"पंचशील ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) |
||
ओळ २९: | ओळ २९: | ||
File:Karmapa_flag.jpg|कर्म कागायू तिबेटीयन बौद्ध ध्वज |
File:Karmapa_flag.jpg|कर्म कागायू तिबेटीयन बौद्ध ध्वज |
||
</gallery> |
</gallery> |
||
== बाह्य दुवे == |
|||
* [https://web.archive.org/web/20071216190601/http://www.fotw.net:80/flags/buddhism.html जगातील बौद्ध ध्वज] |
|||
* [http://viewonbuddhism.org/general_symbols_buddhism.html सामान्य बौद्ध प्रतिके] |
|||
{{बौद्ध धर्म}} |
{{बौद्ध धर्म}} |
१५:५२, २६ मार्च २०१७ ची आवृत्ती
बौद्ध ध्वज किंवा पंचशील ध्वज हा एकोणवीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बौद्ध धम्माचे प्रतिक व बौद्धांच्या सार्वभौम प्रतिनिधीत्वासाठी निर्माण केला गेलेला ध्वज आहे.[१] जगभरातील बौद्ध या ध्वजाचा प्रयोग अथवा उपयोग करतात.
इतिहास
रंग
बौद्ध ध्वजातील पाच रंगांचे अर्थ
- निळा : प्रेमळवृत्ती व दयाळूपणा, शांती आणि वैश्विक करूणा.
- पिवळा : मध्यम मार्ग, टोकाची भूमिका त्याज्य, निश्चल शांतता.
- लाल : यशसिद्धी, शहाणपण, सदाचार, संपन्नता व प्रतिष्ठा.
- पांढरा : धम्म शुद्धता, सर्वत्र स्वातंत्र्यभिमुखताव निर्मलता.
- नारंगी : ज्ञान व शहाणपण.
आणि सहावी सर्व रंगांचे संमिलन करणारी पट्टी तेज संमिलन (aura's spectrum) दर्शवते. तसेच हे एकत्रीकरण म्हणजे प्रकाशाचा सार Pabbhassara (essence of light).
वैविध्य
-
जुदो शिन्सचु बौद्ध ध्वज
-
तिबेटी बौद्ध ध्वज
-
म्यानमार बौद्ध ध्वज
-
नेपाली बौद्ध ध्वज
-
जपानी बौद्ध ध्वज
-
धम्मचक्रांकित बौद्ध ध्वज
-
सोका गाक्की बौद्ध ध्वज
-
थाई बौद्ध ध्वज
-
भारतीय बौद्ध ध्वज (भीम ध्वज)
-
कोरियन बौद्ध ध्वज
-
कर्म कागायू तिबेटीयन बौद्ध ध्वज
बाह्य दुवे
बौद्ध धर्म |
---|
- ^ "The Origin and Meaning of the Buddhist Flag". The Buddhist Council of Queensland. 2 April 2015 रोजी पाहिले.