"गेल ऑमव्हेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
{{माहितीचौकट साहित्यिक
[[File:Gail Omvedt, India.jpg|thumb|right]]
| नाव = गेल ऑम्वेट
| चित्र = Gail Omvedt, India.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = डॉ. गेल ऑम्वेट
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = ([[ऑगस्ट २|२ ऑगस्ट]] [[इ.स. १९४१]]
| जन्म_स्थान = [[मिनीयापोलिस]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = [[लेखिका]], निबंधकार, [[समाजशास्त्र]], [[इतिहास]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| भाषा = [[हिंदी]], [[मराठी]], [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
| कार्यकाळ = चालु
| साहित्य_प्रकार =
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव = [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]], [[महात्मा फुले]], [[कार्ल मार्क्स]]
| प्रभावित =
| पुरस्कार = मातोश्री भीमाबाई आंबेडकर
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}

'''डॉ. गेल ऑम्वेट''' ([[ऑगस्ट २|२ ऑगस्ट]], [[इ.स. १९४१]] : [[मिनीयापोलिस]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]) या [[अमेरिकन]] वंशाच्या [[भारतीय]] [[समाजशास्त्रज्ञ]] व [[इतिहासकार]] आहेत. त्या [[महात्मा फुले]], [[आंबेडकरवाद]] व [[मार्क्सवाद]] या डाव्या पुरोगामी चळवळीच्या अभ्यासक आहेत. त्यांचे ब्राह्मणेतर चळवळीच्या सामाजिक सांस्कृतिक उठावाचे व्यासंगी संशोधन प्रसिद्ध आहे.
'''डॉ. गेल ऑम्वेट''' ([[ऑगस्ट २|२ ऑगस्ट]], [[इ.स. १९४१]] : [[मिनीयापोलिस]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]) या [[अमेरिकन]] वंशाच्या [[भारतीय]] [[समाजशास्त्रज्ञ]] व [[इतिहासकार]] आहेत. त्या [[महात्मा फुले]], [[आंबेडकरवाद]] व [[मार्क्सवाद]] या डाव्या पुरोगामी चळवळीच्या अभ्यासक आहेत. त्यांचे ब्राह्मणेतर चळवळीच्या सामाजिक सांस्कृतिक उठावाचे व्यासंगी संशोधन प्रसिद्ध आहे.



००:२५, २७ मार्च २०१७ ची आवृत्ती

गेल ऑम्वेट
डॉ. गेल ऑम्वेट
जन्म (२ ऑगस्ट इ.स. १९४१
मिनीयापोलिस, अमेरिका
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र लेखिका, निबंधकार, समाजशास्त्र, इतिहास
भाषा हिंदी, मराठी, इंग्लिश
कार्यकाळ चालु
प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कार्ल मार्क्स
पुरस्कार मातोश्री भीमाबाई आंबेडकर

डॉ. गेल ऑम्वेट (२ ऑगस्ट, इ.स. १९४१ : मिनीयापोलिस, अमेरिका) या अमेरिकन वंशाच्या भारतीय समाजशास्त्रज्ञइतिहासकार आहेत. त्या महात्मा फुले, आंबेडकरवादमार्क्सवाद या डाव्या पुरोगामी चळवळीच्या अभ्यासक आहेत. त्यांचे ब्राह्मणेतर चळवळीच्या सामाजिक सांस्कृतिक उठावाचे व्यासंगी संशोधन प्रसिद्ध आहे.

मूळच्या अमेरिकेतील असलेल्या डॉ. गेल यांनी सन १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले. कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एम.ए. पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. २०१२ सालापासून त्या नवी दिल्ली येथील जामिया मिलिया विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक आहेत.

दलित चळवळीच्या इतिहासकार आणि अनेक संशोधकांना प्रेरणा देणाऱ्या अभ्यासक एलिनॉर झेलियट अमेरिकेतील ज्या ‘कार्लटन कॉलेज’मध्ये अध्यापन करीत, तेथेच गेल ऑम्वेट या विद्यार्थिनी होत्या.

शाहू स्मारक येथे गेल ऑम्वेट

कौटुंबिक जीवन

आत्मचरित्र

डॉ. गेल ऑम्वेटइ.स. २०१५ मध्ये

इंग्लिश पुस्तके

  • इंडियन वूमन इन स्ट्रगल
  • ग्रोइंग अप अनटचेबल इन इंडिया (वसंत मून यांच्या मूळ मराठी आत्मचरित्राचे भाषांतर)
  • दलित ॲन्ड डेमोक्रॅटिक रिव्हॉल्यूशन
  • रिव्हॉल्यूशन : इंडियाज न्यू सोशल मूव्हमेंट
  • साँग ऑफ तुकाराम[१]

मिळालेले पुरस्कार

हे देखील पहा

संदर्भ

  1. ^ [[१]]

बाह्य दुवे