"सम्राट हर्षवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ १: ओळ १:

{{काम चालू}}
{{माहितीचौकट राज्याधिकारी
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट हर्षवर्धन
| नाव = सम्राट हर्षवर्धन
ओळ ३१: ओळ ३१:
| इतर_पती =
| इतर_पती =
| संतती =
| संतती =
| राजवंश = [[पुष्याभूती]] (वर्धन)
| राजवंश = [[पुष्याभूती साम्राज्य]] (वर्धन साम्राज्य)
| राजगीत =
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजब्रीदवाक्य =
ओळ ३७: ओळ ३७:
| तळटिपा =
| तळटिपा =
|}}
|}}
'''सम्राट हर्षवर्धन''' (इ.स. ५९० – इ.स. ६४७) [[राज्यवर्धन]] नंतर [[इ.स. ६०६]] मध्ये थानेश्वरच्या गादीवर बसले. हर्षवर्धन संबंधी बाणभट्टाच्या हर्षचरित मधून व्यापक माहित मिळले. हर्षवर्धनांनी जवजवळ ४१ वर्ष राज्य केले. या काळामध्ये त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार [[जालंधर]], [[पंजाब]], [[काश्मिर]], [[नेपाळ]] आणि [[बल्लभीपुर]] पर्यंत केला होता. हर्षवर्धनांनी [[आर्यावर्त]]ला सुद्धा आपल्या अधीन केले.
''' सम्राट हर्षवर्धन''' (इ.स. ५९० – इ.स. ६४७) हे [[उत्तर भारत]]ातील प्रसिद्ध सम्राट होते. ते [[पुष्याभूती साम्राज्य]]ातील शेवटचे सम्राट होते. [[राज्यवर्धन]] नंतर [[इ.स. ६०६]] मध्ये ते थानेश्वरच्या गादीवर बसले. हर्षवर्धन संबंधी बाणभट्टाच्या हर्षचरित मधून व्यापक माहित मिळले. हर्षवर्धनांनी जवजवळ ४१ वर्ष राज्य केले. या काळामध्ये त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार [[जालंधर]], [[पंजाब]], [[काश्मिर]], [[नेपाळ]] आणि [[बल्लभीपुर]] पर्यंत केला होता. हर्षवर्धनांनी [[आर्यावर्त]]ला सुद्धा आपल्या अधीन केले. [[हिंदू धर्म]]ातील [[सूर्य देव]]ाची आराधना सोडून त्यांनी [[बौद्ध धर्म]]ाचा स्विकार केला.<ref name="eb-harsha">{{cite web |url=http://www.britannica.com/EBchecked/topic/256065/Harsha |title=Harsha |date=2009 |website=Encyclopædia Britannica |access-date=6 October 2014}}</ref>

[[File:Harshabysumchung.jpg|thumb|300px|पुष्याभूती साम्राज्य]]


== नाटककार आणि कवी ==
== नाटककार आणि कवी ==

११:४४, ४ मार्च २०१७ ची आवृत्ती


सम्राट हर्षवर्धन
अधिकारकाळ इ.स. ६०६ - इ.स. ६४७
राज्याभिषेक इ.स. ६०६
राज्यव्याप्ती जालंधर, पंजाब, काश्मिर, नेपाळ आणि बल्लभीपुर पर्यंत, (भारत)
जन्म इ.स. ५९०
मृत्यू इ.स. ६४७
पूर्वाधिकारी राज्यवर्धन
उत्तराधिकारी यशोवर्मन
वडील प्रभाकरवर्धन
राजघराणे पुष्याभूती साम्राज्य (वर्धन साम्राज्य)
धर्म बौद्ध धर्म

सम्राट हर्षवर्धन (इ.स. ५९० – इ.स. ६४७) हे उत्तर भारतातील प्रसिद्ध सम्राट होते. ते पुष्याभूती साम्राज्यातील शेवटचे सम्राट होते. राज्यवर्धन नंतर इ.स. ६०६ मध्ये ते थानेश्वरच्या गादीवर बसले. हर्षवर्धन संबंधी बाणभट्टाच्या हर्षचरित मधून व्यापक माहित मिळले. हर्षवर्धनांनी जवजवळ ४१ वर्ष राज्य केले. या काळामध्ये त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार जालंधर, पंजाब, काश्मिर, नेपाळ आणि बल्लभीपुर पर्यंत केला होता. हर्षवर्धनांनी आर्यावर्तला सुद्धा आपल्या अधीन केले. हिंदू धर्मातील सूर्य देवाची आराधना सोडून त्यांनी बौद्ध धर्माचा स्विकार केला.[१]

पुष्याभूती साम्राज्य

नाटककार आणि कवी

सम्राट हर्षवर्धन एक प्रतिष्ठीत नाटककार आणि कवी होते. त्यांनी 'नागानंद', 'रत्नावली' आणि 'प्रियदर्शिका' नावांच्या नाटकांची रचना केली. त्यांच्या दरबारात बाणभट्ट, हरिदत्त आणि जयसेन सारखे प्रसिद्ध कवी व लेखक शोभा वाढवत होते. सम्राट हर्षवर्धन हे बौद्ध धर्माच्या महायान संप्रदायाचे अनुयायी होते. असं मानलं जातं की, हर्षवर्धन दरदिवशी ५०० ब्राह्मणांना आणि १००० बौद्ध भिक्खुंना भोजन दान करीत होते. हर्षवर्धन यांनी इ.स. ६४३ मध्ये कंनोज आणि प्रयागमध्ये दोन विशाल धार्मिक सभांचे आयोजन केले होते. हर्षवर्धन द्वारे प्रयागमध्ये आयोजित सभाला मोक्षपरिषद् असे म्हटले जाते.

हर्षवर्धनांचा मृत्यु

सम्राट हर्षवर्धनांचा दिवस तीन भागात विभागला गेला होता. प्रथम भाग सरकारी कार्यांसाठी तथा इतर दोन विभागात धार्मिक कार्य संपन्न केले जात होते. सम्राट हर्षवर्धन यांनी इ.स. ६४१ मध्ये एका व्यक्तीला आपला दूत बनवून चीनला पाठवले. इ.स. ६४३ मध्ये चीनी सम्राटाने 'ल्यांग-होआई-किंग' नावाच्या दूताला हर्षवर्धनांच्या दरबात पाठवले. जवळजवळ इ.स. ६४६ मध्ये चीनी दूतमंडळ 'लीन्य प्याओं' आणि 'वांग-ह्नन-त्से'च्या नेतृत्वात तिसरे दूत मंडळ हर्षवर्धनांच्या दरबात पोहोचण्यापूर्वीच हर्षवर्धनांचे निधन झाले.


हर्षवर्धनाचा शासन प्रबंध

हर्षकालीन प्रमुख अधिकारी अधिकारी विभाग महाबलाधिकृत सर्वोच्च सेनापति/सेनाध्यक्ष बलाधिकृत सेनापति महासन्धि विग्रहाधिकृत संधिरु/युद्ध करने संबंधी अधिकारी कटुक हस्ति सेनाध्यक्ष वृहदेश्वर अश्व सेनाध्यक्ष अध्यक्ष विभिन्न विभागों के सर्वोच्च अधिकारी आयुक्तक साधारण अधिकारी मीमांसक न्यायधीश महाप्रतिहार राजाप्रासाद का रक्षक चाट-भाट वैतनिक/अवैतनिक सैनिक उपरिक महाराज प्रांतीय शासक अक्षपटलिक लेखा-जोखा लिपिक पूर्णिक साधारण लिपिक हर्ष स्वयं प्रशासनिक व्यवस्था में व्यक्तिगत रूप से रुचि लेता था। सम्राट की सहायता के लिए एक मंत्रिपरिषद् गठिन की गई थी। बाणभट्ट के अनुसार अवन्ति युद्ध और शान्ति का सर्वोच्च मंत्री था। सिंहनाद हर्ष का महासेनापति था। बाणभट्ट ने हर्षचरित में इन पदों की व्याख्या इस प्रकार की है- अवन्ति - युद्ध और शान्ति का मंत्री। सिंहनाद - हर्ष की सेना का महासेनापति। कुन्तल - अश्वसेना का मुख्य अधिकारी। स्कन्दगुप्त - हस्तिसेना का मुख्य अधिकारी। राज्य के कुछ अन्य प्रमुख अधिकारी भी थे- जैसे महासामन्त, महाराज, दौस्साधनिक, प्रभातार, राजस्थानीय, कुमारामात्य, उपरिक, विषयपति आदि। कुमारामात्य- उच्च प्रशासनिक सेवा में नियुक्त। दीर्घध्वज - राजकीय संदेशवाहक होते थे। सर्वगत - गुप्तचर विभाग का सदस्य। सामन्तवाद में वृद्धि

हर्षवर्धनांच्या काळात अधिकाऱ्यांना वेतन, नकद व जागीरच्या रूपात दिली जात असे, पण ह्वेनसांगचे म्हणन्यानूसार, मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना वेतन हे भूमी अनुदानाच्या रूपात दिलं जात होतं.

राष्ट्रीय आय आणि कर

हर्षवर्धनांच्या काळात राष्ट्रीय आयकरचा एक चतुर्थांश (२५%) भाग उच्च कोटींच्या राज्य कर्मचाऱ्यांना वेतन किंवा बक्षिसाच्या रूपात, एक चतुर्थांश भाग धार्मिक कार्यांच्या खर्चांसाठी, एक चतुर्थांश भाग शिक्षणासाठीच्या खर्चासाठी आणि बाकी एक चतुर्थांश भाग हे सम्राट स्वत: आपल्या खर्चासाठी उपयोगात आणत होते. राजस्वच्या स्रोताच्या रूपात तीन प्रकारच्या करांचे विवरण मिळले- भाग, हिरण्य, आणि बली. 'भाग' किंवा भूमीकर पदार्थाच्या रूपात घेतले जात होते. 'हिरण्य' नगदाच्या रूपात घेतला जाणारा कर होता. या काळात भूमीकर कृषि उत्पादनाच्या १/६ वसूल केला जात असे.

सैन्य रचना

ह्वेनसांग नुसार हर्षवर्धनांच्या सैन्यात जवळपास ५,००० हत्ती, २,००० घोडस्वार व ५,००० पायदळ सैनिक होते. कालांतराने हि संख्या वाढून हत्ती ६०,००० व घोडस्वारांची संख्या १,००,००० (एक लाख) पर्यंत पोहोचली. सम्राट हर्षवर्धनांच्या सैन्यातील साधारण सैनिकांना चाट व भाट, अश्वसेनेच्या अधिकाऱ्यांना हदेश्वर, पायदळ सैन्याच्या अधिकाऱ्यांना बलाधिकृत आणि महाबलाधिकृत म्हटले जात होते.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "Harsha". Encyclopædia Britannica. 2009. 6 October 2014 रोजी पाहिले.