"पॅगोडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
[[चित्र:Iron Pagoda d.JPG|thumb|right|250px|कायफंग, [[हनान]], [[चीन]] येथील इ.स. १०४९च्या सुमारास घडवलेला ''लोखंडी पॅगोडा'']]
[[चित्र:Iron Pagoda d.JPG|thumb|right|250px|कायफंग, [[हनान]], [[चीन]] येथील इ.स. १०४९च्या सुमारास घडवलेला 'लोखंडी पॅगोडा']]
'''पॅडोगा''' हे बौद्ध धर्मीयांच्या प्रार्थनास्थळ विहारांपैकी एक आहे. [[आशिया]]तील [[नेपाळ]], [[भारत]], [[म्यानमार]], [[इंडोनेशिया]], [[मलेशिया]], [[थायलंड]], [[चीन]], [[जपान]] इत्यादी देशांमधील [[बौद्ध धर्म|बौद्ध]] [[स्तूप]]ांवर किंवा तत्सम [[विहार]]ांमधील स्तंभासारख्या बहुमजली बांधकामविशेषाला उद्देशून ‘पॅगोडा’ ([[इंग्रजी भाषा|इंग्रजी]]: Pagoda) ही संज्ञा [[इंग्रजी भाषेत]] वापरली जाते.


'''पॅगोडा''' हे [[बौद्ध धर्म]]ीयांचे ध्यानकेंद्र व प्रार्थनास्थल होय. [[चीन]], [[जपान]], [[म्यानमार]], [[कोरिया]], [[श्रीलंका]] या बौद्ध धर्मीयांचे वर्चस्व असलेल्या देशांमध्ये विविध आकारांतील पॅगोडा पाहायला मिळतात. पॅगोडे हे बहुमजली असतात. म्यानमारमधील पॅगोडा तर जगप्रसिद्ध आहेत. विशिष्ट आकार आणि रचना असलेले हे पॅगोडे आकाशाला भिडतात. म्यानमारमधीलच एका पॅगोडाची प्रतिकृती [[ग्लोबल विपस्सना पॅगोडा]] [[मुंबई]]त गोराई येथील समुद्राजवळ उभारण्यात आलेली आहे.

== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Pagodas|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स वर्ग|Pagodas|{{लेखनाव}}}}
[[वर्ग:बौद्ध तीर्थस्थळ]]
[[वर्ग:बौद्ध तीर्थस्थळ]]

०१:३०, ३० मार्च २०१७ ची आवृत्ती

कायफंग, हनान, चीन येथील इ.स. १०४९च्या सुमारास घडवलेला 'लोखंडी पॅगोडा'

पॅगोडा हे बौद्ध धर्मीयांचे ध्यानकेंद्र व प्रार्थनास्थल होय. चीन, जपान, म्यानमार, कोरिया, श्रीलंका या बौद्ध धर्मीयांचे वर्चस्व असलेल्या देशांमध्ये विविध आकारांतील पॅगोडा पाहायला मिळतात. पॅगोडे हे बहुमजली असतात. म्यानमारमधील पॅगोडा तर जगप्रसिद्ध आहेत. विशिष्ट आकार आणि रचना असलेले हे पॅगोडे आकाशाला भिडतात. म्यानमारमधीलच एका पॅगोडाची प्रतिकृती ग्लोबल विपस्सना पॅगोडा मुंबईत गोराई येथील समुद्राजवळ उभारण्यात आलेली आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत