"नागराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[चित्र:KingCobraFayrer.jpg|thumb|left|नागराज]]
[[चित्र:KingCobraFayrer.jpg|thumb|left|नागराज]]नागराज हा भारतातील पुर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ [[साप]] आहे हा नावाप्रमाणेच '''नागराज''' आहे. विषारी सापांमध्ये लांबीला सर्वाधिक व विषाच्या प्रभावात [[नाग|नागापेक्षा]] कमी परंतू मात्रा मोठी असल्याने फार धोकादायक. याचे विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतो. याचा फणा नागांपेक्षा छोटा असतो डिवचला गेला असता ३ ते ४ फूट उंच फणा उभारतो. घनदाट जंगले हा साप पसंत करतो व कमीत कमी माणसाच्या संपर्कात येतो. अभ्यासकांच्या मते हा सर्वाधिक उत्क्रांत साप आहे. सापांमध्ये अतिशय दुर्मिळ असे सहचरी जीवन जगतो ( काही काळापुरतेच) अंडी टाकण्यासाठी हा साप घरटे करतो. मार्च-एप्रिल दरम्यान मादी वाळलेला पाला-पाचोळा शेपटीच्या साह्याने गोळा करून त्यात १५ ते ३० अंडी घालते. अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली पिल्ले जवळपास १ ते २ फूट लांबीची तर पुर्ण वाढलेला नागराज सरासरी १० ते १५ फूट लांबीचा असतो. हा साप इतर सापांना खातो याचा रंग गडद हिरवट,राखाडी,पिवळट तपकिरी असून शरीरावर पिवळसर पांढरे आडवे पट्टे असतात.

'''नागराज''' किंवा '''किंग कोब्रा''' हा भारतातील पुर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ [[साप]] आहे हा नावाप्रमाणेच '''नागराज''' आहे. विषारी सापांमध्ये लांबीला सर्वाधिक व विषाच्या प्रभावात [[नाग|नागापेक्षा]] कमी परंतू मात्रा मोठी असल्याने फार धोकादायक. याचे विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतो. याचा फणा नागांपेक्षा छोटा असतो डिवचला गेला असता ३ ते ४ फूट उंच फणा उभारतो. घनदाट जंगले हा साप पसंत करतो व कमीत कमी माणसाच्या संपर्कात येतो. अभ्यासकांच्या मते हा सर्वाधिक उत्क्रांत साप आहे. सापांमध्ये अतिशय दुर्मिळ असे सहचरी जीवन जगतो ( काही काळापुरतेच) अंडी टाकण्यासाठी हा साप घरटे करतो. मार्च-एप्रिल दरम्यान मादी वाळलेला पाला-पाचोळा शेपटीच्या साह्याने गोळा करून त्यात १५ ते ३० अंडी घालते. अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली पिल्ले जवळपास १ ते २ फूट लांबीची तर पुर्ण वाढलेला नागराज सरासरी १० ते १५ फूट लांबीचा असतो. हा साप इतर सापांना खातो याचा रंग गडद हिरवट,राखाडी,पिवळट तपकिरी असून शरीरावर पिवळसर पांढरे आडवे पट्टे असतात.
{{विकिकरण}}

किंग कोब्रा किंवा नागराज हा जगातील आकाराने सर्वात मोठा विषारी सर्प आहे. याचे शास्त्रीय नाव ऑफिओफॅगस हॅना (ग्रीक ऑफिऑस- साप ; फॅगी- खाणे) असे आहे. (नागराज इलेपिडी कुलात असून या कुलातील इतर साप म्हणजे नाग, ॲाडलर , आणि आफ्रिकेमधील ब्लॅक मांबा.) नागराज फक्त साप खाऊन राहतो. त्याची लांबी सु. ५.६ मीटर असते. भारतातील जंगलातून त्याचे प्रामुख्याने वास्तव्य आहे. महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागामध्ये बंडीपूर, कोइमतूर, निलगिरी केरळ राज्यामध्ये आणि आसाममधील अरण्यात नागराजाचे आस्तित्व आहे. दक्षिण आशिया मधील फिलिपाइन्स आणि इंडोनेशियामध्ये तो आढळतो.पूर्व चीनमध्ये तो तुरळकपणे आढळतो. त्याच्या नावात ‘नाग’ हे विशेषण असले तरी खर्या नागप्रजातिमध्ये त्याची गणना होत नाही. त्याचे प्रजातिनाम वेगळे आहे. नागराज हा हल्लेखोर आणि चपळ साप आहे. एका चाव्यात मोठ्या प्रमाणात जहाल विष तो भक्ष्याच्या शरीरात सोडतो.
== रचना ==

नाग राजाच्या त्वचेचा रंग ऑलिव्ह फळाप्रमाणे हिरवा, काळसर तपकिरी किंवा काळा असतो. शरीरावर फिकट पिवळ्या रंगाचे आडवे पट्टे असतात. पोट फिकट पिवळे पांढरे , खवले मऊ एकसारखे असतात. लहान नागराजाच्या काळ्या शरीरावर असलेल्या पिवळ्या पट्ट्यामुळे तो पटेरी मण्यार असावा असे वाटते. त्याला ओळखण्याची खरी खूण त्याचा फणा. पूर्ण वाढ झालेल्या नागराजाचे डोके मोठे वजनदार भासते. इतर सापाप्रमाणे नागराजाचे दोन्ही जबडे परस्पराना जोडलेले नसल्याने मोठे भक्ष्य सहजपणे त्याना गिळता येते. वरील जबड्याच्या पुढील भागामध्ये दोन अचल पोकळ विषदंत असतात. यामधून विष अंतक्षेपण भक्ष्याच्या शरीरात करता येते. नर मादीहून आकाराने मोठा आणि मादीहून जाडीला अधिक असतो. नागराजाचे सर्वसाधारण आयुष्य वीस वर्षांचे असते.

ऑफिओफॅगस प्रजातिमधील नागराज हा एकमेव साप आहे. इतर नाग “नाजा” प्रजातिमधील आहेत. इतर नागापासून फण्यावरील खूण आणि फण्याच्या आकारावरून नागराज सहज ओळखता येतो. त्याच्या मानेवरील “^” आकाराची खूण इतर नागाच्या फण्यावर नसते. नागराज ओळखण्याची खूण म्हणजे सहज दिसणारे डोक्यावरील दोन पश्चकपाल (ऑक्सिपिटल) खवले. डोक्याच्या वरील मागील बाजूस हे खवले असतात.

== भक्षण ==

इतर सापाप्रमाणे नागराजाची जीभ दुभंगलेली असते. साप नेहमी जीभ बाहेर काढतो. जिभेच्या टोकावर आलेल्या गंध कणांचे ज्ञान सापाला टाळूवर असलेल्या जॅकोबसन अवयवामुळे होते. भक्ष्याचे नेमके स्थान आणि मीलनाकाळात मादीचा मीलन गंध ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो. दुभंगलेल्या जिभेच्या सहाय्याने गंधकणांचे त्रिमिति ज्ञान होण्यास मदत होते. नागराजाचे डोळे तीक्ष्ण असतात. हालचाल करणारी वस्तू शंभर मीटर वरून त्याला ओळखता येते. मोठ्या आकारामुळे जमिनीमधील कंपनांचे उत्तम ज्ञान त्यास होते. या कंपनावरून आणि गंधज्ञानावरून त्याला भक्ष्याचा अचूक पाठलाग करता येतो. एकदा भक्ष्य जबड्यामध्ये पकडले म्हणजे अर्धवट धडपड करणारे भक्ष्य तो जबड्याने गिळण्यास प्रारंभ करतो. त्याने विषदंतामधून सोडलेल्या विषामुळे भक्ष्याचे पचन होत असताना नागराज भक्ष्य गिळतो. दिवसभरात कोणत्याही वेळी नागराज भक्ष्य पकडतो. त्यामुळे सर्पतज्ञांच्या म्हणण्यानुसार नागराज दिनसंचारी आहे.

मानवी संपर्क नागराज सहसा टाळतो. पण डिवचल्यावर तो सहज हल्ला करतो. शरीराचा पुढील भाग वर उचलून मान सरळ करून विषाचे दात दाखवून फुस्कारा सोडणे हा त्याचा स्वभाव. नागराजाचा फूत्कार इतर सापांच्या तुलनेने मोठा आहे (२५०० हर्ट्झ) . जवळ आलेल्या कोणत्याही हालचाल करणाऱ्या सजीवमुळे नागराज चिडतो. नागराज दोन मीटर परिघामध्ये हल्ला करू शकतो. त्यामुळे साप लांब आहे या समजुतीने जवळ गेलेल्या व्यक्तीचा अंदाज चुकतो. आणि आपसूखच माणूस नागराजाच्या तडाख्यात सापडतो. एका वेळा तो अनेक चावे घेतो. प्रौढ नागराज दंश करताना विषाचे दात शरीरात घुसविल्यानंतर दात थोडा वेळ स्थिर ठेवतो. एवढ्या वेळेत भरपूर विष भक्ष्याच्या शरीरात गेलेले असते. त्याचा स्वभाव आपणहून हल्ला करण्याचा नाही. डिवचल्यानंतर किंवा अडचणीत सापडल्यानंतर तो स्वसंरक्षणासाठी हल्ला करतो.

== शत्रू व अन्न==

सापाचा नैसर्गिक शत्रू मुंगूस पण नागराज मुंगूस अंगावर आलेच तर त्याचा यशस्वी प्रतिकार करते. नागराजाच्या मानाने मुंगूस आकाराने अगदी लहान असल्याने हे शक्य होते. या झटापटीत मुंगसाचा बहुधा जीव जातो. नागराजाची प्रजाति ऑफिओफॅगस म्हणजे साप खाणारा असे असल्याने नागराजाच्या खाण्यात धामण, लहान अजगर, सर्व विषारी साप असतात. साप अगदीच दुर्मीळ असतील तर सरडे, पक्षी आणि लहान कुरतड्णारे प्राणी तो खातो. दक्षिण भारतात चहाच्या मळ्यात नागराजामुळे अनेक मृत्यू झाले आहेत. एरवी नागराज मानवी वस्तीजवळ जात नाही.
सापाचा नैसर्गिक शत्रू [[मुंगूस]] पण नागराज मुंगूस अंगावर आलेच तर त्याचा यशस्वी प्रतिकार करते. नागराजाच्या मानाने मुंगूस आकाराने अगदी लहान असल्याने हे शक्य होते. या झटापटीत मुंगसाचा बहुधा जीव जातो. नागराजाची प्रजाति ऑफिओफॅगस म्हणजे साप खाणारा असे असल्याने नागराजाच्या खाण्यात [[धामण]], लहान [[अजगर]], सर्व विषारी साप असतात. [[साप]] अगदीच दुर्मीळ असतील तर सरडे, [[पक्षी]] आणि लहान कुरतड्णारे प्राणी तो खातो. दक्षिण भारतात चहाच्या मळ्यात नागराजामुळे अनेक मृत्यू झाले आहेत. एरवी नागराज मानवी वस्तीजवळ जात नाही.
== विष ==

नागराजाचे विष मज्जासंस्थेवर आणि हृदयावर परिणाम करते. विष मुख्यत्वे प्रथिने आणि बहुपेप्टाइड्ने बनलेले असते. चावा घेताना विषाचे दात शरीरात १.२५ ते १.५० सेमी. घुसतात. विषाचा त्वरित मज्जासंस्थेवर परिणाम होतो. तीव्र, वेदना, चक्कर येणे, पक्षाघात, शक्तिपात ही लक्षणे ताबडतोब दिसतात. हृदयक्रिया बंद होणे , कोमा आणि श्वसनसंस्थेचा पक्षाघात यामुळे मानवाचा मृत्यू होतो. नागराजाच्या विषाची मृत्यू मात्रा १.६ मिग्रॅम प्रतिकिलो वजन मोजण्यात आली आहे. एका अभ्यासात चिनी नागराजाच्या ०.३४ मि ग्रॅम प्रति किलो मात्रेमुळे मृत्यू ओढवल्याचे आढळले आहे. नागराज एका वेळी ३८०-६०० मि ग्रॅम विष अंतक्षेपित करत असल्याने नागराजाने दंश केलेली व्यक्ती पंधरा मिनिटात मरण पावते. सरासरी ३०-४५ मिनिटामध्ये मृत्यू ओढवतो. नागराजाने दंश केलेल्या ७५% व्यक्ती मरण पावतात. सध्या नागराजाच्या विषावर दोन प्रतिविषे उपलब्ध आहेत. थायलंड रेड क्रॉस आणि हैद्राबाद मधील सेंट्रल रीसर्च इन्सटिट्यूट या दोन्ही संस्थेने बनविलेली प्रतिविषांची उपलब्धता कमी आहे.

नागराजाची मादी हा एकमेव साप अंड्यांचे रक्षण करतो. जंगलातील वाळलेली पाने आणि गवताचा उंचवटा करून त्यामध्ये मादी २०-४० अंडी घालते. अंड्यामधून पिले बाहेर पडेपर्यंत मादी या पानांच्या घरट्यावर वेटोळे घालून बसते. जवळ आलेल्या प्रत्येक प्राण्यास मादी भेसडावते. पानांच्या घरात तापमान २८ अंश सें ठेवलेले असते. अंड्यातून पिले बाहेर येण्याच्या वेळी मादी घरट्यापासून दूर जाऊन एखादे भक्ष्य खाते. आपली पिले खाण्याचा नागराजाच्या मादीचा स्वभाव नाही. अंड्यातून बाहेर पडलेली पिले ४५-५५ सेमी लांबीची असतात. त्यांचे विष प्रौढाइतकेच प्रभावी असते. पिले जन्मापासून थोडी चिडखोर असतात.

== संशोधन केंद्र ==

[[कर्नाटक]] राज्यातील [[शिमोगा]] जिल्हयातील [[अगुंबे वर्षावन संशोधन केंद्र|अगुंबे वर्षावन संशोधन केंद्रात]] नागराजाचे संरक्षण आणि संशोधन कार्यात असलेली संस्था आहे.

{{विस्तार}}

[[वर्ग:साप]]
[[वर्ग:साप]]

२२:५७, २ मार्च २०१७ ची आवृत्ती

नागराज

नागराज किंवा किंग कोब्रा हा भारतातील पुर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ साप आहे हा नावाप्रमाणेच नागराज आहे. विषारी सापांमध्ये लांबीला सर्वाधिक व विषाच्या प्रभावात नागापेक्षा कमी परंतू मात्रा मोठी असल्याने फार धोकादायक. याचे विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतो. याचा फणा नागांपेक्षा छोटा असतो डिवचला गेला असता ३ ते ४ फूट उंच फणा उभारतो. घनदाट जंगले हा साप पसंत करतो व कमीत कमी माणसाच्या संपर्कात येतो. अभ्यासकांच्या मते हा सर्वाधिक उत्क्रांत साप आहे. सापांमध्ये अतिशय दुर्मिळ असे सहचरी जीवन जगतो ( काही काळापुरतेच) अंडी टाकण्यासाठी हा साप घरटे करतो. मार्च-एप्रिल दरम्यान मादी वाळलेला पाला-पाचोळा शेपटीच्या साह्याने गोळा करून त्यात १५ ते ३० अंडी घालते. अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली पिल्ले जवळपास १ ते २ फूट लांबीची तर पुर्ण वाढलेला नागराज सरासरी १० ते १५ फूट लांबीचा असतो. हा साप इतर सापांना खातो याचा रंग गडद हिरवट,राखाडी,पिवळट तपकिरी असून शरीरावर पिवळसर पांढरे आडवे पट्टे असतात.

रचना

किंग कोब्रा किंवा नागराज हा जगातील आकाराने सर्वात मोठा विषारी सर्प आहे. याचे शास्त्रीय नाव ऑफिओफॅगस हॅना (ग्रीक ऑफिऑस- साप ; फॅगी- खाणे) असे आहे. (नागराज इलेपिडी कुलात असून या कुलातील इतर साप म्हणजे नाग, ॲाडलर , आणि आफ्रिकेमधील ब्लॅक मांबा.) नागराज फक्त साप खाऊन राहतो. त्याची लांबी सु. ५.६ मीटर असते. भारतातील जंगलातून त्याचे प्रामुख्याने वास्तव्य आहे. महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागामध्ये बंडीपूर, कोइमतूर, निलगिरी केरळ राज्यामध्ये आणि आसाममधील अरण्यात नागराजाचे आस्तित्व आहे. दक्षिण आशिया मधील फिलिपाइन्स आणि इंडोनेशियामध्ये तो आढळतो.पूर्व चीनमध्ये तो तुरळकपणे आढळतो. त्याच्या नावात ‘नाग’ हे विशेषण असले तरी खर्या नागप्रजातिमध्ये त्याची गणना होत नाही. त्याचे प्रजातिनाम वेगळे आहे. नागराज हा हल्लेखोर आणि चपळ साप आहे. एका चाव्यात मोठ्या प्रमाणात जहाल विष तो भक्ष्याच्या शरीरात सोडतो.

नाग राजाच्या त्वचेचा रंग ऑलिव्ह फळाप्रमाणे हिरवा, काळसर तपकिरी किंवा काळा असतो. शरीरावर फिकट पिवळ्या रंगाचे आडवे पट्टे असतात. पोट फिकट पिवळे पांढरे , खवले मऊ एकसारखे असतात. लहान नागराजाच्या काळ्या शरीरावर असलेल्या पिवळ्या पट्ट्यामुळे तो पटेरी मण्यार असावा असे वाटते. त्याला ओळखण्याची खरी खूण त्याचा फणा. पूर्ण वाढ झालेल्या नागराजाचे डोके मोठे वजनदार भासते. इतर सापाप्रमाणे नागराजाचे दोन्ही जबडे परस्पराना जोडलेले नसल्याने मोठे भक्ष्य सहजपणे त्याना गिळता येते. वरील जबड्याच्या पुढील भागामध्ये दोन अचल पोकळ विषदंत असतात. यामधून विष अंतक्षेपण भक्ष्याच्या शरीरात करता येते. नर मादीहून आकाराने मोठा आणि मादीहून जाडीला अधिक असतो. नागराजाचे सर्वसाधारण आयुष्य वीस वर्षांचे असते.

ऑफिओफॅगस प्रजातिमधील नागराज हा एकमेव साप आहे. इतर नाग “नाजा” प्रजातिमधील आहेत. इतर नागापासून फण्यावरील खूण आणि फण्याच्या आकारावरून नागराज सहज ओळखता येतो. त्याच्या मानेवरील “^” आकाराची खूण इतर नागाच्या फण्यावर नसते. नागराज ओळखण्याची खूण म्हणजे सहज दिसणारे डोक्यावरील दोन पश्चकपाल (ऑक्सिपिटल) खवले. डोक्याच्या वरील मागील बाजूस हे खवले असतात.

भक्षण

इतर सापाप्रमाणे नागराजाची जीभ दुभंगलेली असते. साप नेहमी जीभ बाहेर काढतो. जिभेच्या टोकावर आलेल्या गंध कणांचे ज्ञान सापाला टाळूवर असलेल्या जॅकोबसन अवयवामुळे होते. भक्ष्याचे नेमके स्थान आणि मीलनाकाळात मादीचा मीलन गंध ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो. दुभंगलेल्या जिभेच्या सहाय्याने गंधकणांचे त्रिमिति ज्ञान होण्यास मदत होते. नागराजाचे डोळे तीक्ष्ण असतात. हालचाल करणारी वस्तू शंभर मीटर वरून त्याला ओळखता येते. मोठ्या आकारामुळे जमिनीमधील कंपनांचे उत्तम ज्ञान त्यास होते. या कंपनावरून आणि गंधज्ञानावरून त्याला भक्ष्याचा अचूक पाठलाग करता येतो. एकदा भक्ष्य जबड्यामध्ये पकडले म्हणजे अर्धवट धडपड करणारे भक्ष्य तो जबड्याने गिळण्यास प्रारंभ करतो. त्याने विषदंतामधून सोडलेल्या विषामुळे भक्ष्याचे पचन होत असताना नागराज भक्ष्य गिळतो. दिवसभरात कोणत्याही वेळी नागराज भक्ष्य पकडतो. त्यामुळे सर्पतज्ञांच्या म्हणण्यानुसार नागराज दिनसंचारी आहे.

मानवी संपर्क नागराज सहसा टाळतो. पण डिवचल्यावर तो सहज हल्ला करतो. शरीराचा पुढील भाग वर उचलून मान सरळ करून विषाचे दात दाखवून फुस्कारा सोडणे हा त्याचा स्वभाव. नागराजाचा फूत्कार इतर सापांच्या तुलनेने मोठा आहे (२५०० हर्ट्झ) . जवळ आलेल्या कोणत्याही हालचाल करणाऱ्या सजीवमुळे नागराज चिडतो. नागराज दोन मीटर परिघामध्ये हल्ला करू शकतो. त्यामुळे साप लांब आहे या समजुतीने जवळ गेलेल्या व्यक्तीचा अंदाज चुकतो. आणि आपसूखच माणूस नागराजाच्या तडाख्यात सापडतो. एका वेळा तो अनेक चावे घेतो. प्रौढ नागराज दंश करताना विषाचे दात शरीरात घुसविल्यानंतर दात थोडा वेळ स्थिर ठेवतो. एवढ्या वेळेत भरपूर विष भक्ष्याच्या शरीरात गेलेले असते. त्याचा स्वभाव आपणहून हल्ला करण्याचा नाही. डिवचल्यानंतर किंवा अडचणीत सापडल्यानंतर तो स्वसंरक्षणासाठी हल्ला करतो.

शत्रू व अन्न

सापाचा नैसर्गिक शत्रू मुंगूस पण नागराज मुंगूस अंगावर आलेच तर त्याचा यशस्वी प्रतिकार करते. नागराजाच्या मानाने मुंगूस आकाराने अगदी लहान असल्याने हे शक्य होते. या झटापटीत मुंगसाचा बहुधा जीव जातो. नागराजाची प्रजाति ऑफिओफॅगस म्हणजे साप खाणारा असे असल्याने नागराजाच्या खाण्यात धामण, लहान अजगर, सर्व विषारी साप असतात. साप अगदीच दुर्मीळ असतील तर सरडे, पक्षी आणि लहान कुरतड्णारे प्राणी तो खातो. दक्षिण भारतात चहाच्या मळ्यात नागराजामुळे अनेक मृत्यू झाले आहेत. एरवी नागराज मानवी वस्तीजवळ जात नाही.

विष

नागराजाचे विष मज्जासंस्थेवर आणि हृदयावर परिणाम करते. विष मुख्यत्वे प्रथिने आणि बहुपेप्टाइड्ने बनलेले असते. चावा घेताना विषाचे दात शरीरात १.२५ ते १.५० सेमी. घुसतात. विषाचा त्वरित मज्जासंस्थेवर परिणाम होतो. तीव्र, वेदना, चक्कर येणे, पक्षाघात, शक्तिपात ही लक्षणे ताबडतोब दिसतात. हृदयक्रिया बंद होणे , कोमा आणि श्वसनसंस्थेचा पक्षाघात यामुळे मानवाचा मृत्यू होतो. नागराजाच्या विषाची मृत्यू मात्रा १.६ मिग्रॅम प्रतिकिलो वजन मोजण्यात आली आहे. एका अभ्यासात चिनी नागराजाच्या ०.३४ मि ग्रॅम प्रति किलो मात्रेमुळे मृत्यू ओढवल्याचे आढळले आहे. नागराज एका वेळी ३८०-६०० मि ग्रॅम विष अंतक्षेपित करत असल्याने नागराजाने दंश केलेली व्यक्ती पंधरा मिनिटात मरण पावते. सरासरी ३०-४५ मिनिटामध्ये मृत्यू ओढवतो. नागराजाने दंश केलेल्या ७५% व्यक्ती मरण पावतात. सध्या नागराजाच्या विषावर दोन प्रतिविषे उपलब्ध आहेत. थायलंड रेड क्रॉस आणि हैद्राबाद मधील सेंट्रल रीसर्च इन्सटिट्यूट या दोन्ही संस्थेने बनविलेली प्रतिविषांची उपलब्धता कमी आहे.

नागराजाची मादी हा एकमेव साप अंड्यांचे रक्षण करतो. जंगलातील वाळलेली पाने आणि गवताचा उंचवटा करून त्यामध्ये मादी २०-४० अंडी घालते. अंड्यामधून पिले बाहेर पडेपर्यंत मादी या पानांच्या घरट्यावर वेटोळे घालून बसते. जवळ आलेल्या प्रत्येक प्राण्यास मादी भेसडावते. पानांच्या घरात तापमान २८ अंश सें ठेवलेले असते. अंड्यातून पिले बाहेर येण्याच्या वेळी मादी घरट्यापासून दूर जाऊन एखादे भक्ष्य खाते. आपली पिले खाण्याचा नागराजाच्या मादीचा स्वभाव नाही. अंड्यातून बाहेर पडलेली पिले ४५-५५ सेमी लांबीची असतात. त्यांचे विष प्रौढाइतकेच प्रभावी असते. पिले जन्मापासून थोडी चिडखोर असतात.

संशोधन केंद्र

कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्हयातील अगुंबे वर्षावन संशोधन केंद्रात नागराजाचे संरक्षण आणि संशोधन कार्यात असलेली संस्था आहे.