"पंचशील ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २६: ओळ २६:


==वैविध्य==
==वैविध्य==
{{multiple image
| align = right
| direction = vertical
| header =
| header_align = left/right/center
| footer =
| footer_align = left
| image1 = Sectarian Buddhist flag.jpg
| width1 = 135
| caption1 = जपानी बौद्ध ध्वज, [[टोकियो]]
| image2 = Thai Buddhist flag.jpg
| width2 = 135
| caption2 = धम्मचक्र ध्वज, [[थायलंड]]मधील बौद्ध धर्माचे प्रतीक
}}

[[File:Ambedkar Jayanti Procession.png|thumb|बौद्ध उत्सव [[आंबेडकर जयंती]]मध्ये [[निळा बौद्ध ध्वज]] फडकवणारे [[भारतात बौद्ध धर्म|भारतीय बौद्ध]], [[चैत्यभूमी]], [[मुंबई]]. ]]

संप्रदायिक बौद्ध ध्वज कई वेगवेगळ्या बौद्ध [[विहार]]मध्ये फडकतात. तथापि, त्यांची स्वत:ची काही विशिष्ठ शिकवणीमुळे बौद्ध ध्वजातील रंगामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे.

* जपानी जूडो शिंशू ध्वजात [[भगवा|केसरी रंग]]ा ऐवजी [[गुलाबी रंग]]ामध्ये बदलेला आहे.

* थायलंडचा एक बौद्ध ध्वज आहे, जो पूर्णपणे मूळ बौद्ध ध्वज आहे पण त्यात [[धम्मचक्र]] आहे.

* [[नेपाळ]]मधील तिबेट]]ी बौद्ध ध्वजात नारंगी रंगाऐवजी भूरकट रंग वापण्यात आला आहे.

* [[म्यानमार]]मध्ये थेरवादी बौद्ध ध्वजात नारंगी रंगाच्या स्थानावर गुलाबी रंगाचा उपयोग केला गेला आहे. हा रंग देशातील [[भिक्खुनी]]ंच्या वस्त्रांचा रंग आहे.

* थायलंडमध्ये थेरवाद बौद्ध लाल [[धम्मचक्र]] असणाऱ्या पिवळ्या बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात, अनेकदा आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वजासोबत या ध्वजाची परेड केली जाते.

* गोशिमिकामाकू जपानी ध्वजात नारंगी रंगाऐवजी गडद निळ्या रंगाचा उपयोग झाला आहे.

* अशोकचक्र असलेला [[निळा भीम ध्वज]] भारतीय बौद्ध अनुयायांचा ध्वज आहे. हा ध्वज बहुतांश वेळा पंचशील ध्वजासोबतच फडवला जातो, हा निळा बौद्ध ध्वज [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] आणि [[दलित आंदोलन]]ाचे प्रतिक आहे.

* कोरीयन बौद्ध पांढरा बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात ज्यात लाल रंगाचे स्वस्तिक आहे.

* सोका गकाई तिरंगा बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात, ज्यामध्ये निळा, पिवळा आणि लाल रंग आहे.<ref>{{cite web|url=http://flagspot.net/flags/buddhism.html |title=Archived copy |accessdate=2008-09-24 |deadurl=yes |archiveurl=https://web.archive.org/web/20080924075754/http://flagspot.net:80/flags/buddhism.html |archivedate=24 September 2008 |df=dmy }}</ref>

<gallery>
<gallery>
File:Jodo_Shinshu_buddhist_flag.svg|जुदो शिन्सचु बौद्ध ध्वज
File:Jodo_Shinshu_buddhist_flag.svg|[[:en:Jōdo Shinshū|जुदो शिन्सचु]] बौद्ध ध्वज
File:Tibetan buddhist flag.svg|तिबेटी बौद्ध ध्वज
File:Tibetan buddhist flag.svg|तिबेटी बौद्ध ध्वज
File:Burmese buddhist flag.svg|म्यानमार बौद्ध ध्वज
File:Burmese buddhist flag.svg|म्यानमार बौद्ध ध्वज
ओळ ३३: ओळ ७०:
File:Japanese_Buddhist_flag.png|जपानी बौद्ध ध्वज
File:Japanese_Buddhist_flag.png|जपानी बौद्ध ध्वज
File:Buddhist_flag_with_Dharma_wheel.png|धम्मचक्रांकित बौद्ध ध्वज
File:Buddhist_flag_with_Dharma_wheel.png|धम्मचक्रांकित बौद्ध ध्वज
File:Sanshokuki.svg|सोका गाक्की बौद्ध ध्वज
File:Sanshokuki.svg|[[:en:Soka Gakkai|सोका गाक्की]] बौद्ध ध्वज
File:Dharmacakra flag (Thailand).svg|थाई बौद्ध ध्वज
File:Dharmacakra flag (Thailand).svg|थाई बौद्ध ध्वज
File:Flag of various Republican Parties of India.svg|भारतीय बौद्ध ध्वज (भीम ध्वज)
File:Flag of various Republican Parties of India.svg| भारतीय बौद्ध ध्वज (भीम ध्वज)
File:Korea_Buddhist_flag.png|कोरियन बौद्ध ध्वज
File:Korea_Buddhist_flag.png| कोरियन बौद्ध ध्वज
File:Karmapa_flag.jpg|कर्म कागायू तिबेटीयन बौद्ध ध्वज
File:Karmapa_flag.jpg|कर्म कागायू तिबेटीयन बौद्ध ध्वज ([[:en:Rangjung Rigpe Dorje, 16th Karmapa|रंगजंग रिग्पे दोर्जे]]चा स्वप्न ध्वज)
</gallery>
</gallery>

== संदर्भ ==
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

१४:४०, ३० मार्च २०१७ ची आवृत्ती

पंचशील बौद्ध ध्वज
बीजिंग (चीन) मध्ये फडकणारा बौद्ध ध्वज.

बौद्ध ध्वज किंवा पंचशील ध्वज हा एकोणवीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बौद्ध धम्माचे प्रतिक व बौद्धांच्या सार्वभौम प्रतिनिधीत्वासाठी निर्माण केला गेलेला ध्वज आहे.[१] जगभरातील बौद्ध या ध्वजाचा प्रयोग अथवा उपयोग करतात.

इतिहास

नान तेन विहार, ओलोंगोंग, ऑस्ट्रेलियामध्ये फडकणारा बौद्ध ध्वज

ध्वज मूलतः रचना इ.स. १९८५ मध्ये कोलंबो समिती, कोलंबो, श्रीलंका येथे झाली[२] व या समितीत पुढील सदस्य होते, पूज्य हिक्कादुवे सुमंगल थेरा (अध्यक्ष), पूज्य मीगेत्तूवेत्ते गुनानंद थेरा, डोनाल्ड डॉन कारोलीस हेवाविथारणा (Don Carolis Hewavitharana), अन्द्रीस बायर धम्मगुणवर्धना (Andiris Baer Dharmagunawardhana), चार्ल्स ए. डिसिल्व्हा, पीटर डी. अब्रेऊ, विल्यम डी अब्रेऊ, विल्यम एल. फर्नांडोचा, एन,एस. फर्नांडोचा आणि कार्लिस पुजीथा गुणवर्धना (सचिव) यांचा समावेश होता.[२]

बौद्ध ध्वज हा सर्वप्रथम २८ मे १८८५ रोजी वैशाख पौर्णिमा[३] (बुद्ध जयंती) या सणाच्या ब्रिटीश साम्राज्याखालील सुट्टीचा दिवशी फडकवण्यात आला.चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; चुकीची नावे, उदा. खूप सारी

रंग

बौद्ध ध्वजातील पाच रंगांचे अर्थ

  1. निळा : प्रेमळवृत्ती व दयाळूपणा, शांती आणि वैश्विक करूणा.
  2. पिवळा : मध्यम मार्ग, टोकाची भूमिका त्याज्य, निश्चल शांतता.
  3. लाल : यशसिद्धी, शहाणपण, सदाचार, संपन्नता व प्रतिष्ठा.
  4. पांढरा : धम्म शुद्धता, सर्वत्र स्वातंत्र्यभिमुखताव निर्मलता.
  5. नारंगी : ज्ञान व शहाणपण.

आणि सहावी सर्व रंगांचे संमिलन करणारी पट्टी तेज संमिलन (aura's spectrum) दर्शवते. तसेच हे एकत्रीकरण म्हणजे प्रकाशाचा सार Pabbhassara (essence of light).

वैविध्य

जपानी बौद्ध ध्वज, टोकियो
धम्मचक्र ध्वज, थायलंडमधील बौद्ध धर्माचे प्रतीक
बौद्ध उत्सव आंबेडकर जयंतीमध्ये निळा बौद्ध ध्वज फडकवणारे भारतीय बौद्ध, चैत्यभूमी, मुंबई.

संप्रदायिक बौद्ध ध्वज कई वेगवेगळ्या बौद्ध विहारमध्ये फडकतात. तथापि, त्यांची स्वत:ची काही विशिष्ठ शिकवणीमुळे बौद्ध ध्वजातील रंगामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे.

  • थायलंडचा एक बौद्ध ध्वज आहे, जो पूर्णपणे मूळ बौद्ध ध्वज आहे पण त्यात धम्मचक्र आहे.
  • नेपाळमधील तिबेट]]ी बौद्ध ध्वजात नारंगी रंगाऐवजी भूरकट रंग वापण्यात आला आहे.
  • थायलंडमध्ये थेरवाद बौद्ध लाल धम्मचक्र असणाऱ्या पिवळ्या बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात, अनेकदा आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वजासोबत या ध्वजाची परेड केली जाते.
  • गोशिमिकामाकू जपानी ध्वजात नारंगी रंगाऐवजी गडद निळ्या रंगाचा उपयोग झाला आहे.
  • कोरीयन बौद्ध पांढरा बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात ज्यात लाल रंगाचे स्वस्तिक आहे.
  • सोका गकाई तिरंगा बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात, ज्यामध्ये निळा, पिवळा आणि लाल रंग आहे.[४]

संदर्भ

  1. ^ "The Origin and Meaning of the Buddhist Flag". The Buddhist Council of Queensland. 2 April 2015 रोजी पाहिले.
  2. ^ a b The Maha Bodhi, Volumes 98-99; Volumes 1891-1991. Maha Bodhi Society. 1892. p. 286.
  3. ^ http://buddhistcouncilofqueensland.org/node/143
  4. ^ "Archived copy". Archived from the original on 24 September 2008. 2008-09-24 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)CS1 maint: archived copy as title (link)

बाह्य दुवे