली.
==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
{{युनेस्को||945}}
{{युनेस्को||945}}

१८:०५, ३० मार्च २०१७ ची आवृत्ती

छत्रपती शिवाजी टर्मिनस

मध्य रेल्वे टर्मिनस
मुंबई उपनगरी रेल्वे टर्मिनस
स्थानक तपशील
पत्ता डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग (हॉर्नबी रोड) मुंबई
गुणक 18°56′24″N 72°50′07″E / 18.94°N 72.8353°E / 18.94; 72.8353
मार्ग मध्य, हार्बर
फलाट १८
इतर माहिती
उद्घाटन मे १८८८
विद्युतीकरण होय
संकेत CSTM,ST
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
सेवा
मागील स्थानक   मुंबई उपनगरी रेल्वे   पुढील स्थानक
टर्मिनसमध्य
मार्गे कल्याण
टर्मिनसहार्बर
मार्गे अंधेरी किंवा पनवेल
स्थान
छत्रपती शिवाजी टर्मिनस is located in मुंबई
छत्रपती शिवाजी टर्मिनस
छत्रपती शिवाजी टर्मिनस
मुंबईमधील स्थान
छत्रपती शिवाजी टर्मिनसची ऐतिहासिक इमारत

छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी), आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) ऊर्फ बोरीबंदर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक, युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेल्या हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले.

छशिट वरून सुटणार्‍या रेल्वेगाड्यांची यादी

क्रमांक रेल्वे नाव गंतव्यस्थान कधी सुटण्याची वेळ
११०९३ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस वाराणसी महानगरी एक्सप्रेस वाराणसी रोज ००:१०
५११५३ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस भुसावळ पॅसेंजर भुसावळ रोज ०५:२५
२२१०५ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पुणे इंद्रायणी एक्सप्रेस पुणे रोज ०५:४०
१२८५९ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस हावडा गीतांजली एक्सप्रेस हावडा रोज ०६:००
१७६१७ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस नांदेड तपोवन एक्सप्रेस नांदेड रोज ०६:१५
१२१२७ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पुणे इंटरसिटी एक्सप्रेस पुणे रोज ०६:४०
११००७ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पुणे डेक्कन एक्सप्रेस पुणे रोज ०७:००
१०१०३ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस मडगांव मांडवी एक्सप्रेस मडगांव रोज ०७:१०
११३०१ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस बंगळूर सिटी उद्यान एक्सप्रेस बंगळूर सिटी रोज ०८:०५
१२५३४ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस लखनऊ पुष्पक एक्सप्रेस लखनऊ रोज ०८:२०
११०२९ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस कोल्हापूर कोयना एक्सप्रेस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर रोज ०८:४०
१२३६२ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आसनसोल एक्सप्रेस आसनसोल बुध ११:०५
१२८६९ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस हावडा एक्सप्रेस हावडा रवि ११:०५
१६३५१ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस नागरकोविल बालाजी एक्सप्रेस (तिरुपती मार्गे) नागरकोविल मंगळ, शनि १२:१०
१६३३१ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस तिरुअनंतपुरम एक्सप्रेस तिरुअनंतपुरम सोम १२:१०
१६३३९ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस नागरकोविल एक्सप्रेस नागरकोविल रवि, बुध, गुरु, शुक्र १२:१०
१७०३१ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस हैदराबाद एक्सप्रेस हैदराबाद रोज १२:४५
१२१८८ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस जबलपूर गरीब रथ एक्सप्रेस जबलपूर मंगळ, गुरु, शनि १३:३०
११०४१ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस चेन्नई एक्सप्रेस चेन्नई रोज १४:००
१२५९८ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस गोरखपुर जनसाधारण एक्सप्रेस गोरखपूर बुध १४:२०
११००९ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पुणे सिंहगड एक्सप्रेस पुणे रोज १४:३०
१२१३९ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस नागपूर रोज १५:००
१२१३९-स्लिप मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस बल्लारशाह सेवाग्राम लिंक एक्सप्रेस बल्लारशाह रोज १५:००
११०१९ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस भुवनेश्वर रोज १५:१०
१५१०२ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस छपरा जनसाधारण एक्सप्रेस छपरा शुक्र १५:३५
१६३८१ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस कन्याकुमारी जयंती जनता एक्सप्रेस कन्याकुमारी रोज १५:४५
१२१२५ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पुणे प्रगती एक्सप्रेस पुणे रोज १६:२५
११४०१ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस (नांदेड मार्गे) नागपूर रोज १६:३५
१२१२३ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पुणे डेक्कन क्वीन पुणे रोज १७:१०
१२२६१ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस हावडा दुरांतो एक्सप्रेस हावडा रवि, मंगळ, बुध, गुरु १७:१५
११०२३ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर रोज १७:५०
१२१०९ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस मनमाड पंचवटी एक्सप्रेस मनमाड रोज १८:१५
१२१०५ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस गोंदिया विदर्भ एक्सप्रेस गोंदिया रोज १९:१०
१२१३७ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस फिरोजपूर पंजाब मेल फिरोजपूर रोज १९:४०
१२१११ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस अमरावती अंबा एक्सप्रेस अमरावती रोज २०:०५
१२२८९ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस नागपूर दुरांतो एक्सप्रेस नागपूर रोज २०:१५
१७४११ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर रोज २०:२३
१२८०९ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस हावडा मेल (नागपूर मार्गे) हावडा रोज २०:३५
२२१०७ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस लातूर एक्सप्रेस लातूर रोज २१:००
१७०५७ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस सिकंदराबाद रोज २१:१०
११३०५ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस सोलापूर एक्सप्रेस सोलापूर गुरु सोडून २१:२०
१२३२२ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस हावडा मेल (अलाहाबाद मार्गे) हावडा रोज २१:३०
१२७०१ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस हैदराबाद हुसेनसागर एक्सप्रेस हैदराबाद रोज २१:५०
१२१३३ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस मंगळूर एक्सप्रेस मंगळूर रोज २२:००
१२११५ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर रोज २२:४५
५१०२९ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस विजापूर जलद पॅसेंजर विजापूर रवि, सोम, मंगळ, बुध २२:५५
५१०२७ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पंढरपूर जलद पॅसेंजर पंढरपूर गुरु, शुक्र, शनि २२:५५
५१०३३ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस साईनगर शिर्डी जलद पॅसेंजर साईनगर शिर्डी रोज २२:५५
१०१११ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस मडगांव रोज २३:०५
११०५७ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस अमृतसर रोज २३:३०
११०५७-स्लिप मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस धुळे लिंक एक्सप्रेस धुळे रोज २३:३०
११०२७ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस चेन्नई मेल चेन्नई रोज २३:४५

महाराष्ट्राचे आश्चर्य

महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी छत्रपती शिवाजी टर्मिनस हे एक आश्चर्य ठरले आहे.[१] महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचं प्रतिक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय सीएसटी स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबादचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ला, बुलडाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत.

जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत.

जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टीकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशीगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात वंडर्सची निवड करण्यात आली.

बाह्य दुवे

  1. ^ महाराष्ट्रातील सात आश्चर्यांची घोषणा