"बौद्ध धर्माचे संप्रदाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर शंभर वर्षांनी दुसरी धम्म परि...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[बुद्ध]]ांच्या महापरिनिर्वाणानंतर शंभर वर्षांनी दुसरी धम्म परिषद झाली होती व ह्याच परिषदेत काही मतभिन्नता होऊन दोन संप्रदाय उदयास आले. [[बुद्ध धम्म]]ाच्या नियमातील नरमपणा व [[विहार]] संस्थेच्या नियमावलीतील भिन्नता ह्यामुळे वज्जीपूत्त भिक्खूसंघ वैशाली परिषदेतच वेगळा झाला. त्यांनी तेथेच दहा सूचना मांडल्या व वज्जीपूत संघ मानतो की त्यांते आचरण बुद्धांचा शिकवणीप्रमाणे आहे. दूसरे महत्त्वाचे कारण म्हणजे विविध देशातील त्यांची संस्कृती, तेथील वातावरण व त्यादेशाची भौगोलिक परिस्थिती होय. ज्या देशात धम्म प्रचार झालेला होता त्या देशातील भौगोलिक परिस्थिमुळे बौद्ध धम्मातील प्रार्थमिक नियम प्रथम ते लोक आचरणात आणू शकले नव्हते.

दिवसेंदिवस बौद्ध धर्मीयांची वाढ झपाट्याने होत गेली. [[भिक्खू]]ंची संख्या, [[उपासक]]ांांची यांची वाढ झपाट्याने झाली व भिक्खू यश ककंदपूत्त यांनी ७००० [[अरहंत]] भिक्खूसमवेत [[वैशाली]] येथे केवल भिक्खूचीच बैठक दुसऱ्या धम्म परिषदेच्या संदर्भात घेऊन वज्जीपूत्त भिक्खूसंघाच्या १० सूचनांवर चर्चा करून निष्कर्ष काढला की, त्या धम्मास हानिकारक आहे. त्यावेळी अन्य गोष्टी विषयीसुद्धा मतभिन्नता होती. म्हणून भिक्खू यशने सुधारीत धम्म नियमावली व बुद्धांची शिकवण पुन्हा तयार केली. त्यावेळी वज्जपूत्त संघाने स्वतंत्र्य वज्जपूत्त भिक्खूसंघाची दूसरी बैठक घेतली.

१२:४४, २९ मार्च २०१७ ची आवृत्ती

बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर शंभर वर्षांनी दुसरी धम्म परिषद झाली होती व ह्याच परिषदेत काही मतभिन्नता होऊन दोन संप्रदाय उदयास आले. बुद्ध धम्माच्या नियमातील नरमपणा व विहार संस्थेच्या नियमावलीतील भिन्नता ह्यामुळे वज्जीपूत्त भिक्खूसंघ वैशाली परिषदेतच वेगळा झाला. त्यांनी तेथेच दहा सूचना मांडल्या व वज्जीपूत संघ मानतो की त्यांते आचरण बुद्धांचा शिकवणीप्रमाणे आहे. दूसरे महत्त्वाचे कारण म्हणजे विविध देशातील त्यांची संस्कृती, तेथील वातावरण व त्यादेशाची भौगोलिक परिस्थिती होय. ज्या देशात धम्म प्रचार झालेला होता त्या देशातील भौगोलिक परिस्थिमुळे बौद्ध धम्मातील प्रार्थमिक नियम प्रथम ते लोक आचरणात आणू शकले नव्हते.

दिवसेंदिवस बौद्ध धर्मीयांची वाढ झपाट्याने होत गेली. भिक्खूंची संख्या, उपासकांांची यांची वाढ झपाट्याने झाली व भिक्खू यश ककंदपूत्त यांनी ७००० अरहंत भिक्खूसमवेत वैशाली येथे केवल भिक्खूचीच बैठक दुसऱ्या धम्म परिषदेच्या संदर्भात घेऊन वज्जीपूत्त भिक्खूसंघाच्या १० सूचनांवर चर्चा करून निष्कर्ष काढला की, त्या धम्मास हानिकारक आहे. त्यावेळी अन्य गोष्टी विषयीसुद्धा मतभिन्नता होती. म्हणून भिक्खू यशने सुधारीत धम्म नियमावली व बुद्धांची शिकवण पुन्हा तयार केली. त्यावेळी वज्जपूत्त संघाने स्वतंत्र्य वज्जपूत्त भिक्खूसंघाची दूसरी बैठक घेतली.