"एलिनॉर झेलियट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''एलिनॉर झेलियट''' ([[ऑक्टोबर ८]], [[इ.स. १९२६]] - [[जून ५]], [[इ.स. २०१६]]) ह्या अमेरिकन लेखक, कार्लटन महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापिका आणि [[भारताचा इतिहास]], [[दक्षिण-पूर्व आशिया]], [[व्हिएतनाम]], आशियाई स्त्रीयां, [[अस्पृश्यता]] आणि सामाजिक चळवळीं या विषयांवरील तज्ज्ञ होत्या.
'''एलिनॉर झेलियट''' ([[ऑक्टोबर ८]], [[इ.स. १९२६]] - [[जून ५]], [[इ.स. २०१६]]) ह्या अमेरिकन लेखक, कार्लटन महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापिका आणि [[भारताचा इतिहास]], [[दक्षिण-पूर्व आशिया]], [[व्हिएतनाम]], आशियाई स्त्रीयां, [[अस्पृश्यता]] आणि सामाजिक चळवळीं या विषयांवरील तज्ज्ञ होत्या.<ref>{{cite web|title="AMBEDKAR, B.R." BY ELEANOR ZELLIOT |url=http://www.anti-caste.org/ambedkar-br-by-eleanor-zelliot.html |publisher=www.anti-caste.org |accessdate=July 4, 2013 |deadurl=yes |archiveurl=https://web.archive.org/web/20131104063655/http://www.anti-caste.org/ambedkar-br-by-eleanor-zelliot.html |archivedate=November 4, 2013 |df=mdy }}</ref><ref>{{cite web|title=Eleanor Zelliot (Carleton College)|url=http://www.columbia.edu/cu/lweb/indiv/area/idsas/ZELLIOT,Eleanor.htm|publisher=www.columbia.edu/|accessdate=July 4, 2013}}</ref><ref>{{cite web|title=Ambedkar's World|url=http://navayana.org/ambedkars-world-2/|publisher=www.navayana.org|accessdate=July 4, 2013}}</ref>


झेलियट यांनी ऐंशी पेक्षा जास्त लेख लिहिले तसेच भारतातील [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्या नेतृत्वाखालील दलित चळवळ, मध्ययुगीन काळातील संत-कवीं आणि वर्तमानातील डॉ. आंबेडकरांच्या प्रभावाखालील बौद्ध चळवळ या विषयांवरील तीन पुस्तकांचे संपादन केले आहे. भारताच्या अग्रणी दलित लेखक-लेखिकांमधील त्या एक होत्या.
झेलियट यांनी ऐंशी पेक्षा जास्त लेख लिहिले तसेच भारतातील [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्या नेतृत्वाखालील दलित चळवळ, मध्ययुगीन काळातील संत-कवीं आणि वर्तमानातील डॉ. आंबेडकरांच्या प्रभावाखालील बौद्ध चळवळ या विषयांवरील तीन पुस्तकांचे संपादन केले आहे. भारताच्या अग्रणी दलित लेखक-लेखिकांमधील त्या एक होत्या.

०९:२५, १४ मार्च २०१७ ची आवृत्ती

एलिनॉर झेलियट (ऑक्टोबर ८, इ.स. १९२६ - जून ५, इ.स. २०१६) ह्या अमेरिकन लेखक, कार्लटन महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापिका आणि भारताचा इतिहास, दक्षिण-पूर्व आशिया, व्हिएतनाम, आशियाई स्त्रीयां, अस्पृश्यता आणि सामाजिक चळवळीं या विषयांवरील तज्ज्ञ होत्या.[१][२][३]

झेलियट यांनी ऐंशी पेक्षा जास्त लेख लिहिले तसेच भारतातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील दलित चळवळ, मध्ययुगीन काळातील संत-कवीं आणि वर्तमानातील डॉ. आंबेडकरांच्या प्रभावाखालील बौद्ध चळवळ या विषयांवरील तीन पुस्तकांचे संपादन केले आहे. भारताच्या अग्रणी दलित लेखक-लेखिकांमधील त्या एक होत्या.

झेलियट यांचा जन्म अमेरिकी क्वेकरपंथीय कुटुंबात १९२६ साली झाला.

अभ्यास

गुंथर सोंथायमर किंवा मॅक्सिन बर्नसन या अभ्यासकांप्रमाणे एलिनॉर झेलियट यांनीही शेवटपर्यंत महाराष्ट्रात काम केले. अमेरिकेतील कार्लटन महाविद्यालयात अध्यापन करीत असताना भारताची व विशेषत: महाराष्ट्रातील सामाजिक स्थितीच्या इतिहासाचा अभ्यास त्यांनी सुरू ठेवला. त्यांनी चोखामेळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रा. रं. बोराडे, शंकरराव खरात, नामदेव ढसाळ, राजा ढाले यांच्या जागतिक स्थानाचे वेळोवेळी स्पष्टीकरण केले. झेलियट यांनी दलित ही संज्ञा आता अस्मितादर्शक अर्थाने वापरली जात असल्याचे विवेचन केले तसेच दलित साहित्याची चळवळ लवकरच अखिल भारतीय स्वरूपाची होणार असे त्यांनी १९८०च्या दशकात भाकित केले. दलितांचा अभ्यास करते म्हणून मला कोणी इतिहासकार समजतच नाहीत- मानववंशशास्त्रज्ञच समजतात अशी त्यांची तक्रार होती. “दलितांना इतिहास नाही, हे खरे; पण म्हणूनच अभ्यासकांनी तो शोधायला हवा” हे त्यांचे मत होते.

त्यांनी १९६४पासून पुण्यात येउन डॉ. आंबेडकर अ‍ॅण्ड द महार मूव्हमेंट हा पीएच.डी. प्रबंध (पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ, १९६९) लिहिला.

निधन

झेलियट यांचे मिनेसोटा मध्ये ५ जून, २०१६ रोजी मिनेसोटा येथे निधन झाले.

लिखीत पुस्तके

संदर्भ

  1. ^ ""AMBEDKAR, B.R." BY ELEANOR ZELLIOT". www.anti-caste.org. Archived from the original on November 4, 2013. July 4, 2013 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  2. ^ "Eleanor Zelliot (Carleton College)". www.columbia.edu/. July 4, 2013 रोजी पाहिले.
  3. ^ "Ambedkar's World". www.navayana.org. July 4, 2013 रोजी पाहिले.

बाह्य दुवे