"मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: इ.स. १९९८ पासून सातारा येथील संबोधी प्रतिष्ठानातर्फे 'मातोश्री...
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
इ.स. १९९८ पासून [[सातारा]] येथील संबोधी प्रतिष्ठानातर्फे 'मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार' दरवर्षी सहा डिसेंबरला -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी - दिला जातो. पाच हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
'''मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार''' हा पुरस्कार इ.स. १९९८ पासून [[सातारा|साताऱ्यातील]] संबोधी प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी [[डिसेंबर ६|६ डिसेंबर]] या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या [[महापरिनिर्वाण]]दिनी दिला जातो. ५,००० रुपये रोख व [[स्मृतिचिन्ह]] असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आई [[भीमाबाई आंबेडकर]] यांच्या सन्मारार्थ दिला जातो.
== पुरस्कार प्राप्त व्यक्ती ==

‘मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार’ मिळवलेल्या व्यक्ती :
हा पुरस्कार मिळालॆल्य व्यक्ती :
*डॉ. [[ज्योती लांजेवार]] (१९९८)
डॉ. [[ज्योती लांजेवार]] (१९९८), प्रा.[[ पुष्पा भावे]], रजिया पटेल, बेबीताई कांबळे, यमुनाबाई वाईकर, प्रा. [[प्रज्ञा लोखंडे]], [[ऊर्मिला पवार]], डॉ. [[सिसिलिया कार्व्हालो]], प्रा. इंदिरा आठवले, तिस्ता सेटलवाड, हिरा बनसोडे, प्रतिमा जोशी, उल्का महाजन, प्रा. सुशीला मूल-जाधव, डॉ. [[गेल ऑम्वेट]] (२०१२)
*प्रा. [[पुष्पा भावे]]

*रजिया पटेल

*बेबीताई कांबळे

*यमुनाबाई वाईकर

*प्रा. [[प्रज्ञा लोखंडे]]

[[ऊर्मिला पवार]]

*डॉ. [[सिसिलिया कार्व्हालो]]
* प्रा. इंदिरा आठवले
*तिस्ता सेटलवाड
*हिरा बनसोडे, प्रतिमा जोशी
*उल्का महाजन
* प्रा. सुशीला मूल-जाधव
* डॉ. [[गेल ऑम्वेट]] (२०१२)


[[वर्ग:पुरस्कार]]
[[वर्ग:पुरस्कार]]
[[वर्ग: डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]

१९:२५, ३ मार्च २०१७ ची आवृत्ती

मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार हा पुरस्कार इ.स. १९९८ पासून साताऱ्यातील संबोधी प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी ६ डिसेंबर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी दिला जातो. ५,००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आई भीमाबाई आंबेडकर यांच्या सन्मारार्थ दिला जातो.

पुरस्कार प्राप्त व्यक्ती

‘मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार’ मिळवलेल्या व्यक्ती :

ऊर्मिला पवार