"भारतामधील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३: ओळ १३:
== भारतीय स्वातंत्र्यता आंदोलनात भूमिका ==
== भारतीय स्वातंत्र्यता आंदोलनात भूमिका ==


== भारतातील प्रमुख बौद्ध ==
== भारतातील प्रसिद्ध बौद्ध ==
* [[गौतम बुद्ध]]
* [[गौतम बुद्ध]]
* [[सम्राट अशोक]]
* [[सम्राट अशोक]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
ओळ ३५: ओळ ३५:
* [[वामन कर्डक]] (कवी, गायक)
* [[वामन कर्डक]] (कवी, गायक)
* [[नामदेव ढसाळ]] (कवी)
* [[नामदेव ढसाळ]] (कवी)

* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] (राष्ट्रनिर्माते)
* [[नरेंद्र जाधव|डॉ. नरेंद्र जाधव]] (अर्थतज्ज्ञ)
* [[प्रकाश आंबेडकर]] (वकील)
* [[रामदास आठवले]] (केंद्रीय मंत्री)
* [[यशवंत मनोहर]] (लेखक)
* [[सिद्धार्थ जाधव]] (अभिनेता)
* [[भरत जाधव]] (अभिनेता)
* [[आनंद शिंदे]] (गायक)
* [[आदर्श शिंदे]] (गायक)
* [[अभिजीत सावंत]] (गायक)
* [[विठ्ठल उमप]] (गायक)
* [[रा.सु. गवई]] (माजी राज्यपाल)
* [[विनोद काबंळी]] (क्रिकेटपटू)
* [[पंढरीनाथ कांबळे]] (अभिनेता)
* [[सुरेखा पुणेकर]] ([[लावणी]] सम्राज्ञी)
* [[हर्षदिप कांबळे]] (दिगदर्शक)
* [[जोगेंद्र कवाडे]] (आमदार, माजी खाजदार)
* [[भाऊराव गायकवाड]] (राजकिय व्यक्ति)
* [[बाळा नांदगावकर]] (राजकारणी)
* [[डॉ. नीतीन राउत]] (राजकारणी)
* [[भास्कर बर्वे]] (राजकारणी)
* [[मुकुल वासनीक]] (माजी खासदार)
* [[चंद्रकांत हंडोरे]] (माजी कॅबीनेट मंत्री)
* [[सुलेखा कुंभारे]] (वकिल, माजी राज्यमंत्री)
* [[प्रीतम शेगांवकर]] (माजी मंत्री)
* [[लक्षण माणे]] (राजकारणी)
* [[उत्तम खोब्रागडे]] (IAS)
* [[किशोर गजभीये]] (IAS)
* [[प्रल्हाद शिंदे]] (गायक)
* [[अभिजीत कोसंबी]] (गायक, मराठी सारेगमप् विजेता)
* [[वैशाली मडे]] (हिंदी व मराठी सारेगमप् विजेती)
* [[नामदेव ढसाळ]] (कवी)
* [[दया पवार]] (ग्रंथकार, कवयित्री)
* [[अरूण कांबळे]] (लेखक)
* [[भाऊराव बागुल]] (लेखक)
* [[शांताबाई कांबळे]] (लेखिका)
* [[अर्जुन दंगले]] (लेखक)
* [[गंगाधर पानतावणे]] (कवी, लेखक)
* [[संजय गायकवाड]] (इंजीनिअर, UFO ग्रुप सदस्य)
* [[सुखदेव थोरात]] (UGC चेअरमन)


== कला आणि स्थापत्य कला ==
== कला आणि स्थापत्य कला ==

१८:२८, २८ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

प्रजासत्ताक भारतात हिंदू धर्मइस्लाम नंतर बौद्ध धर्म हा तिसरा मोठा व सर्वाधिक प्रसिद्ध धर्म आहे. बौद्ध धर्मीय हे भारतीय लोकसंख्येत ६% (७ कोटी) पेक्षा अधिक आहे. मात्र सरकारी सर्वेक्षण २०११ च्या जनगणेनुसार भारतातील ‘अधिकृत’ बौद्धांची लोकसंख्या ८४,४२,९७२ किंवा ०.७०% आहे. दलाई लामासह अनेक भारतीय बौद्ध अभ्यासकांच्या मते भारतातील बौद्धांची संख्या ६% किंवा ७,००,००,००० आहे, अनेक दलित, आदिवासी, इतर मागास, पुरोगामीआंबेडकरवादी लोक बौद्ध धर्माचे पालन करतात परंतु जनगणेत त्यांची नोंद ‘हिंदू’ म्हणून होते त्यामुळेच बौद्धांची लोकसंख्या कमी दिसून येते.

लोकसंख्या

भारतातील बौद्ध धर्माचा इतिहास

भारतात बौद्ध धर्माचे पुनरुत्थान

बौद्ध धर्म हा इ.स पू. सहाव्या शतकापासून ते इ.स. ८व्या शतकापर्यंत भारतात प्रमुख धर्म बनून राहिलेला आहे. तर सम्राट अशोक यांच्या काळात बौद्ध धर्म अखंड भारताचा राजधर्म होता. परंतु कालांतराने देशी-विदेशी धर्मांच्या रक्तरंजित आणि हिंसक कार्यांशी सामना करता करता बौद्ध धर्म भारतात 12व्या शतकानंतर नाहिसा झाला परंतु हिमालयीन प्रदशांत हा धर्म तगून राहिला. २०व्या शतकात आधुनिक भारताचे निर्माते आणि महान बौद्ध विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखों अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्विकारून बौद्ध धर्माचे भारतात पुनरुत्थान केले. बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावामुळे एका सर्वेक्षणानुसार मार्च १९५९ पर्यंत भारतात जवळजवळ १.५ ते २ कोटी दलितांनी बौद्ध धर्म ग्रहन केला होता. आज सुद्धा दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्मात प्रवेश करतात.

भारतीय स्वातंत्र्यता आंदोलनात भूमिका

भारतातील प्रसिद्ध बौद्ध

कला आणि स्थापत्य कला

साहित्य

कायदा आणि राजकारण

धर्मांतरे

धार्मिक संघर्ष

राज्यांनुसार बौद्ध लोकसंख्या

जनगणना २०११ नुसार १,००,००० पेक्षा अधिक बौद्ध लोकसंख्या असलेले राज्य राज्य[१]
राज्य बौद्ध लोकसंख्या बौद्ध लोकसंख्या (%)
महाराष्ट्र 65,31,200 5.81%
पश्चिम बंगाल 2,82,898 0.31%
मध्य प्रदेश 2,16,052 1.71%
उत्तर प्रदेश 2,06,285 0.11%
सिक्किम 1,67,216 27.39%
अरूणाचल प्रदेश 1,62,815 11.77%
त्रिपुरा 1,25,385 3.41%
जम्मु काश्मीर 1,12,584 0.90%

ही सरकारी आकडेवारी असून वास्तविक बौद्धांच्या लोकसंख्येहून ५ - ६ पटीने अधिक आहेत.[२]

आशियामध्ये बौद्ध परंपरा

संगठन आणि नेतृत्व

हे सुद्धा पहा

संदर्भ

http://www.censusindia.gov.in/

  1. ^ http://www.censusindia.gov.in/
  2. ^ [१] भारतीय बौद्धांनी भारताची बौद्ध जनगणना नाकारली