"जगामधील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३६: ओळ २३६:
== खंडनिहाय बौद्ध ==
== खंडनिहाय बौद्ध ==
== देशनिहाय बौद्ध ==
== देशनिहाय बौद्ध ==
{| class="sortable wikitable"
|+<big> ''देशों के अनुसार बौद्ध जनसंख्या'' </big>
|-
! क्षेत्र
! देश
! जनसंख्या (2007)
! बौद्ध %
! कुल बौद्ध
|-
| align="center" | [[मध्य एशिया]]
| '''{{flagicon|Afghanistan}} [[अफगानिस्तान]]'''
| align="right" | 3,18,89,923
| align="center" | 0.2%<ref name="Encyclopædia Britannica">{{cite web|url = http://encyclopedia.jrank.org/PAS_PER/HINDKI.html| title = Hindki|publisher = Encyclopædia Britannica Eleventh Edition|accessdate = 2007-09-15}}</ref>
| align="right" | 63,780
|-
| align="center" | [[दक्षिण अमेरिका]]
| '''{{flagicon|Argentina}} [[अर्जेंटीना]]'''
| align="right" | 4,03,01,927
| align="center" | 0.1%<ref>[http://religiousfreedom.lib.virginia.edu/nationprofiles/Argentina/rbodies.html religiousfreedom.lib.virginia.edu]</ref>
| align="right" | 40,302
|-
| align="center" | [[कॅरीबियाई]]
| '''{{flagicon|Aruba}} [[अरूबा]]'''
| align="right" | 1,00,018
| align="center" | 1.2%<ref>[https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/aa.html The World Factbook]</ref>
| align="right" | 1,200
|-
| align="center" | [[ओशिआनिया]]
| '''{{flagicon|Australia}} [[ऑस्ट्रेलिया]]'''
| align="right" | 2,04,34,176
| align="center" | 2.1% <ref>[http://www.state.gov/g/drl/rls/irf/2007/90129.htm state.gov]</ref>
| align="right" | 4,29,119
|-
| align="center" | [[मध्य यूरोप]]
| '''{{flagicon|Austria}} [[ऑस्ट्रिया]]'''
| align="right" | 81,99,783
| align="center" | 0.130%
| align="right" | 10,660
|-
| align="center" | [[मध्य पूर्व]]
| '''{{flagicon|Bahrain}} [[बहरीन]]'''
| align="right" | 7,08,573
| align="center" | 1%<ref>[http://www.state.gov/g/drl/rls/irf/2006/71419.htm state.gov]</ref>
| align="right" | 7,086
|-
| align="center" | [[दक्षिण एशिया]]
| '''{{flagicon|Bangladesh}} [[बांग्लादेश]]'''
| align="right" | 15,04,48,339
| align="center" | 0.7%<ref>[http://www.banbeis.gov.bd/bd_pro.htm banbeis.gov.bd]</ref>
| align="right" | 10,53,138
|-
| align="center" | [[पश्चिमी यूरोप]]
| '''{{flagicon|Belgium}} [[बेल्जियम]]'''
| align="right" | 103,92,226
| align="center" | 0.29%<ref>[http://www.religiousintelligence.co.uk/country/?CountryID=107 religiousintelligence.co.uk]</ref>
| align="right" | 31,177
|-
| align="center" | [[मध्य अमेरिका]]
| '''{{flagicon|Belize}} [[बेलीज़]]'''
| align="right" | 2,94,385
| align="center" | 0.35%<ref>[http://www.religiousintelligence.co.uk/country/?CountryID=93 religiousintelligence.co.uk]</ref>
| align="right" | 1,030
|-
| align="center" | [[दक्षिण एशिया]]
| '''{{flagicon|Bhutan}} [[भूटान]]'''
| align="right" | 23,27,849
| align="center" | 75%<ref>[http://www.state.gov/g/drl/rls/irf/2006/71439.htm state.gov]</ref> - 94%
| align="right" | 17,45,888 - 21,41,622
|-
| align="center" | [[दक्षिण अमेरिका]]
| '''{{flagicon|Bolivia}} [[बोलीविया]]'''
| align="right" | 91,19,152
| align="center" | 0.26%<ref>[http://www.religiousintelligence.co.uk/country/?CountryID=90 religiousintelligence.co.uk]</ref>
| align="right" | 23,710
|-
| align="center" | [[बाल्कन]]
| '''{{flagicon|Bosnia and Herzegovina}} [[बौसनिया एण्ड हेर्ज़ेगोविना]]'''
| align="right" | 45,52,198
| align="center" | 0.01%
| align="right" | 455
|-
| align="center" | [[दक्षिण अमेरिका]]
| '''{{flagicon|Brazil}} [[ब्राज़ील]]'''
| align="right" | 19,00,10,647
| align="center" | 0.130%<ref>[http://www.ibge.gov.br/home/estatistica/populacao/censo2000/primeiros_resultados_amostra/brasil/pdf/tabela_1_1_2.pdf ibge.gov.br]</ref>
| align="right" | 2,47,014
|-
| align="center" | [[दक्षिण पूर्व एशिया]]
| '''{{flagicon|Brunei}} [[ब्रुनेई]]'''
| align="right" | 3,74,577
| align="center" | 9.09%<ref>[http://www.religiousintelligence.co.uk/country/?CountryID=87 religiousintelligence.co.uk]</ref>
| align="right" | 29,822
|-
| align="center" | [[पूर्वी यूरोप]]
| '''{{flagicon|Bulgaria}} [[बल्गारिया]]'''
| align="right" | 73,22,858
| align="center" | 0.015%
| align="right" | 1,098
}

== बौद्ध प्रतिके ==
== बौद्ध प्रतिके ==
== बौद्ध तीर्थ स्थळ ==
== बौद्ध तीर्थ स्थळ ==

१२:२२, २४ मार्च २०१७ ची आवृत्ती

बौद्ध धर्म हा जगातील अतिप्राचीण धर्मांपैकी एक तसेच वर्तमान जगातील सर्वात प्रमुख धर्मांपैकी एक धर्म आहे. बौद्ध धर्माची इ.स.पू. ६ व्या शतकामध्ये उत्तर भारतात झालेली आहे. आज लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. जागतिक लोकसंख्येत कमाल २८.८% बौद्ध धर्मीय आहेत.[१][२] बौद्ध धर्माच्या केंद्रस्थानी व समस्त बौद्ध अनुयायांचे गुरू तथागत गौतम बुद्ध आहेत.

लोकसंख्या

बौद्ध धर्माची लोकसंख्या हि वेगवेगळ्या सर्वेक्षणात वेगवेगळी सांगण्यात आली आहे. एका सर्वेक्षणानूसार इ.स. २००७ मध्ये जगामध्ये बौद्ध लोकसंख्या कमाल १.९२ अब्ज (२८.८%) आहे. इ.स. २०१६ मध्ये हिच २८.८% लोकसंख्या २.२ अब्ज झालेली आढळते.[३][४] धार्मिक लोकसंख्येच्या दृष्टिने बौद्ध धर्म हा इस्लाम, हिंदू धर्माहून मोठा तर ख्रिश्चन धर्माच्या खालोखाल असणारा जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे.

दुसऱ्या एका बौद्ध सर्वेक्षणानूसार इ.स. २०१० मध्ये जगातील बौद्धांची लोकसंख्या १.६ अब्ज आहे आणि ही लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या २३% आहे. या सर्वेक्षणात सुद्धा बौद्ध धर्म हा जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म असल्याचे आहे.

एका सर्वेक्षणानूसार बौद्ध धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म असल्याचे सांगण्यात आले आहे. बौद्ध धर्माची सुरूवात ख्रिश्चन व इस्लाम धर्मांच्या उदयापूर्वीच झाली आणि याच दोन धर्मानंतर तो जगातील तिसरा मोठा धर्म आहे असे सर्वेक्षण सांगते.[५] यांत बौद्ध धर्म हा हिंदू धर्माहून मोठा असल्याचे सांगितले गेले आहे. यात बौद्धांची लोकसंख्या ही १.२० अब्ज आहे.

अन्य सर्वेक्षणांत बौद्धांची लोकसंख्या सर्वात कमी ४८ कोटी ते ५२ कोटी (जागतीक लोकसंख्येत ७% - ९%) सांगितली आणि बौद्ध धर्म हा ख्रिश्चन, इस्लाम व हिंदू नंतर जगातला चौथा सर्वात मोठा धर्म असल्याचे नमूद केले.[६]

इतिहास

बौद्ध धर्माचा उगम आणि प्रसार, चित्रातील गडद पिवळा रंग असणाऱ्या सर्व भागांत बौद्ध धर्म प्रभावशाली आहे.

आशिया खंडात आज बौद्ध धर्म मुख्य धर्म आहे. चित्रातील गडद पिवळा रंग असणाऱ्या सर्व क्षेत्रांत बौद्ध धर्मीय बहुसंख्यक आहेत. इ.स.पूर्व ६व्या शतकात भारतामध्ये बौद्ध धर्माचा उदय झाला आणि पुढिल काही शतकांत तो जगात पसरला तर आशियात प्रमुख धर्म बनून राहिला. या धर्माचा सर्वाधिक प्रचार व प्रसार बौद्ध भिक्खु, बौद्ध प्रचारक आणि बौद्ध सम्राटांच्या माध्यमातून विश्वात दूर दूर पर्यंत झाला. सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध धर्म हा अखंड भारताचा राजधर्म होता आणि मौर्य साम्राज्यातील ९५% प्रजा ही बौद्ध धर्मीय होती.

संप्रदाय

बौद्ध धर्माचे हजारों संप्रदाय होते त्यातील बरेच नष्ट झाले आणि कमी अधिक प्रमाणात हजारों आजही अस्तित्वात आहेत. एकट्या जपान मध्ये ७८१ पेक्षा अधिक बौद्ध संप्रदाय आहेत. महायान, हिनयान (थेरवाद), वज्रयान व नवयान हे बौद्ध धर्माचे प्रमुख संप्रदाय आहेत. शिंटो, ताओ, झेन यांना सुद्धा बौद्ध धर्माचे संप्रदाय मानले जातात.[७]

महायान

मुख्य लेख: महायान

महायान (पूर्व बौद्ध धर्म) हा बौद्ध धर्माचा सर्वात मोठा संप्रदाय आहे. महायान व्यापक रूपात संपूर्ण पूर्व आशियात प्रसिद्ध आहे, जगातील एकूण बौद्धांपैकी जवळजवळ ७०% बौद्ध लोकसंख्या ही महायानी बौद्धांची आहे. चीन, हाँग काँग, जपान, दक्षिण कोरीया, उत्तर कोरीया, तैवान, मकाउ आणि व्हिएतनाम या देशांत महायान बौद्ध धर्म हा बहुसंख्यक आहे

थेरवाद

मुख्य लेख: थेरवाद

बौद्ध धर्माचा दूसरा सर्वात मोठा संप्रदाय हा थेरवाद (दक्षिणी बौद्ध धर्म) आहे, आणि हा संप्रदाय मुख्यत आग्नेय आशियात सर्वाधिक प्रसिद्ध वा बहुसंख्यक आहे. थेरवाद बौद्ध धर्म हा कंबोडिया, लाओस, म्यानमार, थायलंड, क्रिसमस द्वीप, सिंगापुर, श्रीलंका या देशांत बहुसंख्यक आहे तर मलेशिया, ब्रुनेई, तिमोर, इंडोनेशिया, फिलीपिन्स या देशांत सुद्धा मोठ्या संख्येने आहे.[८]

वज्रयान

मुख्य लेख: वज्रयान

वज्रयान (उत्तरी बौद्ध धर्म) हा आणि बौद्ध धर्माचा तिसरा लहान संप्रदाय आहे, वज्रयान हा महायान संप्रदायाचा उपसंप्रदाय मानला जातो. वज्रयानी बौद्ध अनुयायी हे तिबेट, भूतान, मंगोलिया या देशांत तसेच हिमालयीन क्षेत्ररशियातील काही प्रदेशांत बहुसंख्यक रूपात राहतात. हा संप्रदाय जगभरात प्रसारीत केला गेलेला आहे.

नवयान

मुख्य लेखविविधा: नवयान आणि नवबौद्ध

नवयान बौद्ध धर्म हा भारतातील मुख्य बौद्ध संप्रदाय आहे. यांस भीमयान असेही म्हटले जाते. २०व्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बौद्ध आंदोलनाने या संप्रदायाची सुरूवात केली होती आणि याचा मुख्य उद्देश हिंदू धर्मातील जातियता नष्ट करने तसेच शोषितांना व हिंदू दलितांना त्यांचे मानवी हक्क प्रदान करने हा होता. आणि हा संप्रदाय नवबौद्धांचा (पूर्वाश्रमीचे हिंदू दलित) दलितांचा उत्कर्ष - विकास करण्यात यशस्वी ठरला. २०११ च्या भारतीय जनगणेनुसार महाराष्ट्र राज्यात भारतातील ७७% अधिकृत बौद्ध लोकसंख्या आहेत.

बौद्ध देश (लोकसंख्या)

संपूर्ण विश्वात जवळजवळ १.८ अब्ज से २.२ अब्ज (१८० कोटी - २२० कोटी) बौद्ध आहेत. यातील जवळवळ ७०% ते ७५% महायानी बौद्ध आणि बाकी २५% ते ३०% थेरावादी, नवयानी (भारतीय) आणि वज्रयानी बौद्ध आहेत. महायान आणि थेरवाद (हीनयान), नवयान, वज्रयान याशिवाय बौद्ध धर्मात यांचे अनेक उपसंप्रदाय वा उपवर्ग सुद्धा आहेत परंतु यांचा प्रभाव खूप कमी आहे. सर्वात अधिक बौद्ध पूर्व आशिया आणि आग्नेय आशियातील सर्वच देशांत बहूसंख्यक म्हणून राहत आहेत. दक्षिण आशियाच्या दोन किंवा तीन देशांत सुद्धा बौद्ध धर्म बहुसंख्यक आहे. आशिया खंडाची अर्ध्याहून अधिन लोकसंख्या बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि यूरोप सारख्या खंडांत सुद्धा कोट्यवधी बौद्धांचे समूदाय राहतात. जगात १८ हून अधिक असे देश आहेत जिथे बौद्ध धर्म हा बहुसंख्यक धर्म आहे. जगात काही देश असेही आहेत की, जिथल्या बौद्ध लोकसंख्येबाबत कोणतीही विश्वासनीय माहिती उपलब्ध नाही.

सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेले देश (२०१०-११)
देश बौद्ध लोकसंख्या बौद्ध टक्केवारी
Flag of the People's Republic of China चीन १,२२,५०,८७,००० ९१%
जपान ध्वज जपान १२,३३,४५,००० ९६%
व्हियेतनाम ध्वज व्हिएतनाम ७,४५,७८,००० ८५%
भारत ध्वज भारत ६,७९,८७,८९९ ०६%
थायलंड ध्वज थायलंड ६,४६,८७,००० ९५% [९]
म्यानमार ध्वज म्यानमार ४,९९,९२,०००० ९०%
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया २,४६,५६,००० ५४%
Flag of the Republic of China तैवान २,२१,४५,००० ९३%[१०]
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया १,७६,५६,००० ७२%
श्रीलंका ध्वज श्रीलंका १,६०,४५,६०० ७५%[११][१२]
कंबोडिया ध्वज कंबोडिया १,४८,८०,००० ९७%
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया ८०,८५,४०० ०३%
हाँग काँग ध्वज हाँग काँग ६५,८७,६०३ ९३%
मलेशिया ध्वज मलेशिया ६३,४७,२२० २२%
नेपाळ ध्वज नेपाळ ६२,२८,६९० २१%
लाओस ध्वज लाओस ६२,८७,६१० ९८%
Flag of the United States अमेरिका ६१,५९,९०० ०२%
सिंगापूर ध्वज सिंगापूर ३७,७५,६६६ ६७%
मंगोलिया ध्वज मंगोलिया ३०,५५,६९० ९८%
Flag of the Philippines फिलिपिन्स २८,६७,५९५ ०३%
रशिया ध्वज रशिया २०,९६,६०८ ०२%
बांगलादेश ध्वज बांग्लादेश २०,४६,८०० ०१%
कॅनडा ध्वज कॅनडा २१,४७,६०० ०३%
ब्राझील ध्वज ब्राझील ११,४५,६८० ०१%
फ्रान्स ध्वज फ्रांस १०,५५,६०० ०२%

बौद्ध देश (टक्केवारी)

जगातील बौद्ध राष्ट्र आणि त्यातील बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण वा टक्केवारी

सर्वाधिक बौद्ध असलेले देश[१३] बौद्ध टक्केवारी
लाओस ध्वज लाओस 98 % [१४]
मंगोलिया ध्वज मंगोलिया 98 %
कंबोडिया ध्वज कंबोडिया 97 % [१५]
जपान ध्वज जपान 96 % [१६]
थायलंड ध्वज थायलंड 95 % [१७]
भूतान ध्वज भूतान 94 %
Flag of the Republic of China तैवान 93 % [१८][१९][२०]
हाँग काँग ध्वज हाँग काँग 93 %
Flag of the People's Republic of China चीन 91 % [२१]
म्यानमार ध्वज म्यानमार 90 % [२२]
मकाओ ध्वज मकाओ 90 % [२३]
तिबेट 90 % [२४]
व्हियेतनाम ध्वज व्हिएतनाम 85 % [२५][२६]
श्रीलंका ध्वज श्रीलंका 75 % [२७][२८]
क्रिसमस द्वीप ध्वज क्रिसमस द्वीप 75 %[२९]
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया 73 %
सिंगापूर ध्वज सिंगापूर 67 %
तुवा (रशियाचे प्रजासत्ताक) 65 %
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया 54 %
काल्मिकिया (रशियाचे प्रजासत्ताक) 50 %[३०][३१]
मलेशिया ध्वज मलेशिया 22 %
नेपाळ ध्वज नेपाळ 21 %
बुर्यातिया (रशियाचे प्रजासत्ताक) 20 %
ब्रुनेई ध्वज ब्रुनेई 17 %
बहूसंख्यक बौद्ध देश

आज जगात २० हून अधिक देशांत (प्रजासत्ताक राज्यांसमवेत) बौद्ध धर्म हा बहूसंख्यक अथवा प्रमुख धर्म आहे.

अधिकृत बौद्ध देश

जगात लाओस, कंबोडिया, भूतान, थायलंड, म्यानमार आणि श्रीलंका हे ६ देश ‘अधिकृत’ “बौद्ध देश” आहेत, कारण या देशांतील संविधानांत बौद्ध धर्माला ‘राजधर्म’ किंवा ‘राष्ट्रधर्म’ दर्जा प्राप्त आहे.

खंडनिहाय बौद्ध

देशनिहाय बौद्ध

देशों के अनुसार बौद्ध जनसंख्या
क्षेत्र देश जनसंख्या (2007) बौद्ध % कुल बौद्ध
मध्य एशिया अफगाणिस्तान अफगानिस्तान 3,18,89,923 0.2%[३२] 63,780
दक्षिण अमेरिका आर्जेन्टिना अर्जेंटीना 4,03,01,927 0.1%[३३] 40,302
कॅरीबियाई अरूबा अरूबा 1,00,018 1.2%[३४] 1,200
ओशिआनिया ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 2,04,34,176 2.1% [३५] 4,29,119
मध्य यूरोप ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 81,99,783 0.130% 10,660
मध्य पूर्व बहरैन बहरीन 7,08,573 1%[३६] 7,086
दक्षिण एशिया बांगलादेश बांग्लादेश 15,04,48,339 0.7%[३७] 10,53,138
पश्चिमी यूरोप बेल्जियम बेल्जियम 103,92,226 0.29%[३८] 31,177
मध्य अमेरिका बेलीझ बेलीज़ 2,94,385 0.35%[३९] 1,030
दक्षिण एशिया भूतान भूटान 23,27,849 75%[४०] - 94% 17,45,888 - 21,41,622
दक्षिण अमेरिका बोलिव्हिया बोलीविया 91,19,152 0.26%[४१] 23,710
बाल्कन बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बौसनिया एण्ड हेर्ज़ेगोविना 45,52,198 0.01% 455
दक्षिण अमेरिका ब्राझील ब्राज़ील 19,00,10,647 0.130%[४२] 2,47,014
दक्षिण पूर्व एशिया ब्रुनेई ब्रुनेई 3,74,577 9.09%[४३] 29,822
पूर्वी यूरोप बल्गेरिया बल्गारिया 73,22,858 0.015% 1,098

}

बौद्ध प्रतिके

बौद्ध तीर्थ स्थळ

बौद्ध सण

हे सुद्धा पहा

बाह्य कडे

संदर्भ

  1. ^ https://www.reddit.com/r/sgiwhistleblowers/comments/3llqlt/on_downplaying_the_number_of_buddhists_worldwide/
  2. ^ http://saharareporters.com/2013/02/22/nigerian-clerics-kicking-god-kissing-dog-ayo-opadokun
  3. ^ http://thetruelordbuddha.blogspot.in/p/buddhism-by-country.html?m=1
  4. ^ http://www.liquisearch.com/list_of_religious_populations
  5. ^ असा आहे बौद्ध धर्म
  6. ^ https://books.google.co.in/books?id=u0sg9LV_rEgC&lpg=PP1&dq=buddhism+introduction&pg=PA5&redir_esc=y#v=onepage&q&f=false
  7. ^ http://marathi.webdunia.com/article/buddhajayanti-marathi/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-110052400049_1.html
  8. ^ जगामध्ये थेरवाद बौद्ध धर्म [१]
  9. ^ Department of Census and Statistics,The Census of Population and Housing of Sri Lanka-2011
  10. ^ ताइवान की जनसंख्या[२]
  11. ^ बौद्ध धर्म आणि श्रीलंकन संस्कृती[३]
  12. ^ [४]
  13. ^ [५] जगात बौद्ध धर्म
  14. ^ http://www.liquisearch.com/list_of_religious_populations/by_proportion/buddhists
  15. ^ http://en.m.wikipedia.org/wiki/Religion_in_Cambodia
  16. ^ http://www.infoplease.com/ipa/A0855613.html
  17. ^ https://en.m.wikipedia.org/wiki/Religion_in_Thailand
  18. ^ http://www.indexmundi.com/taiwan/demographics_profile.html
  19. ^ http://a-bas-le-ciel.blogspot.in/2012/08/religious-identity-in-taiwan-2001-2011.html?m=1
  20. ^ http://a-bas-le-ciel.blogspot.in/2012/08/religious-identity-in-taiwan-2001-2011.html?m=1
  21. ^ https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE#cite_note-5
  22. ^ https://en.m.wikipedia.org/wiki/Freedom_of_religion_in_Myanmar
  23. ^ https://books.google.com/books?id=nF-zCwAAQBAJ&pg=PA46&lpg=PA46&dq=90%25+buddhist+in+macau&source=bl&ots=QeL5srWTvZ&sig=Pf3e93G9iEb2DTbqm3wHeBCV6Vc&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjR1rXU_OPQAhWMuI8KHdr9BcsQ6AEIGDAB
  24. ^ http://www.nepalreisentrek.com/index.php?option=com_content&view=article&id=141&Itemid=434
  25. ^ http://m.vietnambiketours.com/?url=http://www%2evietnambiketours%2ecom%2fvietnam%2dreligion%2ehtml
  26. ^ http://siu.no/index.php/eng/Media/SIU/Highlight-countries/Vietnam-Asia
  27. ^ http://www.dhammawiki.com/index.php?title=Sri_Lanka
  28. ^ https://www.directtraveller.com/blog/buddhism-and-sri-lankan-cultural-heritage/
  29. ^ %http://www.gettyimages.com/detail/photo/buddhist-temple-christmas-island-royalty-free-image/496848403
  30. ^ http://www.dharmawheel.net/viewtopic.php?f=63&t=1850
  31. ^ http://www.pagef30.com/2009/04/kalmykia-too-weird-and-unique-to-remain.html?m=1
  32. ^ "Hindki". Encyclopædia Britannica Eleventh Edition. 2007-09-15 रोजी पाहिले.
  33. ^ religiousfreedom.lib.virginia.edu
  34. ^ The World Factbook
  35. ^ state.gov
  36. ^ state.gov
  37. ^ banbeis.gov.bd
  38. ^ religiousintelligence.co.uk
  39. ^ religiousintelligence.co.uk
  40. ^ state.gov
  41. ^ religiousintelligence.co.uk
  42. ^ ibge.gov.br
  43. ^ religiousintelligence.co.uk