"जगामधील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३: ओळ ३:
बौद्ध धर्म हा एक धर्म आणि [[तत्त्वज्ञान]] आहे. इ.स.पू. ६ व्या शतकांत [[उत्तर भारत]]ात या धर्माचा उदय झाला. तथागत [[गौतम बुद्ध]] हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते.
बौद्ध धर्म हा एक धर्म आणि [[तत्त्वज्ञान]] आहे. इ.स.पू. ६ व्या शतकांत [[उत्तर भारत]]ात या धर्माचा उदय झाला. तथागत [[गौतम बुद्ध]] हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते.

== लोकसंख्या ==
== बौद्ध लोकसंख्या ==
बौद्ध धर्माची लोकसंख्या किती आहे? ह्याचे उत्तर वेगवेगळ्या सर्वेक्षणात वेगवेगळे सांगण्यात आले आहे. एका सर्वेक्षणात बौद्धांची लोकसंख्या सर्वात कमी म्हणजे ४८ कोटी ते ५२ कोटी (७% - ९%) सांगितलेली आहे. दुसऱ्या एका बौद्ध सर्वेक्षणात ही लोकसंख्या १.६ अब्ज ते १.८ अब्ज (२३% - २५%) आहे. अन्य एका सर्वेक्षणात [[इ.स. २००७]] मध्ये ६९ कोटी ते १.९२ अब्ज (२८%) सांगितलेली आहे, हीच २८% लोकसंख्या [[इ.स.२०१५]] नूसार २.२ अब्ज झालेली आहे.
बौद्ध धर्माची लोकसंख्या किती आहे? ह्याचे उत्तर वेगवेगळ्या सर्वेक्षणात वेगवेगळे सांगण्यात आले आहे.

एका सर्वेक्षणात बौद्धांची लोकसंख्या सर्वात कमी ४८ कोटी ते ५२ कोटी (जागतीक लोकसंख्येत ७% - ९%) सांगितलेली असून बौद्ध धर्म ख्रिश्चन, इस्लाम व हिंदू नंतर जगातला चौथा सर्वात मोठा धर्म असल्याचे नमूद केले.

एका बौद्ध सर्वेक्षणानूसार जगातील बौद्ध लोकसंख्या ही १.६ अब्ज ते १.८ अब्ज आहे आणि ही लोकसंख्या जागतिक लोकसंख्येत २३% - २५% आहे.

अन्य एका सर्वेक्षणात [[इ.स. २००७]] मध्ये ६९ कोटी ते १.९२ अब्ज (२८%) सांगितलेली आहे, हीच २८% लोकसंख्या [[इ.स. २०१६]] मध्ये २.२ अब्ज झालेली आहे.<ref>http://thetruelordbuddha.blogspot.in/p/buddhism-by-country.html?m=1</ref><ref>http://www.liquisearch.com/list_of_religious_populations</ref>

== इतिहास ==
== इतिहास ==

०७:५९, १३ मार्च २०१७ ची आवृत्ती

बौद्ध धर्म हा जगातल्या एक प्रमुख धर्मांपैकी एक तसेच जगातील अतिप्राचीण धर्मांपैकी एक आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा ख्रिश्चन धर्मानंतर जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे. जगाची २३%[१] ते २८% लोकसंख्या (१.६ अब्ज ते २.१ अब्ज) बौद्ध धर्मीय आहे.[२][३]

बौद्ध धर्म हा एक धर्म आणि तत्त्वज्ञान आहे. इ.स.पू. ६ व्या शतकांत उत्तर भारतात या धर्माचा उदय झाला. तथागत गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते.

बौद्ध लोकसंख्या

बौद्ध धर्माची लोकसंख्या किती आहे? ह्याचे उत्तर वेगवेगळ्या सर्वेक्षणात वेगवेगळे सांगण्यात आले आहे.

एका सर्वेक्षणात बौद्धांची लोकसंख्या सर्वात कमी ४८ कोटी ते ५२ कोटी (जागतीक लोकसंख्येत ७% - ९%) सांगितलेली असून बौद्ध धर्म ख्रिश्चन, इस्लाम व हिंदू नंतर जगातला चौथा सर्वात मोठा धर्म असल्याचे नमूद केले.

एका बौद्ध सर्वेक्षणानूसार जगातील बौद्ध लोकसंख्या ही १.६ अब्ज ते १.८ अब्ज आहे आणि ही लोकसंख्या जागतिक लोकसंख्येत २३% - २५% आहे.

अन्य एका सर्वेक्षणात इ.स. २००७ मध्ये ६९ कोटी ते १.९२ अब्ज (२८%) सांगितलेली आहे, हीच २८% लोकसंख्या इ.स. २०१६ मध्ये २.२ अब्ज झालेली आहे.[४][५]

इतिहास

बौद्ध संप्रदाय

खंडनिहाय बौद्ध

देशनिहाय बौद्ध

बौद्ध देश

सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असणारे देश

सर्वाधिक बौद्ध प्रमाण (%) असणारे देश

जगातील प्रसिद्ध बौद्ध व्यक्ती

बौद्ध प्रतिके

हे सुद्धा पहा

बाह्य कडे

संदर्भ