"पंचशील ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ २: ओळ २:
[[File:Buddha flag.jpg|thumb|250px|right| [[बीजिंग]] ([[चीन]]) मध्ये फडकणारा बौद्ध ध्वज.]]
[[File:Buddha flag.jpg|thumb|250px|right| [[बीजिंग]] ([[चीन]]) मध्ये फडकणारा बौद्ध ध्वज.]]


'''बौद्ध ध्वज''' किंवा '''पंचशील ध्वज''' हा एकोणवीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात [[बौद्ध धम्म]]ाचे प्रतिक व प्रतिनिधीत्वासाठी निर्माण केला गेलेला आहे.
'''बौद्ध ध्वज''' किंवा '''पंचशील ध्वज''' हा एकोणवीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात [[बौद्ध धम्म]]ाचे प्रतिक व बौद्धांच्या सार्वभौम प्रतिनिधीत्वासाठी निर्माण केला गेलेला ध्वज आहे.<ref name="queensland">{{cite web|title=The Origin and Meaning of the Buddhist Flag|url=http://buddhistcouncilofqueensland.org/node/143|publisher=The Buddhist Council of Queensland|accessdate=2 April 2015}}</ref> जगभरातील बौद्ध या ध्वजाचा प्रयोग अथवा उपयोग करतात.


==इतिहास==
==इतिहास==

१४:३१, २६ मार्च २०१७ ची आवृत्ती

पंचशील बौद्ध ध्वज
बीजिंग (चीन) मध्ये फडकणारा बौद्ध ध्वज.

बौद्ध ध्वज किंवा पंचशील ध्वज हा एकोणवीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बौद्ध धम्माचे प्रतिक व बौद्धांच्या सार्वभौम प्रतिनिधीत्वासाठी निर्माण केला गेलेला ध्वज आहे.[१] जगभरातील बौद्ध या ध्वजाचा प्रयोग अथवा उपयोग करतात.

इतिहास

रंग

बौद्ध ध्वजातील पाच रंगांचे अर्थ

  1. निळा : प्रेमळवृत्ती व दयाळूपणा, शांती आणि वैश्विक करूणा.
  2. पिवळा : मध्यम मार्ग, टोकाची भूमिका त्याज्य, निश्चल शांतता.
  3. लाल : यशसिद्धी, शहाणपण, सदाचार, संपन्नता व प्रतिष्ठा.
  4. पांढरा : धम्म शुद्धता, सर्वत्र स्वातंत्र्यभिमुखताव निर्मलता.
  5. नारंगी : ज्ञान व शहाणपण.

आणि सहावी सर्व रंगांचे संमिलन करणारी पट्टी तेज संमिलन (aura's spectrum) दर्शवते. तसेच हे एकत्रीकरण म्हणजे प्रकाशाचा सार Pabbhassara (essence of light).

वैविध्य

  1. ^ "The Origin and Meaning of the Buddhist Flag". The Buddhist Council of Queensland. 2 April 2015 रोजी पाहिले.